Find the Latest Status about बंदिस्त शेळीपालन कसे करावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बंदिस्त शेळीपालन कसे करावे.
Shilpa ek Shaayaraa
नजरेत कैद करु मी की बाहुत तुला भरावे.. प्रेमाच्या ह्या पिंजऱ्यात सखे वाटे बंदिस्त तुजला करावे.. #Shilpa #Propose_Day_Special #kuchh_taarife_apni_bhi #Valentines_Fever #One_Minute_Thought #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
Kunal Salve
तुझ्या नजरेचा व्हायरस चेहऱ्यावर लावलेला मास्क मला काढायला लावतो तूच सांग मग तुझ्या प्रेमारोगात मी का बंदिस्त नको होऊ? #बंदिस्त #प्रेम
Qalb
#OpenPoetry तुम मुझसे दूर हो इसका शिकवा नहीं है मुझे, किसी और के करीब रहो बर्दाश्त तो ये नहीं होता । #बरदास्त
सूयोग
प्रेम कुणावर करावे गवताच्या हलणाऱ्या पात्यवार, की रानतल्या एकाकी फुलावर.. पावसाने न्हावुन निघालेल्या वेलिवर प्रेम कुणावर करावे ?
Shraddha Yadav
जीवनाला नाही कशाचाही रंग जीवन जगण्यात सर्व असतात दंग कधी होईल जीवनाचा भंग जीवन हे असे कसे। -श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।
Priyanshi
कर के गुनाह बेशुमार , वो इल्ज़ाम पूछने आए हैं। निकल कर कहानी से , वो अंजाम पूछने आए है । अरे खाली मकां टूटता तो फिर से जोड़ लेते हम , नासमझ ,तोड़कर घर मेरा अब निज़ाम पूछने आए है ।। - मन्नत निज़ाम - बंदोबस्त
Hyper Harry
माना कि ख़ुदा ने तुम्हें बनाया है हुस्न की मूरत, इसका मतलब ये तो नहीं कि क़त्लेआम करोगें #छोरी कत्ल करावे तू