Nojoto: Largest Storytelling Platform

New समाजा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समाजा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समाजा.

kunal Kishor

#जय समाजाद #MeriChaupal #विचार

read more
mute video

Prajval Nargade

समाजाचा विरूद्ध #poem

read more
तू अश्रूंनी रड 
मी मनात रडतो
तू ओठाने बोल
मी पोटात ठेवतो
तू सोडून जा मला
मी तूझा हृदयात राहातो
काहि क्षण सोबत राहा
तेच क्षण क्षणाक्षणात जगतो समाजाचा विरूद्ध

Pratik Badjate ( Jain )

देण समाजाच कधीतरी फेडाव लागत ...! #MyPoetry

read more
mute video

स्वप्निल राऊत

कटू सत्य त्या समाजातील घटकांच... #Life_experience

read more
क्या यह वही रास्ता है, जहा घमंड हर चोहराये पर पाया जाता था ,वह आज दीवारों के भितार कैद हो चुका है और चौराहो पे पाये जाणे वाला वो मजबूर चहरा आज खुले आसमा के तले घूम रहा हैं....

आज महामारीने ही सही घमंड को उसकी दयारो का अहसास कराया है और उन बेसहारा परिंदो को खुदा ने अपना फरिस्तो की तरहा संभाला है.. कटू सत्य त्या समाजातील घटकांच...

nitu kolhe

समाजाच्या चाकोरीत घुसमटलेली अत्याचाराला बळी पडलेली स्त्री

read more
mute video

ganesh suryavanshi

कमी बोलणारेच समाजात सदैव कौतूकच असतं #DilKiAwaaz

read more
जी व्यक्ती कमी बोलतात
व मनातलं कधीच कोणाला
सांगतच नाही..व ऐकटं राहण्यात
समाधान मानतात.
ती व्यक्ती गर्वीष्ट मूळीच नसते
ते व्यक्ती आयूष्यात सदैव प्रगतीशील
राहतात..ते व्यक्तीच सदैव कौतूक होत
असतं..व समाजात वेगळी छाप असते..

©ganesh suryavanshi कमी बोलणारेच समाजात सदैव कौतूकच असतं

#DilKiAwaaz

VIKAS J.BANSODE

इनसान मे इनसान है ,यह समाजाने मे धर्म आज भी असफल है...!! #BuddhaPurnima2021 #Thoughts

read more
"पत्थर मे भगवान है,
ये समजाने मे धर्म सफल रहा,
पर इनसान मे इनसान है,
यह समजाने मे,
धर्म आज भी असफल है..!!"
तथागत बुद्ध

©VIKAS J.BANSODE इनसान मे इनसान है ,यह समाजाने मे धर्म आज भी असफल है...!!

#BuddhaPurnima2021

sandy

✍️सँडीच्या लेखणीतून....वाचा...लिखाण माझे... प्रतिबिंब समाजाचे...✍️sandy✍️ #Quote #nojotophoto

read more
 ✍️सँडीच्या लेखणीतून....वाचा...लिखाण माझे... प्रतिबिंब समाजाचे...✍️sandy✍️

sandy

✍️सँडीच्या लेखणीतून....वाचा...लिखाण माझे... प्रतिबिंब समाजाचे...✍️sandy✍️ #Quote #nojotophoto

read more
 ✍️सँडीच्या लेखणीतून....वाचा...लिखाण माझे... प्रतिबिंब समाजाचे...✍️sandy✍️
loader
Home
Explore
Events
Notification
Profile