Find the Latest Status about कोळसा प्रकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोळसा प्रकार.
काव्यात्मक अंकुर
कोळसा काळा तो कोळसा डाग घालवी परिणाम पाहून, सरडयाहून अधिक रंग बदलत राहणारी ही जात मानवी !! ©काव्यात्मक अंकुर #कोळसा #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #nojotomarathi #Human #people #Colour #thought #Life
Jitendra Raipure
काव्यप्रकार द्रोण श्रावण पळत सुटलो सैरा वैरा धावणाऱ्या ढगांच्या मागे घन निळ्या आकाशात श्रावणाच्या सरीत न्हाऊन निघावे झाडं झुडपं मनसोक्त भिजलो तसा मी जितेंद्र काव्य प्रकार - द्रोण