Nojoto: Largest Storytelling Platform

New फेब्रुअरी इम्पोर्टेन्ट डेज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फेब्रुअरी इम्पोर्टेन्ट डेज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo
081bc608c868d4bf0b63629c36230c48

अनुभव पंडित जी

#Sadmusic #इम्पोर्टेन्ट #Thodi
072498653a1a043146be26e9dbfe5b75

jivan bodhale

14 फेब्रुवारी

14 फेब्रुवारी

107 Views

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 9 फेब्रुवारी

9 फेब्रुवारी #nojotophoto

11 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 9 फेब्रुवारी

9 फेब्रुवारी #nojotophoto

10 Love

6872084dbd6c9b4e5192da402841d910

Yashwant Kallawale

शिव जयंती १९ फेब्रुवारी

शिव जयंती १९ फेब्रुवारी #सस्पेंस

27 Views

0a996912016d2dcd7bf9559d658cc378

शिवभक्त पवन टेके पाटील

२४ फेब्रुवारी शिव दिनविशेष 🚩

२४ फेब्रुवारी शिव दिनविशेष 🚩 #मराठीसंस्कृति

27 Views

bdca22cfc644496db1e40b1165cb899e

it's sttetus vlog75

ऐ चाँद तू भूल जायेगा अपने आपको जब सुनेगा दास्तान मेरे प्यार की क्या तू करता है गुरुर अपने आप पे इतना तू तो सिर्फ परछाई है मेरे प्यार की

©Dharmendra Mathaniya
  वेलेंटाइन डे डेट special

वेलेंटाइन डे डेट special #शायरी

86 Views

87b954e70f214b9ba882e7c6127a1718

jayesh harak

#19 फेब्रुवारी ❤️‍🩹🙏🌎☘️

19 फेब्रुवारी ❤️‍🩹🙏🌎☘️ #suspense

162 Views

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २९ फेब्रुवारी १६६१

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २९ फेब्रुवारी १६६१ #मराठीपौराणिक

342 Views

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २५ फेब्रुवारी १६३७

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २५ फेब्रुवारी १६३७ #Mythology

144 Views

421501a6b6fbb3e48b2e0005f84312c9

Abhay Bhongle

 #लॉकडाउन डेज
10bb006d223f6fe5d6268d87c70c1526

Advocate Gautam kejriwal

My Heart

बहुत दिन हुए गौतम ,कुछ लिखा नही तुमने,
दिन बहुत गुजर गए,कुछ सीखा नही हमने।

ऐ "कॅरोना" दो ही दिनों में, क्या-क्या बता दिया तूने,
सोचा भी न था, कितना कुछ सीखा दिया तूने।

अपनो से दूर रहना जरूरी है, एक-एक मीटर दूर ,
बैठना मजबूरी है।

कितनी भी चाहत हो, पर न हाथ मिलाओ दोस्तो से,
आराम कर-कर के थक जाओ, पर न टहलो रास्तो पे।

कुछ भी छूना, हाथ धोना मत भूलना,
बिना मास्क पहने, घर मत छोड़ना।

बालकनी में बैठ गौतम, मस्ती से घंटी बजाना है,
छतों पर दिए जलाकर , अपनी एकता को दिखाना है।

ऊब जाएंगे हम घर पर रहकर,पर ऐ "कॅरोना" तुझको हराएंगे।
भगाएंगे तुझको और फिर,
खूब जश्न मनाएंगे।

Composed by----
Gautam kejriwal(Advocate)

©Advocate Gautam कॅरोना डेज

कॅरोना डेज #poem

15 Love

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २१ फेब्रुवारी १६६०

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २१ फेब्रुवारी १६६० #Mythology

135 Views

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २४ फेब्रुवारी १६७०

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २४ फेब्रुवारी १६७० #Mythology

135 Views

03bd5f4b168ca00191725a3fcebafcd6

Pooja Udeshi

ज़रूरी बाते 
============
hi all my nojoto friends
मै आप सब से कहना चाहती हूँ कि अच्छी posts
audio,vedio बनाये और दूसरो की posts को भी
like और repost करे और सब के live shows के
tickets भी जरूर ले, ऐसा करने से आप को सब
पहचानेगे as a लेखक, शायर, actor, परफॉर्मर
और आप को लोग ऑनलाइन show मे देखना
चाहेंगे, ऐसा ऑनलाइन show प्रस्तुत करे की कोई
बोर ना हो, अच्छा topic चुने और अपने show को
hit बना दे, month मे 2 ही show करे ताकि टिकट
ज्यादा से ज्यादा बिक सके और आप अच्छी तरह
तैयारी भी कर सके ok guys, आप का impression ही
लोगो के दिलों मे आप की छाप छोड़ता हैं इस बात का
ध्यान रखे, अपने show का प्रचार करे ✌️✌️✌️✌️
और हमेशा पॉजिटिव attitude से अपने आप को
represent करे,बार बार सब से ticket खरीदने
को बोलने मे अच्छा नहीं लगता जो आप को पसंद
करेगा और आप के काम को, टैलेंट को देखना
चाहेगा वो हर बार आपके ऑनलाइन show का टिकट
जरूर ख़रीदेगा ok guys कैसे लगे ये tips cu bye
best wishes to all my lovely friends of nojoto
✌️✌️✌️🙏🙏🙏🥰🌹🌹🌹🌹

©POOJA UDESHI #onlineshow #tips #Nojoto इम्पोर्टेन्ट tips ✌️✌️✌️✌️🥰🥰🥰🥰🙏

#Drops

#onlineshow #tips इम्पोर्टेन्ट tips ✌️✌️✌️✌️🥰🥰🥰🥰🙏 #Drops

62 Love

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २७ फेब्रुवारी १६७६

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २७ फेब्रुवारी १६७६ #मराठीपौराणिक

171 Views

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

शिवदिनविशेष 🚩 इ. स. १० फेब्रुवारी १६७०

शिवदिनविशेष 🚩 इ. स. १० फेब्रुवारी १६७० #Mythology

27 Views

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

शिवदिनविशेष 🚩 इ. स. १९ फेब्रुवारी १६३०

शिवदिनविशेष 🚩 इ. स. १९ फेब्रुवारी १६३० #Mythology

162 Views

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २२ फेब्रुवारी १६६५

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २२ फेब्रुवारी १६६५ #Mythology

1,512 Views

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २३ फेब्रुवारी १६६५

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २३ फेब्रुवारी १६६५ #Mythology

117 Views

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २६ फेब्रुवारी १६४७

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २६ फेब्रुवारी १६४७ #मराठीपौराणिक

153 Views

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २८ फेब्रुवारी १६७३

शिवदिनविशेष 🚩 इ. स. २८ फेब्रुवारी १६७३ #मराठीपौराणिक

126 Views

adac3300c1e7ac0b11a176867c155015

ShivSankalp

#छत्रपतीशिवाजीमहाराज 
शिवदिनविशेष 🚩 इ. स. ०९ फेब्रुवारी १६६५

#छत्रपतीशिवाजीमहाराज शिवदिनविशेष 🚩 इ. स. ०९ फेब्रुवारी १६६५ #मराठीप्रेरक

216 Views

3b68251dd49bc0ab7bf37b43a910d1c7

Muralidhar Pawar (mp)

19 फेब्रुवारी. शिवजयंती आपला हिंदूचा सण 🚩🚩

19 फेब्रुवारी. शिवजयंती आपला हिंदूचा सण 🚩🚩

61 Views

ba44fe6f4cbe9b439c54a0077b1452b9

Mahesh Yogi

#OpenPoetry कभी कभी हम किसी क लिए
इतना इम्पोर्टेन्ट नहीं होते...!!
 जितना हम खुद को सोच लेते है...!! कभी कभी हम किसी क लिए इतना इम्पोर्टेन्ट नहीं होते...!!
जितना हम खुद को सोच लेते है...!!

कभी कभी हम किसी क लिए इतना इम्पोर्टेन्ट नहीं होते...!! जितना हम खुद को सोच लेते है...!! #शायरी #OpenPoetry

4 Love

3b68251dd49bc0ab7bf37b43a910d1c7

Muralidhar Pawar (mp)

प्रप्रथम अखंड हिदुधर्माचे आध्य दैवत. रैतेचे राजे. आपल्या पराक्रमाने पाचही पाश्चाह्या मोडुन कारणारे हिंदू ला हिंदू म्हणून जगायला शिकवणारे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. 
              तसेच आपल्या मनगटाच्या जोरावर 9 वर्षे औरंग्याला झुलवत ठेवणारे. बुधभुषण सारखे प्रसिद्ध ग्रंथ लिहिणारे. आजचा हिंदू ताठ मानेने हिंदू म्हणून जगावा यासाठी त्यावेळी अत्यंत अत्याचारी मरण सोसनारे स्वराज्याचे दुसरे धनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा.. 
            19 फेब्रुवारी. शिवजयंती  आपल्या मराठ्यांचा सण पण आमच दुर्दैव हेच आहे. की आपल्याच थोड्या लोकांना आपल्या राजाची जयंती माहीत नाही. कारण ते पाश्चात्य संस्कृतीत एवढे अडकलेत की  त्यांना भगवा झेंडा हातात धरून कधी माहितच नाही. ते फक्त डोक्यावर लाल टोपी घालून हातात मेणबत्ती घेऊन सण साजरे करतात. 
             शिवजयंती हि केवळ मराठ्यांची नसुन अखंड हिंदु धर्माची. आणि हिंदुस्थानाची आहे. पण फक्त मराठ्यांची म्हनार्याना मि सांगतो. राजे फक्त मराठा पुढे यावा यासाठी प्रयत्न केले नाहीत. तर आपलि लोक. आपला धर्म पुढे यावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. आणि जर फक्त मराठ्यांचासाठि जर राजे लडले असते. तर आज एक मराठा देशाचा पंतप्रधान असला असता. कित्येक मराठी मुल मोठ्या हुद्द्यावर असती. आम्हाला आमचा इतिहास दाखवायला कोणत्याही पुस्तकाची गरज भासली नाही. कारण माझ्या दोन्ही राजांचा इतिहास इतका मोठा आहे. कि जर तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन फक्त विचारलात. हिंदुस्थान काय आहे. तर तो परकिय सुध्दा सांगेल. "हिंदुस्थान एक ऐसे दो शेरो की गुफा हे जो शेर अभी जिंदा नही. है फिर भी हमे उदर देकना खतरा लगताहै. क्युंकि ओ दोनो शेरो की मराठा नाम की फौज है जो कब हमारे मुल्ख का नामोनिशाण मिठांयेगे पता भि नही चलेगा" हा आपला मराठा समाज. मराठा या फक्त नावालाच परकिय एवढे भितात. मग देशातील गद्दार किती भित असतिल. त्यांना सुद्धा माहित आहे. मराठे एकदा पेटले तर ते आम्हाला पेटणार..... म्हणून त्यांनी आपल्या समाजाला अस काही थंड केलय की मराठा ताठ मानेने जगायचच बंद केलाय. आहो काय गरज आहे. असल्या जगण्याची जर तुम्ही आता मान खाली घालून जगला. तर पुढच्या पिढीची अवस्था अशी होईल. घरातून बाहेर पडायला. मराठा भिईल. त्याला पश्चाताप होईल. मि का मराठा म्हणून जन्मलो. आणि आपण असच शांत बसलो तर ते देखील येत्या सात आठ वर्षात दिसेल. मि अस म्हणत नाही. कि उचला तलवारी. मारा मुंडक. माझ म्हण फक्त एकच आहे. आपला समाज एक व्हावा. लोक आपल्या समाजाकडे पहाताना अभिमानाने पहावे. यासाठी आपल्याला एकत्र यावच लागेल. आपण जे आपल नाही. त्याचा मागे लागायच नाही. पण जे आपल ते कोणाचा बापाला ही द्यायच नाही. भिती काढुन टाका मनातुन. आहो आपला माणुस जर पोरग 19 तारखेला गाडिला भगवा झेंडा लावला. तर बाप म्हणतो काड् तो झेंडा विरोधक तुज काही तरी बरेवाईट करतील अशी भितरि जात आपलि नाही. मरणाला सुध्दा नमवनारे