Nojoto: Largest Storytelling Platform

New मृत्युपर्यंत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मृत्युपर्यंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मृत्युपर्यंत.

    PopularLatestVideo
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आयुष्य म्हणजे काय असतं...
जन्मल्यापासून मृत्युपर्यंतचा प्रवास..
आईवडिलांची प्रेमळ माया..
तर पत्नीच्या सोबतीचा सहवास..
मुलांच्या शिक्षणाचा ध्यास..
तर जगण्यासाठी आवश्यक पैशाचा हव्यास..
कुठे अपूर्ण असलेल्या स्वप्नांचा आभास..
तर कुणाला,दुःखाची नाही फक्त सुखाचीच आस.. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

नाही संपत हा प्रवास माझा,
जन्मल्यापासून ते मृत्युपर्यंतचा.
कुणाचा मुलगा होण्यापासून
ते कुणाचा बाप होण्यापार्यंतचा.
कुणाचा शिष्य होण्यापासून
ते कुणाचा गुरू होण्यापार्यंतचा.
स्वतःचा जीव मारून दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा
स्वतः अंधारात राहून इतरांना प्रकाश देण्याचा.
नाही संपत हा प्रवास माझा,
रडण्यापासून सुरू होऊन हसण्यापर्यंतचा,
दुःखापासून सुरू होऊन सुखापर्यंतचा.
खूप काही करताना स्वतःचा शोध घेण्याचा
विसरुनी स्वतःचे सारे दुःख इतरांना आनंद देण्याचा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रवास माझा...
#प्रवासमाझा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रवास माझा... #प्रवासमाझा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जीवन प्रवास नेहमीच
खडतर वाटेवर चालू असतो,
सुखापेक्षा दुःखच
जास्त पाठलाग करत असतो.
जो दिसत तर नाही
पण जाणवत जरूर राहतो.
प्रत्येकाच्या मागे दुःखाचा
पाठलाग चालूच असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे एक नवीन विषय घेऊन.
आजचा विषय आहे
पाठलाग...
आपण कशाचा तरी पाठलाग करतचं असतो किंवा कोणी आपला पाठ

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे पाठलाग... आपण कशाचा तरी पाठलाग करतचं असतो किंवा कोणी आपला पाठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

नाही संपत तो प्रवास जीवनाचा जन्मल्यापासून ते मृत्युपर्यंतचा.
कुणाचा मुलगा होण्यापासून ते कुणाचा बाप होण्यापार्यंतचा.
कुणाचा शिष्य होण्यापासून ते कुणाचा गुरू होण्यापार्यंतचा.
रडण्यापासून सुरू होऊन हसण्यापर्यंतचा
दुःखापासून सुरू होऊन सुखापर्यंतचा.
खूप काही करताना स्वतःचा शोध घेण्याचा
विसरुनी स्वतःचे सारे दुःख इतरांना आनंद देण्याचा.

(कॅपशन मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नाही संपत तो प्रवास..
#नाहीसंपत
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नाही संपत तो प्रवास.. #नाहीसंपत हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आयुष्याचा प्रवास जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत,
कधी खूप सुखद तर कधी खूप बिकट.
आयुष्याचा प्रवास विचारापासून कृतीपर्यंत,
खूप काही हरवून खूप काही मिळविण्यापर्यंत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचा प्रवास...
#आयुष्याचाप्रवास

हा विषय Sandesh Dhuldhule  यांचा आहे.
#collab #yqtaai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचा प्रवास... #आयुष्याचाप्रवास हा विषय Sandesh Dhuldhule यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

माणसाच्या माणुसकीचे दर्शन इथे ही झाले,
मृत्यूपर्यंत पोहोचलेल्या कोरोनास पुन्हा जीवनदान दिले.
वैर आपले त्याच्याशी हे ही न जाणिले,
गर्दी करून,मास्क न वापरून त्याचे आयुष्य वाढविले.
आला आता तो पुन्हा त्याच्या औकातीवर,
अधिक जोराने घाव घालणार तो आपल्या आयुष्यावर.
सोपे नव्हते त्याला हरवणे,वर्षभर आपली मेहनत होती,
काही दिवसच शिल्लक असता लगेच त्यास सूट दिली.
तीच सूट आता पुन्हा आपल्या अंगाशी आली,
गेल्यावर्षीची खेळी कोरोनाने पुन्हा चालू केली.
निसटती वेळ होती ती आपण पुन्हा खेचून आणली,
गेली गेली म्हणता कोरोनाची लाट पुन्हा आली. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

निसटती वेळ..
#निसटतीवेळ
हा विषय

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे निसटती वेळ.. #निसटतीवेळ हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

ceb791cb3dddd28384799fe78baebdc3

Sunita D Prasad


प्रेम छोटा पड़ गया..
जब पहाड़ों ने सृष्टि के समक्ष हो नतमस्तक
फूट जाने दिए
अपने भीतर से निर्बाध झरने..।

प्रेम छोटा पड़ गया..
जब नदियाँ  बिना उपालंभ..आजन्म ढोती रहीं, 
दूसरों की पीड़ाएँ 
और देती रहीं भर-भर जीवन का आशीष।

प्रेम छोटा पड़ गया..
जब धरा ने स्वयं सह सृजन-पीड़ा
खुशी-खुशी सर्वस्व अर्पित कर
पृथ्वी को हरा-भरा रहने का दिया वरदान।

प्रेम छोटा पड़ गया..
जब वृक्षों ने मृत्युपरांत भी
बिना रखे अपना अल्पांश
निःस्वार्थ न्यौछावर कर दिया सबकुछ।

प्रेम छोटा पड़ गया..
जब सागर ने बिना पूछे.. कोई प्रश्न 
सहर्ष समाहित कर लिया 
नदियों को उनके अपशिष्ट के संग।

पहाड़, नदी, धरा, वृक्ष और सागर ने
प्रेम से पहले सीखा समर्पण
क्योंकि वे जानते थे.....
प्रेम समर्पण के समक्ष सदैव बौना रह जाता है।।


 
#प्रेम छोटा पड़ गया.....

प्रेम छोटा पड़ गया..
जब पहाड़ों ने सृष्टि के समक्ष हो नतमस्तक
फूट जाने दिए
अपने भीतर से निर्बाध झरने..।

#प्रेम छोटा पड़ गया..... प्रेम छोटा पड़ गया.. जब पहाड़ों ने सृष्टि के समक्ष हो नतमस्तक फूट जाने दिए अपने भीतर से निर्बाध झरने..। #yqbaba #yqdidi #yqpowrimo

0 Love

8cc979de6b382fb2437abd6828c9ba61

Divyanshu Pathak

कविताएं कुण्ठित होती तो क्या मन के भाव दिखाई देते ?
पढ़कर सुनकर पाठक श्रोता फ़िर न ऐसे मुग्ध हो जाता !
अगर कवि पूर्वाग्रह करता तो क्या कोई ग्रंथ बनाता ?
इतिहासों के अमिट फ़लक पर फ़िर ना वह अंकित हो पाता ! 💕🙏#सुप्रभातम💕🙏
:
सूरज अगर स्वार्थी होता तो क्या धूप हमें वो देता ?
सुबह सुबह दरिया में जाकर अपने दिल की आग बुझाता !
अगर पतंगा कपटी होता तो क

💕🙏सुप्रभातम💕🙏 : सूरज अगर स्वार्थी होता तो क्या धूप हमें वो देता ? सुबह सुबह दरिया में जाकर अपने दिल की आग बुझाता ! अगर पतंगा कपटी होता तो क #तिरंगा #पंछी #इतिहास #पाठक #हरे #धौलपुर

0 Love

ecef152325962b657511e9ad6a016b67

दि कु पां

कैद कर लो कल यहीं सहारा होंगे 
तुम्हारे जीवन का..
यूं सुनी आंखों में ख्वाब पालें है बहुत
साथ तेरा भी मिल जाए
तो मुकम्मल जहां होगा.....


शेष अनुशीर्षक में पढ़े... अभी कल ही हरतालिका तीज का व्रत था
पति के दीर्घायु और उत्तम स्वास्थ के लिए पत्नियों द्वारा निराजल उपवास.. कई त्यौहार होते हैं जिनमें पत्नियां

अभी कल ही हरतालिका तीज का व्रत था पति के दीर्घायु और उत्तम स्वास्थ के लिए पत्नियों द्वारा निराजल उपवास.. कई त्यौहार होते हैं जिनमें पत्नियां #yqdidi #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzhindi #rzइनदौड़तेलम्होंको

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile