Nojoto: Largest Storytelling Platform

New रधावा सोग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रधावा सोग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रधावा सोग.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

#धावा

read more
  बातम्यांचे 'अर्धशतक'
ठोकणारे वृत्तनिवेदक
त्याच त्याच बातम्यांचा
'धावा' करून दमत असतील.
🤣😂
 #धावा

Aashu Kumar

लोग क्या कहेंगे? ज़िन्दगी में सबसे बड़ा रोग,
क्या कहेंगे लोग... #सोच
#ज़िन्दगी
#लोग
#रोग
#समाज
#समझ

Shashi Garade

कसा धरावा नेम तुझ्यावर #poem

read more
mute video

Uttam Karmalkar

कसा धरावा नेम तुझ्यावर #nojotovideo

read more
mute video

उमा जोशी

सरस्वती तू भगवति अंबे दुर्गा भवानि आई गं 
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।धृ।।

नटून थटून नेसून साड्या देवळात त्या जाती गं
कुंकू वेणी गुलाब अत्तर पूजेसाठी घेती गं 
खण अन नारळ घेउन ओटी भरते हरेक बाई गं 
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।१।।

नवरात्रीला भजन आरत्या नऊ दिवस अन राती गं
भोंडल्या सवे गरबा रंगे तुझिया सेवेसाठी गं
तुझ्या दर्शने सगळा थकवा पळून माझा जाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।२।।

कलियुगामध्ये ठायी ठायी असूर दानव दिसती गं
प्रत्येकीला करण्या रक्षण सत्वाचे दे शक्ती गं
तुझ्या कृपेने अवघे संकट रसातळाला जाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।३।।

अखंड महिमा मुखी जगाच्या अंबे गाजत राही गं
त्रिदेवसुद्धा तुझी जगाला सांगत असती महती गं
कृपाप्रसादे सर्व जगाला सुखी ठेव तू बाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।४।।
---१८/१०/२०२३ @१२:१५

©उमा जोशी #navratri #धावा #हरिभगिनी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile