Nojoto: Largest Storytelling Platform

New घोड्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घोड्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घोड्यावर.

    PopularLatestVideo

somnath gawade

कुणाला इतकंही
'डोक्यावर' घेऊ नका
की,त्याच्या 'डोक्यावरच'
परिणाम होईल.
 #डोक्यावर

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हृदयाच्या ठोक्यावर... #हृदयाच्याठोक्यावर चला तर मग लिहूया. हा विषय Chaitali Warghat #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
हृदयाच्या ठोक्यावर अलगद निजलेला मनकवडा
सारे हृदयच काही , मी फक्त पाण्याचा बुडबुडा...
सावरावे कधी झोपलेलो कधी एकटा धडधड हृदयाची घाबरलेला मी वेडा...
गस्ती घालतोय स्वतः ला वाटेने सरळ ठाऊक नाही माझा पत्ता....
बंद जर झाला ठोका कसा पाहु आकाशाची सफरांजली ,
शब्द निसरडे सारे ऊरतील फक्त बोल लेखणीचे अजुन काही...
जपवणुक त्याची काही जमेना हृदयाचा ठोकाच फक्त तारणारा...
दुख कधी सुखाचा हसु वेदना मनाच्या कोंडवलेल्या हृदयाला ...
सापडतय हृदय दिसतय कधी कधी चिरफार त्या शरीराला..
मनाचा काही अजुन तर ठावच नाही सांग तरी मना तुझ आण हृदयाच नात काय?
दमला विश्व शोधुन शोधुन तुला आता आलेत सारे हृदयावर,
तरी पण शोधुन ही सापडत नाहीये हे वेड मन...
ठकठक बंद जर झाली तर नाही ठेऊ शकत डोळे उघडे...
मनाच्या भावनांवर पडतात हृदयाचे हसरे ठोके...
कधी अलगद मालवते फुल हृदयाच्या बाजुला ,
तरी आवाज नाही येत शब्दांना....
घाबरट टकटक कधी आवाज वेगवेगळे हृदयाच्या ठोक्यांना..
जणु आसमान ऐकतय गारणं सांगतय मनाला..
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हृदयाच्या ठोक्यावर...
#हृदयाच्याठोक्यावर 
चला तर मग लिहूया.
हा विषय Chaitali Warghat

प्रशांत गायकवाड

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय - हृदयाच्या ठोक्यावर #हृदयाच्याठोक्यावर हा विषय Chaitali Warghat यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #thirdquote #स्वरचितकाव्य

read more
हृदयाच्या ठोक्यावर
तुझेच नाव आहे फक्त
उदास असल्यावर वाटते
तुझ्याजवळ व्हावे व्यक्त

प्रशांत गायकवाड शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय - हृदयाच्या ठोक्यावर 

#हृदयाच्याठोक्यावर 

हा विषय Chaitali Warghat यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा

Sahyandri Wankhede

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हृदयाच्या ठोक्यावर... #हृदयाच्याठोक्यावर चला तर मग लिहूया. हा विषय Chaitali Warghat #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #thirdquote #स्वरचितकाव्य

read more
आणि जीवाच्या धोक्या वर प्रेम केलं मी तुझ्या वर! शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हृदयाच्या ठोक्यावर...
#हृदयाच्याठोक्यावर 
चला तर मग लिहूया.
हा विषय Chaitali Warghat

Vinod Umratkar

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपेक्षा1 #अपेक्षा2

read more

हे माझ्या मना
थांब ना,तू जरा।
करतोय अपेक्षा 
तू किती साऱ्या।

अपेक्षांचा डोंगर
किती वाढवणार?।
दुःखाच्या गर्तेतून
कोण सावरणार?।

नको रे,बाबा रे
अपेक्षा ह्या जास्त।
रहा तू समाधानी 
नेहमीसाठी फक्त। लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट?
हे स्वाभाविक आहे कि नाही?
तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर.
च

Rashmi Hule

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपेक्षा1

read more
शुभ सकाळ... 
अपेक्षांचा आलेख चढता असतो
एक पूर्ण झाली की दुसरी ऊभी असते
कधी कुठे थांबायचे काही कळत नाही
आयुष्य सरते पण समाधान मिळत नाही
              Rashmi  लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट?
हे स्वाभाविक आहे कि नाही?
तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर.
च
loader
Home
Explore
Events
Notification
Profile