Nojoto: Largest Storytelling Platform

New ओंजळभर पाणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओंजळभर पाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओंजळभर पाणी.

Related Stories

    PopularLatestVideo

Vijaykumar Khune

पाणी, वाणी, नाणी.. ✈️ VIJUDADA ✈️ #Money #Knowledge

read more
mute video

Anushri Nalange

ओंजळभर आकाश... #MorningGossip

read more
mute video

YOGESH GHADI

ओंजळभर प्रेम...❤ #thought

read more
ओंजळभर प्रेम....

तहान लागलेली मला
तीने ओंजळ पुढे केली
तीच्या हाताच्या स्पर्शाने
माझी तहानपण वाढत गेली...❤ ओंजळभर प्रेम...❤

vaishali

ओंजळभर शब्दyqtaaiyqdidi#

read more
ओंजळीतल्या शब्दांनी 
सांग किती अबोल रहावे
त्यांनाही वाटते कधीतरी
बोलून व्यक्त व्हावे......
 ओंजळभर शब्द#yqtaai#yqdidi#

vaishali

दशपदी# ओंजळभर शब्दyqtaai#

read more
दशपदी
ओंजळभर शब्द माझे

अर्थपूर्ण असतात ओंजळभर शब्द
कधी करून टाकतात माणसाला निशब्द

सुखात हसतात दुःखात रडतात
मायेची हळुवार फुंकर घालतात

हळुवार रंगतात प्रेमाच्या जगात
कधी दाटतात विरही डोळ्यात

बालपणीच्या आठवणीत खेळतात
कधी आईबापाच्या कुशीत निजतात

अर्थपूर्ण असतात ओंजळभर शब्द
भक्तीरसात डूंबत ठेवून दाखवतात प्रारब्ध दशपदी# ओंजळभर शब्द#yqtaai#

Vrishali G

पाणी.. पाणी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile