Nojoto: Largest Storytelling Platform

New मुखवटे बनवणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुखवटे बनवणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुखवटे बनवणे.

Related Stories

    PopularLatestVideo

pooja d

बडे काम के हैं
ये झुठे चेहरे,
जैसी परिस्थिती 
वैसे लगाने पडते हैं। #मुखवटे

somnath gawade

मुखवटे

read more

  खऱ्या चेहऱ्यांना आता
मिरविण्यास कुठे मुभा आहे.
  मुखवट्यांना डोक्यावर
घेणारा वर्ग येथे फार मोठा आहे.
                          -सोमचंद्र


 मुखवटे

शब्दवेडा किशोर

#मुखवटे..
खूप मुखवटे लावून जगतो माणूस 
त्या आड कित्येक प्रश्नांना टाळत चालत राहतो आयुष्यात 
खोट्या हसाण्याला एकदम जवळ करत
विचारांची गफलत उतरांच्या अपेक्षा
कित्येक फोल ठरलेल्या त्यांना
खोट्या मुखवटयाला आधार देत चालत राहतो
त्या दोन चेहऱ्यांचा एक रूपभेद असतो जो मनुष्याला स्वतःचा आत्मस्वरूप मानबिंदु वाटत असतो
एका चेहऱ्यावर किती ही दुःख असलं तरी दुसऱ्या चेहऱ्याने खोटं हसू
प्रश्नांना लपवत जगत असतो
सगळा मनुष्य वर्ग खोटे खुश असण्याचे आव जगाला दाखवत असतो
कधी कधी जीवन जगत असताना 
माणूस जोकर होऊन जगत चालतो
एकदम अपेक्षांच्या ओझ्याखाली दडून प्रश्नांना टाळत
स्वप्नांना,श्रदांजली देत चालत राहतो
एकदम स्तब्ध होऊन निरंतर विचाराच्या डोहात वाहवत
जेव्हा निरर्थक वाटत जातात सर्व
तेव्हा मुखवटे प्रिय वाटायला लागतात एकदम
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #मुखवटे

Shankar Kamble

*दोन घडीचा रे डाव*
            *सारे सोंग हे बेगडी*
*नको करू गर्व वेड्या*
           *खोल डोळ्यांच्या झापडी* 

 *रंगपट आयुष्याचा* 
           *जड झाले मुखवटे* 
 *खोल मनाच्या तळाशी* 
           *दुःख रडते एकटे* 

 *खांद्यावरी नको भार* 
             *ज्याने - त्याने सोसायचे* 
 *माप भरले भोगाचे* 
             *त्यागातून लोटायचे* 

 *मोह ,माया मृगजळ* 
            *सुख चांदणं चकवा* 
 *हाती येता विझताती* 
            *येई ' मी ' पणा थकवा* 

 *तुझ्यातल्या माणसाला* 
            *हाक देई मनातून* 
 *भेट तुलाच नव्याने* 
            *साद येईल आतून* 

 *गर्व ,अभिमान सारा* 
              *मेणापरी ओघळावा* 
 *द्वेष मळभ सारुनी* 
              *लख्ख प्रकाश झेलावा*

©Shankar Kamble #मुखवटे #मुखवटे #मन #तू #जीवन #जीवनअनुभव #सत्य #गर्व 

#mask

Vinod Umratkar

#मुखवटे #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with sonali sable

read more
कुणास मानू खरे
कुणास मानू खोटे।
मिळे दगा प्रेमात
आयुष्य वाटे छोटे। #मुखवटे #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with sonali sable

Sara Patil

# माणुसकीचे मुखवटे....विचार करायची गरज आहे Dr.Imran Hassan Barbhuiya

read more
इवल्या इवल्या हातामध्ये दिसताय
वेगवेगळया समुदायाचे झेंडे
अजूनही वापरत आहोत का आपण
माणुसकीचे मुखवटे.... # माणुसकीचे मुखवटे....विचार करायची गरज आहे  Dr.Imran Hassan Barbhuiya

Nir's Talk

।।मुखवटे।। #doubleface #nirs_talk Love #nojohindi #Hindi #Shayar #shyari #twoliner #Broken

read more
इंसान वही पुराना है,
चेहरे नये नज़र आ रहे है।
यँहा एक एक कर,
सबके मुखवटे हटाये जा रहे है।

©Nir's Talk ।।मुखवटे।।

#doubleface #nirs_talk #Love #Nojoto #nojohindi #Hindi #Shayar #shyari #twoliner #Broken

अल्पेश सोलकर

मतलबी सारेच येथे नाही..कोणाचे कोणी मुखवटे नुसते .. निरनिराळे.. शेवटी माझाच..मी © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #yqquotes m #alpeshsolkar

read more
मतलबी सारेच येथे
नाही..कोणाचे कोणी
मुखवटे नुसते .. निरनिराळे..
शेवटी माझाच..मी मतलबी सारेच येथे
नाही..कोणाचे कोणी
मुखवटे नुसते .. निरनिराळे..
शेवटी माझाच..मी
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #yqquotes #m

Likhit Vaat

मुखवटे 🎭 आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट. #मराठीकविता #Truth Life exp #thought #experience #marathi #charolya

read more
- लिखित वाट

©Likhit Vaat मुखवटे 🎭
आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट.
#मराठीकविता #Truth #Life #exp

Sarita Prashant Gokhale

वृत्त--स्त्रग्विणी लगावली--गालगा गालगा गालगा गालगा अंतरी वाटते कोंडल्यासारखे काळजावर चरे ओढल्यासारखे दुःख मी अंतरीचे जरी झाकले प्रेम का वा #alarmclock #मराठीशायरी

read more
वृत्त--स्त्रग्विणी
लगावली--गालगा गालगा गालगा गालगा

अंतरी वाटते कोंडल्यासारखे
काळजावर चरे ओढल्यासारखे

दुःख मी अंतरीचे जरी झाकले
प्रेम का वाटते आटल्यासारखे?

प्रेम माया जरी आटले अंतरी
शब्द बाणापरी खोचल्यासारखे

बोलक्या चेहऱ्यांना किती मुखवटे
वाटते मौनही बोलल्यासारखे

तापली पोळली भाजली जिंदगी
सौख्यही  लाभले पोळल्यासारखे

काय घडला गुन्हा जन्मभर वेदना
खूप छळले मला गांजल्यासारखे

कैक इच्छा मनी कोंडल्या दाबल्या
श्वास ही घेतले चोरल्यासारखे

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज-जिल्हा-सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्त--स्त्रग्विणी
लगावली--गालगा गालगा गालगा गालगा

अंतरी वाटते कोंडल्यासारखे
काळजावर चरे ओढल्यासारखे

दुःख मी अंतरीचे जरी झाकले
प्रेम का वा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile