Find the Latest Status about 'ओढ' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'ओढ'.
somnath gawade
स्पर्धापरिक्षार्थींचा जास्त 'ओढा' महसूल विभागाकडे का असतो याचे उत्तर त्यांना असलेल्या अमर्याद अधिकार 'कक्षेत' सापडते. #ओढा
Ashish Mishra
कैसा लिबास ओढ़कर आए हो, क्या कहीं और होकर आए हो। बदले बदले से हैं आज मिज़ाज तुम्हारे, लगता है आज उस चौखट से रोकर आए हो। #लिबास #ओढ़करआएहो #yqbaba #yqdidi #yqtales
somnath gawade
तीची आभासी भेट आता हवीहवीशी झाली आहे; तीच्या भेटीची ओढ हळूहळू वाढू लागली आहे. #ओढ
गोरक्ष अशोक उंबरकर
दिवसामागून दिवस सरत उद्याची वाट बघतोय मी... वाट बघून थकलो आता खरंच खूप मिस करतोय मी... लक्ष्मीच्या पावलांनी रोज घराला सजवतोय मी.. सजवलेल्या घरादारात रोज बाळाला आठवतोय मी.. लेकीसोबत खेळण्याचा खेळ खोटा खेळतोय मी.. खेळणाऱ्या खोट्या खेळात वाट बघून हरतोय मी... खेळणाऱ्या खोट्या खेळात वाट बघून हरतोय मी.. ©गोरक्ष अशोक उंबरकर ओढ