आपले शंभू राजे त्यांचे वंशज आम्ही. जर आपणच आपल्या मुलांना मागे आडलो तर स्वताला मराठा म्हणवुन काय उपयोग. मि सर्वाच्या वडिलांना एक प्रश्न विचारतोय अशि कोणती ताकद तुमच्या मुलाच वाईट करेल ज्याला तुम्ही भिता. तुमच्या पेक्षा मोठ दुःख होत. छत्रपतींच त्याना किती वेदना झाल्या असतील. स्वतःच्या 9वर्षाच्या मुलाला दिलेरखान सारख्या हैवानाकडे ओलिस ठेवताना. किती दुःख झाल असेल महाराजांना की फक्त तुम्ही आज ताठ मानेने जगाव यासाठी त्यावेळी स्वताच्या मुलाच तेराव घाटल. किती दुःख झाले असेल. एका बापाला ज्यांना माहीत आहे. मुलगा निर्दोष आहे तरी समाजात वाईट गोष्ट पसरूनये म्हणून स्वतःच्या मुलाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभ केल. अशा कित्येक घटना आहेत. जर त्या वेळेला त्यानी माझ बाळ माझा बाबा म्हणत बसले असते तर आज तुम्ही कुठे असला असता ते आता मि वेगळ सांगायची गरज नाही. तुम्हाला माहित आहे ते. पण माहिती असुन सुद्धा जर आपला माणुस आस वागत असेल तर व्यर्थ झाल बलिदान छत्रपतींच. व्यर्थ झाल बलिदान तानाजीच. व्यर्थ झाल बलिदान कोंडाजी बाबाच. व्यर्थ झाल बलिदान शंभूराजांच. आणि त्याहून ज्यास्त व्यर्थ झाला तुमचा हिंदू म्हणून जन्म. 
                आहो लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आपला माणुस ईतका का मागे आहे. याच कारण मराठी माणूस पाश्चात्य संस्कृतीत आणि इंग्रजी शिक्षणातच अडकलाय. आपण आपल्या मुलांना मराठी शिकवल नाही तर कोण शिकवणार. आज कालच्याच आई बाबाच स्वप्न मुलगा इंग्रजी शिक्षण घेऊन परदेशात स्थिर झाला पाहिजे. का आपल्या हिंदुस्थानात काय कमी हाय. का मराठी शिक्षण घेणारे मोठे झाले नाहीत. आणि तुम्हाला माहीत साठी म्हणून एक गोष्ट ज्या अमेरिकेत, इंग्लंड मध्ये तुम्ही तुमच्या मुलाना पाठवणार आहात तिथे इथल्यापेक्षा जास्त शिवशंभुचे भक्त आहेत. आपल्या समाजाला काही कमी नाही. फक्त ते एक आहेत. आणि आम्ही फुटलोय. जर आपल्याला समाजात ताठ मानेने जगायच असेल. आपल्या आई बहिणी समाजात मनसोक्त वावरण पाहिजे असेल. तर आपला समाज एक झालाच पाहिजे. तुम्ही एकटे पुढे व्हा तुमच्या मागे बहुसंख्य जमाव उभा राहिल. कारण आपला एक मराठा हा लाख मराठा आहे. 
         आज पासून आपण आपल्या समाजासाठी  आणि राज्यांच्या स्वप्नांसाठी लढायच... 
        शेवटी एक चार ओळींची कविता 
उठ मराठा, उठ
दाखव तुझी ताखत त्या विरोधकांना
जे तुझ्या जिवावर मोठे झाले 
आणि आमच्यात फुट पाडत राहिले. 
        धन्यवाद बांधवानो..... 
जय शिवराय, जय शंभू राजे, जय जिजाऊ, जय उदयनराजे 
                   लेखक :- मुरलीधर तानाजी पवार (MP) 19 फेब्रुवारी साठी भाषण. 
    आवडल्यास FOLLOW, LIKE, COMMENTS AND SHARE करा

19 फेब्रुवारी साठी भाषण. आवडल्यास FOLLOW, LIKE, COMMENTS AND SHARE करा

14 Love

fc8531ed76e1b5a1e4585a986ebd5ceb

affu

डेट शेट क्या है साहब हमारी मुलाकात 
दोस्तों के बीच ही हुआ करती थी
किसी को खबर ना थी हमारी मोहब्बत की
आंखों से बात हुआ करती थी
दोस्तों के बीच तो हम यू रहते 
हमारी मुलाकात तो दोस्तों के मजाक मस्ती में ही हुआ करती थी #डेट

41 Love

ca69bce403e85cca587f5f159875e533

निखिल कुमार

नेज

27 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile