Find the Latest Status about ashadhi ekadashi status in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ashadhi ekadashi status in marathi.
Kailas Thakare
विलोकाची संगुणी गर्जना, अश्रेयाची लुप्त; मनीचा मोह सोडता बोलला, तारिले मन तुका तुझ्यातच तृप्त; ओळख अपुरी तुझी, पंढरी नाथची स्तब्ध; नाम स्मरुनी तुका म्हाने, त्रिलोकची आनंद तुझ्या चारणाची साक्ष; #WorldEnvironmentDay #Ekadashi #marathi #MarathiKavita #marathiquotes
Unsuccessful Artist
શિયાળે સોરઠ ભલો, ઉનાડે ગુજરાત, વરસે તા વગડ ભલો, મુજો કચ્છડો બારેમાસ... ©Unsuccessful Artist #kutchh #ashadhi bij
Abhi Shirodkar
काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
Abhi Shirodkar
अस्वस्थता हि मनाची मी सांगू कशी अन कुणाला असून गजबज भोवताली आतून मात्र मी एकला. ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
Abhi Shirodkar
रडू तर येत होत... डोळ्यात मात्र दिसत नव्हत... चेहरा कोरडा होता... पण मन मात्र भिजत होत... ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
Abhi Shirodkar
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर… ©Abhi Shirodkar # Emotional Quotes In Marathi # Emotional Status
NR production (Nisha Ritesh)
Tunnel Devotees are able to seek blessings of Lord Vishnu. It prevents and cures illnesses and diseases. It helps in the detoxification of the body and cleansing of bowel system. It is believed that a person who observes Ekadashifast is able to get rid of all his sins. Ekadashi.......
Abhi Shirodkar
प्रत्येक राजा लहाणपणी रडका असतो. कुठलीही इमारत सुरूवातीला साधा नकाशा असते. तुम्ही आज कुठे आहात हे महत्त्वाचे नाही. उद्या कुठे पोहचता हे महत्त्वाचे आहे. ©Abhi Shirodkar # udaan # Emotional Quotes in marathi # Emotional status