Nojoto: Largest Storytelling Platform

New उंच माझा झोका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उंच माझा झोका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उंच माझा झोका.

    PopularLatestVideo

Anil Sapkal

उंच माझा झोका #मराठीप्रेरक

read more
mute video

Avinash lad

उंच माझा झोका..

read more
उंच उंच झोका....
--------------------------------------

उंच उंच उडे झोका
मन आनंदी आनंद,
झाडवेली रानोमाळ
    मनी लावतात छंद...!

                झुळुझुळ लागे वारा
                 माझा उंच उंच झुला,
               केस मोकळे सोडून
                     जीव जीव सुखावला...!

ओढ नवी गुंतलेली
झोक दूर दूर जावी,
 हासवते गाली खळी
      मनी सुखाची पालवी...!

                दिसे मोकळे आभाळ
                निळ्या रंगाची चादर,
           उंच मारते भरारी
                   झोका घेउनी माघार...!

मन गुंतले झुल्यात
 गीत सुरेल गाऊनी,
झोक खेळते सुरात
    ढग पाहुनी गगनी...!

               सावरूनी घे ग तुझी
                अंग झाकून ओढणी,
              देह मोत्याहून भारी
                     डाग लावू नये कोणी...!

          --------------------------------------------
          श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ उंच माझा झोका..

Rashmi Hule

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच माझा झोका.. #उंचमाझाझोका हा विषय 🌾शितकाव्य्..🌾 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उंच माझा झोका 
विहरतो गगनाशी..
गेला किती उंच जरी 
नाळ जुळलेली मातीशी... 
गगनापरी झुलता झुलता
झोका कधी मंद होतो
घे भरारी पुन्हा पुन्हा
हाच एक छंद होतो...  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

उंच माझा झोका..
#उंचमाझाझोका

हा विषय 🌾शितकाव्य्..🌾  यांचा आहे.

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच माझा झोका.. #उंचमाझाझोका हा विषय 🌾शितकाव्य्..🌾 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उंच माझा झोका, जातो माझ्या माहेरासी।
वडिलांच्या छायेखाली, आईच्या पदरापाशी ।
भावाच्या मायेपाशी, ताई नावाच्या मैत्रिणीपाशी ।
साऱ्या घरभर झुलतो, झोका माझा।
उंबऱ्यावरच विसवण्याचा, हट्ट करतो झोका माझा।
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

उंच माझा झोका..
#उंचमाझाझोका

हा विषय 🌾शितकाव्य्..🌾  यांचा आहे.

kalyani dhabale

#माझी पिल्लूतिचा झोका

read more
ऐक झोका...
ऐक झोका..सवे
लागली सुखाची चाहूल..
आली लक्ष्मी दारी
घेऊन सोन्याची पाऊल...
       तिच्या संग झोक्यात झुलती
         वैभव आणि  आनंद....
        मग मीही मोकळी होऊन
         साद घाली तिला स्वच्छंद...
बाळा तू अशीच 
गगनी  घे भरारी....
पण परतून ये
जसा झोका येते माघारी..

_kalyani dhabale #माझी पिल्लू#तिचा झोका

ujwala Ingale

माझी कविता...माझा छंद!!! #Shayari #nojotophoto

read more
 माझी कविता...माझा छंद!!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile