Nojoto: Largest Storytelling Platform

New मोकळे केस चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोकळे केस चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोकळे केस चारोळी.

    PopularLatestVideo
898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

करुनी मोकळा केशसांभार
गुंतवली वेणी त्यात ।।
खूप खूप आभार तुझे
यौवन माझे पुन्हा फुलविले आज ।। #केश  #मोकळे_केस  #चारोळी
00c0fb0336a3a4bd3dbe454ed08e44a6

Sandhya G-N

हातात हाथ होते कधी तरी आज हातातले  हाथ सुटले, मन मोकळे झ्हाले आज जेव्हा ते खरं खर बोलून सुटले l ना कोणता द्वंद आहे ना कुठले राग, होता कधी तो माझा पण गेला क्षणात सोडूनि आज  वेळोवेळी हे असेच होईल का? ना सांगता ना बोलता किती तरी नाते असेच मारतील का?

©Sandhya G-N
  #मन मोकळे आज झाले

#मन मोकळे आज झाले #मराठीविचार

48 Views

989026192b8737710c85354f97de1714

Komal Ghadigaonkar

असा कुठल्या उनाचा धग लागलेला मनाला काय माहित ....
घामाच्या धारांनी कागदही पार ओला झालेला. कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो

कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो #उन #मराठीलेखणी #कोराकागद #quotetaai #mazimi

0 Love

421501a6b6fbb3e48b2e0005f84312c9

Abhay Bhongle

 चारोळी...

चारोळी... #nojotophoto

7 Love

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

गर्दीत अर्धवटाच्या  संस्कृतीचा बाजार आहे 
खाण्या पिण्याच्या विकृतीचा आजार आहे

सांगु आता कुणाशी शब्द माझ्या अंतरीचे
गर्जंतो शब्द अंतरी तरी वाचेस मुका आहे #चारोळी
6f2c317ef3757d232577fbc4141d45a7

shree...

चारोळी

चारोळी

33 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

अगदी अचूक मनातलं
चारोळी टिपत असते,
ओंजळीतल्या भावनांना
जीवापाड जपत असते.!


@kganesh चारोळी

चारोळी

11 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

सुख दुःखाचं सांत्वन करायला
चारोळी पाहुनीसारखी येते,
अन् माहेरच्या माणसा सारखी
ओढ लावून जाते..!

@kganesh चारोळी

चारोळी

12 Love

8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS


साद घालतात किनाऱ्याला;
समुद्रात उठणारी तरंग।
कोण आहे ती अजणबी;
धडकते व्यापून माझे अंतरंग।  #चारोळी
56d329d645762974bc6f1b5e078aefd2

dnyaneshwar gajanan bhamare

मनाचं गुपीत
मनालाच माहीत
सुकलेलं फुल
जपतंय वहीत

----ज्ञानेश्वर भामरे चारोळी

चारोळी #poem

0 Love

e17890f3ca1a106e5970b334d75dfee6

Anna Shinde Patil

!!! चारोळी !!!

तुझ्या हसण्यान मन माझ 
गोंधळून जात...
सखे तुझ्या पाहण्यान माझ्या
काळजाच पाणी होत...

क्षणा क्षणी आठवण तुझी
भुरळ मला करते...
सखे तुझ्या नावाचीच चर्चा
माझ्या तोंडी असते...

          - भागवत शिंदे पाटील. !! चारोळी !!

!! चारोळी !!

5 Love

e17890f3ca1a106e5970b334d75dfee6

Anna Shinde Patil

!!! चारोळी !!!
सखे तुझ्या नावाच निशाण
माझ्या हातावर गोंधल...
रात्रनंदिस आपल्या प्रेमाचे 
माझ्या मुखात बोल...


तुझ्या माझ्या प्रेमाची कहाणी
अख्खा विश्ववात  गाजू दे...
सखे आपल्या लग्नाचा
बेडबाज्या लवकरात वाजू दे...

               - भागवत शिंदे पाटील. !!! चारोळी !!!

!!! चारोळी !!!

3 Love

3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

वहीच्या पानावर लिहलेले 
तीच नाव, आज ही आहे तसच,

अगदी हातावर कोरलेल्या मेहंदी सारखं,
पुसावं  म्हणतो 
पण 
पुसतंच नाही कसचं. चारोळी

चारोळी

8 Love

58eab1df97782638157a14afa81e6186

Dr. Dinesh Gokul Patil

चारोळी

चारोळी

30 Views

58eab1df97782638157a14afa81e6186

Dr. Dinesh Gokul Patil

चारोळी

चारोळी

39 Views

aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

कोळोख आज आहे 
बोलात    राज  आहे
अव्यक्त भावनांना , 
शब्दांचा साज आहे ..
 

.....©®सुरजकुमारी 







. चारोळी

चारोळी

2 Love

50255ef429a6250a91f2a78fa6cfdf69

ऍडव्होकेट सचिन

#चारोळी
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

माझे शब्द कुणाचे 
गुलाम नाहीत 
बेड्यात अडकणार 
कोषात राहणार नाहीत 
.....©®सुरजकुमारी चारोळी

चारोळी

12 Love

276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

असेल अयोध्या रामाची
राम माझ्या हृदयात आहे
कुठं कशाला शोधू राम
राम माझ्या पित्यात आहे चारोळी

चारोळी

9 Love

aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

किती तनावात जगत
होते हे मानव जन
तुमच्या आगमनाने
हर्षले आज हे मन

सुखावल्या नजरा 
पाहाताच तुम्हांला 
 तुमच्या येण्याने 
झाला आंनद आम्हांला 

......©®सुरजकुमारी चारोळी

चारोळी

12 Love

aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

तु श्रावण वारा 
मी जलधारा 
तू बेभान पाऊस 
मी खळाळता झरा ..

.....©®सुरजकुमारी चारोळी

चारोळी

11 Love

aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

किती मतलबी 
झाला आहेस तू 

प्रत्यक्ष  सोड पण
स्वप्नात भेटत नाही  तू  

.........©®सुरजकुमारी चारोळी

चारोळी

8 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

पावसाचं अन् आठवणींचं
गूढ गहिरं नातं असावं,
जणू मनाच्या ओसाड रानात
गवताचं हिरवं पातं दिसावं..

     के. गणेश
    ९०२८११०५०९ चारोळी

चारोळी

14 Love

8c955fc518c767f8795bfe854b5e77d4

Patil MS

रोज तुज स्वप्नात येणं,
होत नाही प्रत्यक्षात मात्र भेटणं।
तुज्या आठवणीत रोज असतं जूरणं,
भेटीच्या तुझ्या आशेवर दिवस ढकल राहणं।

पाटील एम.एस। #चारोळी
ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

तुझ्या शरारतीची चाहूल लागता
              मन माझं बाहुपाशात बिलगत...✍

मोकळ्या बटा गोंजारताना सख्या
             तुझ्या आठवात देहभान हरपत...✍ चारोळी

चारोळी

7 Love

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

चारोळी..
=====================

मैफलित माझ्या कधीतरी
प्रिये क्षणभर येऊनिया तू बसावे...✍

खेळ असे माझ्या शब्दांचा 
भावरंग मात्र तुझ्या नयनी दिसावे...✍

=====================
@अविनाश लाड.. चारोळी..

चारोळी..

8 Love

276a16363e8b3c1f715b28fc8ffa8c16

Anil Sapkal

एकदा तरी प्रेम करून पाहा
एखाद्यासाठी झुरून पाहा
झुरण्यात देखील मजा आहे 
हवीहवीशी सजा आहे चारोळी

चारोळी

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile