Nojoto: Largest Storytelling Platform

New रावणाची बहीण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रावणाची बहीण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रावणाची बहीण.

    PopularLatestVideo
6e15118d5d35cd0c0786d7ac6214f9e4

Agricoss Akash Babaso Chavan

 रावणाची सीता....

रावणाची सीता.... #nojotophoto

3 Love

5aa80a942815470eb0d5ebc89af466c4

प्रतिक लोखंडे

#बहीण

उगवतीचा सूर्य शांत भासावा
अनं आमची भांडणे तीव्र व्हावी,
हसून हसून भांडता भांडता
ती माझ्यावर पटकन रुसावी!! 

रुसून फुगून कोपऱ्यात बसलेली ती
मी केलेल्या वाकुल्यांनी खुदकन हसावी,
कधी कधी रडवलेल्या अश्रूंना वाटतं
मलाही एक छानशी बहीण असावी!! #बहीण
a4f6f155d5e5a9a2d778baef7052e34e

suresh pawar

टॉम अँड जेरी
(प्रिय बहिणीस समर्पित)

मीच हुशार तू ढगोळी
मी साजूक तूप तू पुरणाची पोळी
दप्तर तुझं पण पाठीवर माझ्या
चल म्हणतेस लवकर गाढवा माझ्या

सांडलीस ना भाजी थांब आईलाच सांगते
हाथा पाया पडतो मग ती उगाच भाव खाते
ती टपली मारायची रोज पण रडायला जमायचं नाही
माझ्या साध्या खोडीनेही तिचा भोंगा कधी थांबायचं नाही

एका पानाला २ चॉकलेट असा भाव ती ठरवायची
पण काहीच न घेता बिचारी निबंध लिहून द्यायची
क्लास,धुनी भांडी अन त्यात अभ्यास सारं मी पाहायचो
त्या पूर्णत्वाकडून मी अपूर्ण असलेला 'धैर्य' शिकायचो

अगदी बाप आजारी असताना तिनं सोसलेलं आठवतं
माझ्या शिक्षणापायी तिनं माघार घेतलेलंही आठवतं
हळू हळू संसार नावाच्या जीवनात तू सुखाने नांदतेस
आपल्या गोड कडू अनुभवाच्या गाठोड्यातही तू असतेस

जगात सुंदर नातं आपलं जसं बिस्कीट अन खारी
होय मी आहे टॉम आणि बहीण माझी जेरी
रचनाकार,
सुरेश गोविंद पवार #बहीण
2cb18e70ad33796e114eaf8a09342d62

surekha kamble

बहीण

बहीण

30 Views

2e7674fbf34cf44d16f7a633b37bebb0

Vikas Jagtap

बहीण कोण असते
 
आपल्या चुकांनवर पांघरूण घालणारी,
जिवापाड प्रेम करणारी,
आपल्या हो मध्ये हो म्हणणारी,
ती बहीण असते.....

कधी घरी येण्यासाठी उशीर झाला ,तर कॉल करून " लवकर घरी ये रे हीरो"
असे मायेने बोलणारी,
बाबा ओरडत असताना आपलीच बाजू घेणारी,
ती बहीण असते....

"लग्नात अजिबात रडणार नाही", असे बोलणारी, 
पण पाठवणीच्या वेळी भावाच्या खांद्यावर डोकं ठेऊन खूप रडणारी,
ती बहीण असते....

लग्नानंतरही स्वतःच्या भावंडाणा विचारपूस करणारी,
एखादा  दिवस कॉल नाही केला तर, "विसरलास का रे हीरो"
असे बोलून रागवणारी,
ती बहीण असते.......( लेखक : विकास जगताप) बहीण

बहीण #poem

5 Love

fc3a3cb9658aac0c58fa8c708e3c16df

Prafulla Pednekar

बहीण 🙏

27 Views

70cab607d710fc8464f5e6ddeddc7484

Vishnu Jadhav

 भाऊ बहीण

भाऊ बहीण

8 Love

c70f2924980f99c66f71aa62cde05ef5

Asha...#anu

हो! थोडा नाकावर राग आहे...
पण खरंच फार प्रेमळ आहे...
ममतेचा सागर आहे....
होटावर हास्य....
ही तर तिची... शान आहे...
थोडी भोळी..थोडी खोडकर...
थोडी कंजूस..थोडी नटखट...
काॅमेडी क्वीन...सेल्फी क्वीन...
स्टाईलबाज... ड्रामेबाज...
माझी सखी खासमखास...
कधी अश्रु पुसते..
कधी अश्रु बनते...
खंबीर पाठीशी सदैव असते...
आजवर जिची होती चिंता...
आज चिंतेचे माझ्या चिंतन करते...
खरंच! आशा नाही कोणाची...
बहीण आहे सखी माझी...
आहे माझी सोनपरी ...
धावत येते...
माझ्या प्रत्येक सुख-दुःखा च्या वेळी...

©Asha...#anu #बहीण 
#जन्मदिवस 
#nojotowriters
4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

आज बहीण बोलली

दादा आई म्हणते, मुलांच्या आयुष्यात खूप मजा
आणि आमच्या आयुष्यात, फक्त सजा

तू मात्र रात्री निवांत फिरणार
आणि आम्ही बाहेर गेलो, की सगळे लगेच चिडणार

का रे दादा असं हे?
काय केलंय आम्ही रे

तू वंशाचा दिवा, तू कुलदीपक
आणि आम्ही कोण, परा धन - परागकण

का रे दादा असं हे?
काय केलंय आम्ही रे

आम्ही सतत भीत राहायचं
स्वाभिमान आपला दाबत रहायचं
मान आणि मर्यादेखाली
रूढी आणि परंपरा साठी

आम्हाला बिंदास्त जगायचंय
तोडून मर्यादा सगळ्या, आकाशाला शिवायचंय
आम्हाला स्वाभिमानाने जगायचंय

दे मला आशीर्वाद कर्तुत्वाने जगण्याचा
दे मला ओवाळणी ज्ञानाची - अभिमानाची आज बहीण बोलली

आज बहीण बोलली

0 Love

5f59710f3f2eecfae94d9fee6d81ec14

Gaurav Pramod Deshpande

तुझ्याच लेखणीतून साकारलेस नाते बहीण भावाचे........ 
कीती उपकार मानावे देवा आज तुझ्या नावाचे............ 
कधी रुसवा, तर कधी प्रेम, कधी अबोला तर कधी काळजी....... 
याच प्रेमाच्या धाग्याने गुंफ़लीस तू  ह्या नात्याची  राखी.......
शब्द ही सुचेनात आज मजला व्यक्त होण्यासाठी.....

gaurav deshpande 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण -भाऊ #Rakhi

बहीण -भाऊ #Rakhi

11 Love

fee534ef57b279da9b7be41022d21eb9

Deepak

महित नाही,                      
 आज खूप रडावस वाटत आहे. 
कुणावर प्रेमही केलो नाही .
पण,                              
 हंबरडा फोडून रडावस वाटत आहे.
बहीणीच लग्न होणार अण ती 
आता सोडून जाणार याच दुःखान
मला खुप रडू येत आहे.
स्वतःला कितीही सावरत आहे,
तरीपण या अश्रूंणा थांबवता येत नाहीय.
वरून हसत हसलो तरी आतून
खूप व्याकूळ झालो आहे.
बहिणी पासून दूर असलो तरी
मन माझ तिकडच आहे.

©Deepak माझी बहीण

#CloudyNight

माझी बहीण #CloudyNight

4 Love

5f59710f3f2eecfae94d9fee6d81ec14

Gaurav Pramod Deshpande

आज शब्दांना ही मनातले भाव कळले होते, न बोलता सारे कागदावर उतरले होते !
नात्यात ही एक नाते असे आहे,         दिसत नसले तरी सारे त्यात सामावले आहे !
कधी रुसवा कधी अबोला, कधी प्रेम तर कधी काळजी !
कधी वाद तर कधी संवाद आहे, नात्यात एक नाते बहीण -भावाचे आहे !
❣️#Gaurav❣️ बहीण -भाऊ ❣️

#Lights

बहीण -भाऊ ❣️ #Lights

11 Love

516e3ca14f70b6ec449ee6c3a0c2eb5b

....

कहाणी बहीण भावाच्या प्रेमाची

कहाणी बहीण भावाच्या प्रेमाची

222 Views

a4e77753e5c4a1009a4606d60f54d58a

Priyanka Meshram

बहीण...म्हणजे मायेचा सागर

बहीण...म्हणजे मायेचा सागर #जीवनअनुभव

126 Views

6de22f2b39cf715621d5c1dcc8914870

Kailas Tidke

#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण घेऊन येईल..
कुणीच कुणाचं नसत 
हे सत्य शिकवून जाईल..
®कैलास #पावसाची सर
239e4e324835771260ee9ba9a712477b

कवी अनिकेत मशिदकर

// सर पावसाची //

ओल्या पावसाची सर
देह चिंब ओलावून गेली
विसरावे कसे प्रेमाला तुझ्या
प्रितीची‌ आठवण करून गेली...// // सर पावसाची //

// सर पावसाची //

4 Love

0d2f8a3ae20d0f84265ad65e449b4476

yogendra Majhi

मुझे शत्रु से भय नहीं था,
अपनों ने मुझे हराया था ।।।
युद्ध परिणाम पता था,
पर मैं रावण तो अभिमानी था ।।।
शिव तांडव रचा है मैंने,
मैं रावण महाज्ञानी था ।।।
प्रतिष्ठा बचाने को युद्ध किया,
क्योंकि मैं शिवभक्त अभिमानी था ।।।  
🙏🙏🙏 #रावणवाणी🙏

रावणवाणी🙏

12 Love

9cb46d1c14d9662ee25a9fa60e1a6415

Dhammanand sirsat

 #nojoto #बहीण #love #marathi #marathipoetry #pune
b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

#HeartfeltMessageततू तू या दादाची बहीण लडकी

#HeartfeltMessageततू तू या दादाची बहीण लडकी #मराठीकविता

11,184 Views

334489a45677b6ae267f73dd27d1b596

Abhi Munde

बहिण

बहिण #Quote

14,870 Views

e464a0e53e3ad34a933d6b0139fc5dce

Kiran Sabale

जिवा भावाची मैत्री,,हिच तर देवानं दिलेली देणगी होय

©Kiran Sabale
  जिवा भावाची

जिवा भावाची #मराठीविचार

108 Views

f26ac6871405ce18a19bfb31feec266c

Rajkumar Nayak

#
कविता पावसाची...

# कविता पावसाची... #poem #nojotovideo

27 Views

6de22f2b39cf715621d5c1dcc8914870

Kailas Tidke

#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण देऊन जाईल..
कुणीच कुणाचं नसता
हे सत्य शिकवून जाईल..
®कैलास #पावसाची सर
cf4cecdf4b15655c364a9ad86992f906

Prakash Bansod

आता लागली आहे चाहूल तुझ्या येण्याची.......        
तू ये, तू बरस..........
चिंब चिंब भिजव.......
   माझ्यातल्या तिला, तिच्यातल्या मला...........

काळ्या गर्द गगनात पांढरेशुभ्र थवे...
हरवलेलो आपण आणि प्रेम गाणे नवे...

नदीच्या किनारी पाणी पायाशी आले...
तुझ्या पावलांना बिलगून हरवून गेले...

मिठीत झालो धुंद ......बरस तू जरासा...
दे थरथरत्या देहाला थोडा दिलासा.......


(प्रकाश बन्सोड रा.पेंढरी )
मो. ९४०५२०६७४० चाहूल पावसाची

चाहूल पावसाची

2 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

पावसाची खुशाली

पावसाची खुशाली

39 Views

d8292eee9fa5e0baa29dfd2f146ec51b

करणी सेनिक टिम ठाकुर जीवन सिंह शेरपुर

राणाजी

राणाजी #समाज

27 Views

66caaacb4200a076a19247ab31aa2465

Sandeep Mutgekar

सगळेच आरोप माझ्यावर करून 
  
    मला चुकीचा 
  ठरविण्या आधी 
माझ्या जखमा तुला 
मोजता आले असते. 

"तर बरे झाले असते "

एकदा तरी माझ्या 
जागेवर उभ राहून 
 माझ्या वेदनां 
तोलता आले असते. 

"तर बरे झाले असते "

सगळेच बोलून सांगण्या 
   ऐवजी अबोल 
मनाचे घाव तुला 
वाचता आले असते. 

"तर बरे झाले असते"

 प्रत्येक दिवसागणिक 
   माझ्या डोळ्यातून 
ओघळणारे अश्रू तूला 
टिपता आले असते. 

"तर बरे झाले असते "

फार प्रयत्न केले 
तुला मिळविण्याचे 
खोट खोट का होईना 
जरा आपले केले असते. 

"तर बरे झाले असते "

शेवटी कोणतीही माझी 
चुकीची प्रतिमा जाण्यापेक्षा 
मला जरा समजून घेतले असते 
तर खरच फार म्हणजे फार 

  बरे झाले असते,,,,,,,,, 
                                 संदीप मुतगेकर 
                                8722777460 सलत राहणारी जखम

सलत राहणारी जखम

4 Love

c55bfe22301525d6cc6e0f9462a2c942

Kishor Bhalerao

#rain पावसाची कविता

#rain पावसाची कविता

71 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile