Find the Latest Status about गुढीपाडवा 2019 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुढीपाडवा 2019.
somnath gawade
उभारू गुढी आनंदाची एकमेकांच्या एकजुटीची. एकमेकांना देऊन साथ संकटावर करू मात. Happy Gudipadva! #गुढीपाडवा
yogesh atmaram ambawale
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा #मराठीनववर्ष #गुढीपाडवा #गुढीपाडव्याच्याहार्दीकशुभेच्छा #marathinewyear
परिलोक
मना मनात रुजावी नव चैतन्याची गुढी.. प्रित पालवी फुटावी, जावी निखळून अढी..!! पाने पंचक आंब्याची साक्ष देती मांगल्याची.. नजरेत सजवावी प्रेम मुर्ती वात्सल्याची..!! माळ साखरी गोडवा जिभेवर रेंगाळावा.. कडूनिंब सेवनाने तमोगुण दूर व्हावा..!! वस्त्र रेशमी पताका उंच उंच लहरावी.. सद्भावनेची महती सर्व दूर पसरावी..!! नवबहर झेंडूचा मनी केसर रुजावा रांगोळीच्या नवरंगी नित्य खुलून दिसावा..!! चैत्र पालवी कोवळी सोन झळाळी किरणी.. देतो शुभेच्छा मनस्वी पाडव्याच्या शुभदिनी..!! गुढीपाडवा
Priyanka Kulkarni
Happy Gudhi Padwa असं wish केल्यावर गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात काही औरच माज असतो नाही.... #गुढीपाडवा
somnath gawade
चला उभारू गुढी आरोग्याची, मांगल्याची नवचैतन्याची, नवोन्मेषाची मैत्रीची, प्रेमाची, स्नेहाची ऋणानुबंधाची,अनंत शुभेच्छाची #गुढीपाडवा
"Rup"
चैत्र शध्द गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ ©"Rup" चैत्र गुढीपाडवा & नविव वर्ष #गुढीपाडवा #नवीन #मराठीवर्ष #newyear #Gudi_Padwa #marathi
Pranjali Dande
"गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!" कलशाला आदर्श समजून उत्तुंग यशाकडे वाटचाल करूया..! पुष्पासारखे मांगल्यमय वातावरण समाजात ठेवूया..! कडुलिंब आणि साखरगाठी ची गोळी ही जीवनाची मधुआरोग्य समजूया..! पाटा सारखे स्थैर्य आणि बांबू काठी सारखे सामर्थ्य अंगी वाढवूया..! महावस्त्र श्रीफळ हळदी कुंकूवाने सिद्धिवैभव सौभाग्य अखंड तेवूया..! सुपारी आणि रांगोळी ने संस्कृतीचा संकल्प पुढे नेवूया...!! ©Pranjali Dande #NojotoMarathi #PranjaliDande #गुढीपाडवा