Nojoto: Largest Storytelling Platform

New डोंगर-दऱ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोंगर-दऱ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोंगर-दऱ्या.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट२० चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabora

read more
खिडकीची सीट आणि दूरवरचा प्रवास,
डोंगर दऱ्या आणि अनेक गाव,काही क्षणांचा सहवास. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट२०

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collabora

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुठे दडलंय ते समाधान,काही केल्या कळेना.
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळते,तरी काही केल्या मन भरेना.
गोष्ट खाण्याची असो,मौज मजेची वा असो जीवन जगण्याची,
आता कुठेच ऐकू येई ना बाब समाधानाची.
कांदा भाकरी असताना समाधान माने ना,म्हणून झुणका भाकरी दिली,
तरीही समाधान होईना गोष्ट मटण भाकरी वर आली.
खाण्यासोबत फिरण्याची ही गोष्ट थोडी न्यारी,
सायकल असताना समाधान नाही,म्हणून मोटर सायकल वर उडी,
त्यातही काही समाधान होईना म्हणून चार चाकी दारी.
सहल निघायची पूर्वी बगिच्यात समाधान होईना, डोंगर दऱ्या बघणे चालू झाले.
त्यातही समाधान मिळेना लॉंग ट्रिप ची संकल्पना आली.
असंच तर घडत राहतं,पाहिजे ते मिळतंय तरी कमी पडतंय.
म्हणूनच म्हणतोय कुठं दडलंय ते समाधान काही केल्या कळेना,
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळतंय तरी मन भरेना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे दडला तो समाधान...

#कुठेदडला
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव.. #myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी #nyahadi #न्याहादी_गाव

read more
माझे गाव... न्याहाडी..

हिरवा गर्द निसर्ग,
अल्हाददायक वारा मनाला सुखावणारा,
तर मनमोहून टाकणारा,
घरामागील ओढ्याचा आवाज खळखळणारा.
( Read in Caption ).. तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव..
#myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी

nitsmit penshanwar

डोंगर #Books #मराठीविचार

read more
डोंगर चढतांना त्याच्या उंचीला भ्यायच नसत
तर प्रत्येक पाऊल त्याच्या पायथ्याशी टाकत डोंगर गाठायचा असतो ...कारण डोंगर तुमची बरोबरी कधी नाही करू शकत तुम्हाला डोंगराची बरोबरी करायची असते

नितस्मित (पेंशनवार)

©nitukolhe smitnit डोंगर
#Books

somnath Chavan

सुख डोंगर...

read more
सुखाचा डोंगर सर करत 
हर्षूनी मन फुलत होतं 
शिखरावरती पोहोचलो 
तेव्हा कळलं... 
दुःख अगोदरच तिथं 
चढूनी बसलं होतं....

                      -Soma... सुख डोंगर...

Kanhaiya Jagtap

सातपुडा डोंगर आहे #समाज

read more
mute video

Nil Khatal

सह्याद्री.. दऱ्या-खोऱ्याचे गाव शिवाजी तुझे माझे या महाराष्ट्राचे नाव शिवाजी...! #nojotophoto

read more
 सह्याद्री.. दऱ्या-खोऱ्याचे गाव शिवाजी 
तुझे माझे या महाराष्ट्राचे नाव शिवाजी...!

Rahul Ingale Patil

डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा उगवता चंद्र येताना सांगतो. संपलेल्या वाटेवरुनी गेलीस पूढे मावळतीचा चंद्र जाताना दाखवतो. #मराठीकविता

read more
डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा

©Rahul Ingale Patil डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा
उगवता चंद्र येताना सांगतो.
संपलेल्या वाटेवरुनी गेलीस पूढे
मावळतीचा चंद्र जाताना दाखवतो.

sandy

तुझं मन माझं मन डोंगर दर्‍यांची रांग तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग…. वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने.. एकच असेल तर विरुन ज #story #nojotophoto

read more
 तुझं मन माझं मन डोंगर दर्‍यांची रांग
तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग….
वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने..
एकच असेल तर विरुन ज

Dhanajay Savtar

विरह (दुरावा )कोणालाही प्राप्त होऊनये.... त्याचा खूप मोठा आघात बसतो मनाला.. तो कोणालाच सहन होत नाही... हा भाव संत नामदेव राय अभंगातून सांगत #Flute #जीवनअनुभव

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile