Find the Latest Status about तोचि चंद्रमा नभात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तोचि चंद्रमा नभात.
Shankar Kamble
नभांगणी पुनवेचा चांद शोभतो बिलोरी लाट चुंबिते तटाला प्रीत उसळे सागरी मधु आलाप जुळूनी योग साधला सुरम्य ओढ हूरहूर दाटे गूढ संवाद अगम्य दूध पिठोरी सांडले विखुरले भाव मोती सुख शयन त्यागुनी मंद तेवतात ज्योती नेत्र कमळ उमले सूर व्याकूळ अधरी कुंजवनी शीळ घुमे देह फुलवी बासरी चित्तचोर काजव्यांची करू कोणाला कागाळी? सुख अवचित आले जशी सजली रांगोळी साक्ष देई कोण आता? झाला फितुर चांदवा तुझ्या पिरतीची नक्षी ओल्या हळदी गोंदवा ©Shankar Kamble #चांद #चंद्रमा #चंद्र #पौर्णिमा #प्रेम #हळद #गोंदण #साक्ष #“प्रेम” #parent
अशुनुराग
आज मी चंद्रमा..!! जाग प्रिये आज ,बघ जरा नभात, प्रियकर तुझा जळतो आहे कोषात! नभाएवढे भासे मज विरहाची कहाणी, चंद्रमा आज ढाळतो डोळ्यातून पाणी! घे प्रतिबिंब माझे टिपूनी आज आरशात जाग प्रिये आज बघ जरा नभात.. ये उंबरठ्यावरी हाक वाऱ्याची ऐक जरा, घेऊनि मिठीत तयास क्षणभर तू उभी रहा! मजलाही येऊनि बिलगेल वारा क्षणभरात! जाग प्रिये आज,बघ जरा नभात..... नसणार मी आता इथे होईल जेव्हा सकाळ, मजला दूर क्षितिजापलिकडे नेईल काळ! दिसणार नाही तुजला मी ,मृत्यूच्या ग्रहणात जाग प्रिये आज,बघ जरा नभात... #चंद्रमा
alfaz
इस चाँद की कसमें खाई थी न , और खुद बेदाग होने की बात करते हो , छुपते रहते हो रात के अँधियारो में , और मिलने की तमन्ना चाँदनी से करते हो ।।। ©alfaz #चंद्रमा
SHYAM MALI
आषाढाची सर वारकरी झाली विठ्ठलाची दिंडी नभात निघाली ढगांची पालखी वाजते गाजते वाऱ्याशी फुगडी वर्षा ही खेळते झाडांचे ते शेंडे दिंडीच्या पताका डोंगर माथ्याला अबीराचा बुक्का विजे हाती टाळ वाऱ्याचे अभंग ढगांवरी ढग वाजतो मृदूंग चंद्रभागे तिरी अभ्यंग सरींचे जाहले दर्शन विठू माऊलीचे - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
राही
बनके मलंग चाँद को देखना चाँद के संग चाँद को देखना ना लगा हाथ ढहरे हुए जल में ठहरे हुए जल में चाँद को देखना ।। ©राही #चंद्रमा #चाँद
jyoti gurjar
चंद्रमा की आभा को वो चकोर इस तरह निहारता हैं, रात भर उसे ही पाने की लगन में अपना जीवन इसी आशा पर वारता हैं। ©jyoti gurjar #चंद्रमा #Nofear
OMPRAKASH