Find the Latest Status about फुट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुट.
कवी - के. गणेश
अगदी वाळलेल्या पानासारखं शरीर शेवटी थकून जातं.. अन् फुटलेल्या पालवी प्रमाणे मन मात्र तसच राहतं...! @kganesh मन फुटलेली पालवी
Pravin Suresh Pawar (psp)
धरणीच्या कुशी मधूनि नवे कोंब हे फुटले! पाहता पाहता त्याचे रोपटे पण बनले!! उन वारा पाऊस सोसूनि रोपट्याचे अगदी झाडही जाहले! अश्यक असे काहीच नाही हे त्याने दाखवून दिधले!! - प्रविण सुरेश पवार(psp). # कोंब फुटले
arjunwrites
क्यों ना आज से जिने का तारिक बदल दिया जाये ......... अब से friend and bestfrnd भी खुदी को ही बनाया जाये... #arjunspeaks #तारिक #जगण्याला #पंख #फुटतील