Nojoto: Largest Storytelling Platform

New नेहमी हसत रहा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नेहमी हसत रहा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेहमी हसत रहा.

    PopularLatestVideo

poonam.....!@

नेहमी आनंदी रहा....!☺️

read more
 नेहमी आनंदी रहा....!☺️

ganesh suryavanshi

हसत रहा #Teachersday

read more
आता माझा साथीदार ने खूश व हसत राहायचे सांगीतलय
तेव्हा पासून मी हसतोच आहे
व बाई पण विचार करायला लागली🤔
यांना काय झाल
ती म्हणाली,ऐवढे का हसतायेत😂😂
वेड बे लागल तर नाय
मी म्हणालो
होय वेड लागलय हसायचे😂😂
माझा जोडीदार ला पण हसवायचे मला..
तीने च मला सतत हसत राहण्याचे सांगीतलय..😂😂😂🤣😃

©ganesh mali हसत रहा

#Teachersday

सोपान ओव्हाळ.

(हसत रहा) हास्य चारोळी क्रमांक :-2

read more
तुझ्या प्रेमात किती घेतले कष्ट
विरहाने झालो किती मी सुस्त चोरले होते दोन कोंबडे भावनांचे
 खाऊन केले फस्त (हसत रहा)
हास्य चारोळी
 क्रमांक :-2

ganesh suryavanshi

.हसत रहा🤣🤣😃 #Ocean

read more
मला मिस काॅल आला व
डायरेक झोपेतून उठलो आणि शेतच गाठल
इकडून फोन केला तर
म्हणे,,, पाहूणे आले आहेत
हे ऐकण्यासाठी मी अतूर झालो होतो की....काय..

हे नशिब आहे माझं...🤣🤣🤣😃🙏🙏

©ganesh mali .हसत रहा🤣🤣😃

#Ocean

Atit More

नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक, नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक, नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक, नेहमीच घडत #reading

read more
नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक……
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...!

- अतित मोरे नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडत

Lalita Uike

☺️☺️☺️नेहमी आनंदी रहा happy😊😊😊 #ज़िन्दगी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile