Nojoto: Largest Storytelling Platform

New परवाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about परवाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परवाची.

Related Stories

    PopularLatestVideo

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे परवाची गोष्ट... #परवाचीगोष्ट सर्वांना हनुमान जयंती च्या शुभेच्छा... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #स्वरचितकाव्य

read more
राहुन गेली सांगण्या त्या परवाची गोष्ट....
   ऊभा मी नदी तीर त्या रखरख रितीमध्ये..
   तापलेले ऊन रूपटी कोवळे.....
 वाऱ्यावर गिरकी पाण्याच्या लाटेची ...
    पाहीली ती किमया निसर्गाची.....
 आहे किती या भयान‌ ज्वाला तरी जीवंत रोपटी ....
    नाही का गिळण कृत करी कोणी.....
  ढिगारा किती तर वेदना कितनी आस दिली त्याला जगण्याची.....
   ना पाणी ना खत नाही त्याला कोणी वाली....
     ऊगतोय धष्टपुष्ट चाहुल ना सावली.....
 अगध रंग तुझा जगतकर्ता चालविली ही दुनिया.....
   तु एकटाच का कोणी तुला सोबती.....
  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
परवाची गोष्ट...

#परवाचीगोष्ट
सर्वांना हनुमान जयंती च्या शुभेच्छा...

yogesh atmaram ambawale

मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना, वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना. अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ

read more
मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना,
वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना.
अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ,
राणीच्या बागेत गेलो असता,वाघ पाहण्या घ्यावे लागले कष्ट. मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना,
वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना.
अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile