Nojoto: Largest Storytelling Platform

New परमेश्वराचे भवितव्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about परमेश्वराचे भवितव्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परमेश्वराचे भवितव्य.

    PopularLatestVideo

Chaitali Yengade

#आईचेप्रेम#मायेचा सागरपरमेश्वराचे रूप# दैवत#

read more
नभांगन:-

तुझ्या गर्भात वाढुनी
अनुभवले नभांगन
सहवासात तुझ्या ग आई
फुलले हे गगन...!!१!!

हात डोक्यावर फिरुवूनी मायेचा
हृदयावर सोडली प्रेमाची छाव
कुशीत तुझ्या असताना
भासे चंद्र तारकांचे गाव...!!२!!

नभिचा चंद्रही रुसला असेल
जेव्हा तू मला घास भरवला
आईच्या प्रेमाचा सागर पाहता
गगनी चंद्रही रडला...!!३!!

मायेचा पदर तुझा
रवीला ही आवडला असेल
तेज, उष्णता सोडून
रवीला ही आईच्या कुशीत यावं वाटलं असेल... 
रवीला ही आईच्या कुशीत यावं वाटलं असेल...!!४!!

✍️ कु. चैताली येंगडे #आईचेप्रेम#मायेचा सागर#परमेश्वराचे रूप# दैवत#

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बालकदिन2019

read more
सहज जाता जाता झाडावरचे
आंबे चिंचा पाडाव्यात असे वाटे
शेजारी बसलेल्या मित्राला
अलगद चिमटा काढावासा वाटे
बाजुने चाललेल्या बहिणी वा भावाचे
हळुच केस ओढावेसे वाटे
दिसले आईस्क्रीम तरी तोंडाला पाणी सुटे
कुठे गेले हो बालपण? अजून अपुल्या आत भेटे
फक्त जपावे त्या बालमनाला,फार होऊ नये मोठे.. 

माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना बालदिनाच्या शुभेच्छा 💐🍡🍧🍬🍭🍫🍮🍩🍰🍥🍦🍚

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. २) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उत्प्रेक्षा_अलंकार

read more
मनातील विचारांचे काहूर
जणु सागराच्या फेसाळत्या लाटा... 
परतुन देतात धडका
शोधती जणु मुक्तीच्या वाटा...
कधी होतात काव्य, कधी वाटे 
आकाशीच्या तारका,बहरती कधी
फुलासम, तर कधी रुते पायी काटा...  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे उत्प्रेक्षा अलंकार.
२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बालकदिन2019

read more
खूप वाटे बालपणी
आपणही लवकर मोठे व्हावे,
मोठे होत असताना जेव्हा खांद्यावर जबाबदारीचे ओझे येते,
तेव्हा मात्र वाटे आपले बालपणच चांगले होते.
ना कसले विचार होते ना कुठली जबाबदारी,
पाहिजे तितकी करता येते मजा, नि लाड ही होतात भारी.
(बालक दिनाच्या शुभेच्छा ) प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बालकदिन2019

read more
आजही आठवतात दिवस ते बालपणाचे,
कधीच न कुणाचे ऐकायचे जे मनात येईल तेच करायचे.
झाली जरा जास्तच मनमानी तर घरचे ओरडायचे,
मग रुसून बसलो कुठे की जरा जास्तच लाड व्हायचे.
शाळेत जाताना ही खूप मस्ती चालायची,
पुढे चालत असलेल्याच्या चपलीवर पाय देऊन मुद्दाम त्याची चप्पल तोडायची.
एक आठवण तर बालपणाची
माझे डोळे पाणावते,
हरवू नये आपण बाजारात कुठे म्हणून
वडिलांचे बोट धरायचे.
मोठे होता आठवते ते सर्व अल्हडपण
आणि खरंच वाटे पुन्हा यावे बालपण. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे व्यतिरेक अलंकार. चला तर मग त्याबद्दल लिहुया. व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यतिरेकअलंकार

read more
आई वडीलांपेक्षा ह्या जगात काहीच श्रेष्ठ नसावे,
पाहिले नाही कधी भगवंतास,
पण वाटे मनास ते असेच असावे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
व्यतिरेक अलंकार.
चला तर मग त्याबद्दल लिहुया.
व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरे

Sita Prasad

अगर मन बना लो तो संभल जाएगी ज़िंदगी! #rztask170 #restzone #rzलेखकसमूह ज़िंदगी- आ तुझे संवार लें जब तक रिश्तों की गहराइयां समझ नहीं आतीं, ज

read more
दोहरी ज़िंदगी
ज़िदगी- आ तुझे संवार लें!
कृपया अनुशीर्षक में पढ़ें अगर मन बना लो तो संभल जाएगी ज़िंदगी! 
#rztask170 #restzone #rzलेखकसमूह
ज़िंदगी- आ तुझे संवार लें 
जब तक रिश्तों की गहराइयां
समझ नहीं आतीं,
ज

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. २) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उत्प्रेक्षा_अलंकार

read more
ओरडते,रागावते,चिडते
काही क्षणात पुन्हा प्रेमाने वागते.
माझ्या माय वर माझे खूप प्रेम आहे,
माझी माय जणू दुधावरची साय आहे.
पाहिले नाही कधी भगवंतास ते कसे आहेत पण वाटे मनास,
पृथ्वीतलावरील देव म्हणजे माझी माय आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे उत्प्रेक्षा अलंकार.
२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile