Nojoto: Largest Storytelling Platform

New लाडकी लेक जाते सासरला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लाडकी लेक जाते सासरला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाडकी लेक जाते सासरला.

Related Stories

    PopularLatestVideo

kamble prashant

माझी लाडकी लेक #krishna_flute

read more
mute video

kamble prashant

माझी लाडकी लेक #Flute

read more
mute video

Vrishali G

लेक लाडकी या घरची... भावगीतं लाता जी #मराठीकविता

read more
mute video

inder Dhaliwal

ना जाने जाते- जाते। #शायरी

read more
ना जाने जाते-जाते तू क्या कर गया सारा जमाना रोता है।                                                                                                                                                हर महफिल में आजकल जिक्र तुम्हारा होता है।

©inder Dhaliwal ना जाने जाते- जाते।

patu

आजीची लाडकी छकुली #poem

read more
आजी ची लाडकी छकुली



लाडाने आवाज देणारी ती आजी छकुली छकुली प्रेमाने आवाज देणारी ती आजी
छोट्या छोट्या गोष्टीवरून फुगून बसणारी छकुली हळूच लाडानि सांगणारी रुसू नको असं म्हणणारे आजी

खेळता-खेळता लहानाची मोठी कधी झाली ती छकुली कळलच नाही
आता मनात मात्र खंत होती एक ना एक दिवस भुरकून उडून जाईल माझी छकुली
भविष्याची बनणारी काठी दुसरच कोणाला तरी आधार देणारी बनली माझी छकुली आजीची लाडकी छकुली

Shankar kamble

ओळखीच्या खुणां साऱ्या
आज परक्या वाटल्या
ओल सरतां मायेची
भेगां मनांत दाटल्या।१।

घालमेल उंबऱ्याची
जीव झाला कासावीस
सोसवेना होरपळ
डोळां चातकाची आस।२।

शीळ पाखरांची कानी
श्रावणातला हिंदोळा
घुटमळ पानोपानी
गंध दरवळ वेल्हाळा।३।

सये तुटलं माहेर
लेकपणाला पारखी
माझं फाटलं आभाळ
ऊन-सावली सारखी।४।

कसा आवरू हुंदका
किती निरपावं पाणी
कोंब खुडता उमाळा
भळभळ दाटे मनी।५।

नको कोरडा दिखावा
वरवरचं बोलणं
अंग पोळलं उन्हांत
आता कुठलं शिंपण?।६।

©Shankar kamble #माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण 

#Childhood

Keshav nand

जाते _जाते पूछ लिया... #Life_experience

read more
Alone  उन्होंने जाते—जाते...
बड़े गुरूर से कहा था 
 तुम जैसे तो बहुत मिलेंगे
तो हमने भी मुस्कुरा के पूछ लिया
 हमारे जैसा ही क्यों....

 by keshawa _nand जाते _जाते पूछ लिया...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीलेक #माझीलाडकीलेक

read more
सतत नजरेसमोर असावी "ती",
माझ्या जवळून कधीच दूर न जावी "ती".
थकवा निघून जातो,मन प्रसन्न होते,
जेव्हा माझ्या नजरेसमोर येते "ती".
दुसरी तिसरी कुणी नाही,माझी लाडकी लेक ती. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीलाडकीलेक

read more
आहे ती खूप गोड गं
इवलेशे हात तिचे,
छोटुले पाऊल तिचे.......
वयाने लहान पण
काळजी घेते जशी 
आजीबाई माझी.....
तिच्या येण्याने धन्य झाले 
जीवन माझे,
देवाने दिलेलं gift, म्हणून
"प्रिशा" नाव तिचे......

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत

Amrita sahu

# लाडली

read more
बेटी    मैं लाडली हूँ
सभी के दिलों में समाती हूँ
पापा की परी बेटी
मां की राजदुलारी हूँ
भाई की जान बसती जिसमे मैं एेसी लाडली हूँ
परिवार की शान
घर का स्वाभिमान हूँ।।

               अमृता साहू🖊🖊

©Amrita sahu # लाडली
loader
Home
Explore
Events
Notification
Profile