Nojoto: Largest Storytelling Platform

New केलीय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केलीय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केलीय.

Related Stories

    PopularLatestVideo

SKG VISHAL LONDHE Londhe

हमें छोड़ा दुसरो केलीय वाआ #lovebeat #शायरी

read more
mute video

रोशन पाटील 7066644485

सदर कविता माझी नसुन ती त्या कवियत्रीच्या सांगण्यावरून मी एडीट केलीय, कवितेबाबतचे सर्व हक्क कवीयत्री कडे राखीव. . . 🙏🙏😊

read more
ये गं ये गं सरी

              ये गं ये गं सरी
              ऋतु पावसाळा
              मृगसरीं कोसळून
              बुडू दे माझी शाळा

             चार दिवस मिळून सुटी
             घरी ठेव मारकुट्या बाईंना
             गृहपाठ मी केला नाही
             भिजवून टाक गुरुजींना

               पीटीच्या सरांना असु दे 
               उघडीप पावसापासून 
               खेळू नाचू गाऊ आम्ही 
               दे सुट्टी अभ्यासातून

             शाळेत येऊ दे रोज
             कला नि संगीत सर
               काढू चित्र करू गायन
             संगीताचे गावू सप्तस्वर

           ©  सौ.भारती सावंत सदर कविता माझी नसुन ती त्या कवियत्रीच्या सांगण्यावरून मी एडीट केलीय, कवितेबाबतचे सर्व हक्क कवीयत्री कडे राखीव. . . 
 🙏🙏😊

Harsh Chauhan

तुजे शीरफ तेरी खुशी केलीये छोड़ा हैं जा मुजे बुरा समजके मेरे से अछा ढूडले 😟😟😟😟😟

read more
 तुजे शीरफ  तेरी खुशी केलीये छोड़ा हैं 
            जा मुजे बुरा समजके 
मेरे से अछा ढूडले 😟😟😟😟😟

vishnu thore

इथं पोखरतं भय जीव जीवाला डसतो नको नकोसा हा आळ दुःख आगोचर लई उरी शिलगतो जाळ जित्या देहाने केलीया #मराठीकविता #AloneInCity

read more
इथं पोखरतं भय

जीव जीवाला डसतो
नको नकोसा हा आळ
दुःख आगोचर लई
उरी शिलगतो जाळ

जित्या देहाने केलीया
खुली डोळ्यांची कवाडं
वल आटल्या घडीला
कसं म्हणायचं गोड

नाती जपता जपता
किती झालोय पोरके
सख्य दुसमना वाणी
वाटे पराया सारखे

काळजात दडलेली
किती पाखडावी सय
माणसाला माणसाचं
इथं पोखरतं भय
         - विष्णू थोरे,चांदवड

©vishnu thore इथं पोखरतं भय

जीव जीवाला डसतो
नको नकोसा हा आळ
दुःख आगोचर लई
उरी शिलगतो जाळ

जित्या देहाने केलीया

Secret Quotes

माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीये राजकारण घडलं माझ्यासोबत मूर्ख असेल नजरेत समोरच्याला असं तोंडावर पडणार की एक नाही तर सगळे जीव सुद्धा सोडू

read more
दिवस वाईट आले म्हणून काय झाले,
लोकं वाईट भेटले, काही जवळचे गद्दार 
निघाले तर काही आपले बे भरोसे निघाले,
सय्यम पहिला पण कमी नव्हता अन
आता पण नाहीये फरक फक्त एवढाच,
कि आधी मनातून होते आता डोक्यातून
असेल पुढे नफरत ही असेल कदाचित,
जास्त शांत ही नकोय, लोकं हलक्यात 
नको घेयला समोरच्याला, 
वजन पहिल्यापासून कमी ठेवले पण आता
लायकी समजली प्रत्येकाची ज्यांनी माझ्या
जीवनात विष कालवले त्यांना असंच थोडी
सोडणार आम्ही, आमची व्यक्ती भोळी होती
पण मी नाही तो आदर सन्मान होता इज्जत
होती पण आता नाही, त्या व्यक्तीला पण
सोडणार नाहीये जिने दगा दिला आम्हाला,
 AS Patil✍️ माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीये राजकारण
घडलं माझ्यासोबत मूर्ख असेल नजरेत समोरच्याला
असं तोंडावर पडणार की एक नाही तर सगळे जीव
सुद्धा सोडू

Secret Quotes

तिला कधीच काळजी नाही दिसली माझी कधीच बोलण्या मागची कळकळ नाही जाणवली, ज्या पद्धतीने रोज मी तुटत गेलो तिला त्या गोष्टीची अजिबात काही घेणं देणं

read more
सगळ्यांसाठी नाहीये माझे बोलणे
माझे हे खाते दिसावेत कधी तिला ही
म्हणून खुले ठेवलेत,
बाकीच्यांचे काहीही गरज नाहीये कोणी
जास्त विचार ही करू नये,
एकटीच आहेत जिच्या साठी प्रत्येक शब्द
प्रत्येक भावना प्रत्येक गोष्ट आहेत माझी ही,
जगाची गरज नाहीये मला आणि जगायची
पण कोणी उगाचच त्रास करून घेऊ नये
दुसऱ्यांनी,
ती ही आता मुद्दाम करत आहेत काही गोष्टी
भोगावे दोघांना ही लागणार आहेत या गोष्टी,
तिला खूप सरळ आणि सोप वाटतेय तिच्या
चुका आणि त्यावर माझा राग आता दोघांना या
आयुष्यातून काही ना काही गमावून जावा लागेल.
   AS Patil✍️ तिला कधीच काळजी नाही दिसली माझी
कधीच बोलण्या मागची कळकळ नाही जाणवली,
ज्या पद्धतीने रोज मी तुटत गेलो तिला त्या गोष्टीची
अजिबात काही घेणं देणं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile