Nojoto: Largest Storytelling Platform

New घरावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरावर.

Related Stories

    PopularLatestVideo

Swapnil Parab

डिचोलीत घरावर झाड कोसळले #rain #News

read more
पावसामुळे दाबेलवाडा हरवळे डिचोली तालुक्यातील शीतल देवीदास यांच्या रहिवासी घरावर एक झाड कोसळले. डिचोली तालुक्याचे मामलेदार प्रविणजय पंडित यांनी हरवळे येथील तलाठ्याना सदर घराची जागेची पाहणी करुन पीडित व्यक्तीला नि: शुल्क दिलासा देण्यासाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

©Swapnil Parab डिचोलीत घरावर झाड कोसळले
#rain #News

RJ कैलास नाईक

मित्रांच्या मैफिली रंगायच्या गावातल्या वडाच्या पारावर संवादच संपला एकमेकातला आता कुलूप असते घरावर कैलास नाईक

read more
 मित्रांच्या मैफिली रंगायच्या
गावातल्या वडाच्या पारावर
संवादच संपला एकमेकातला
आता कुलूप असते घरावर
           कैलास नाईक

Swapnil Parab

गोव्यात डिचोली मध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे गोठणेश्वर वाडा डिचोली, बोरडे येथे घरावर झाड पडून नुकसान झाले. #rain #Goa #newd

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? दिवाळी जवळ येत आहे आजचा विषय आहे आली आली दिवाळी आली.. #आलीआलीदिवाळीआली चला तर मग लिहु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आली आली दिवाळी आली,
रंगरंगोटीने घर सजविले कुणी,
कुणी घरावर सुंदर रोषणाई केली.
नवनवीन कपडे परिधान केले सर्वांनी
नि खूप सारे फटाके ही वाजविले.
फराळाची ही लज्जत घेतली सर्वांनी
कुणी शंकरपाळी तर चकली खाल्ली कुणी. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
दिवाळी जवळ येत आहे
आजचा विषय आहे
आली आली दिवाळी आली..
#आलीआलीदिवाळीआली
चला तर मग लिहु

yogesh atmaram ambawale

CD player आमच्या जमान्यातील #collabratingwithYourQuoteAndMine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस #जुन्याआठवणी #oldmemories आमच्या काळ

read more
आमच्या काळातल्या CD प्लेअर ची मजाच वेगळी होती.
एक बंद पेटी नि गाण्यांचे मोठे तवे होते.
कुठल्याही कार्यक्रमाला साउंड सर्व्हिस भाड्याने मिळायचा.
घरावर मोठे भोंगे लावून,नि गाण्याच्या पेटीची सेटिंग करून 
साऊंड सर्विस वाला निघून जायचा.
जाताना मात्र जबाबदारी आमच्यावर देऊन जायचा.
मजा व्हायची मग आमची,आमच्या मर्जी चे गाणे वाजवायची.
एकाच ठिकाणी काटा फसला की गाणं एकच शब्द रिपीट करायचा.
अलगद मग उचलून तो काटा अंदाजाने बरोबर गाणे लागेल,
तिथे हळूच ठेवायला लागायचा. CD player आमच्या जमान्यातील
#collabratingwithyourquoteandmine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस  #जुन्याआठवणी #oldmemories 
आमच्या काळ

sandy

*श्रीमहालक्ष्मीचे वाहन ‘घुबड' या विषयावर माहिती* देवीश्री महालक्ष्मी *राजवाहिनी* असते. तसेच ती *उलूकवाहिनी* देखील असते. उलूक म्हणजे घुबड. #story #nojotophoto

read more
 *श्रीमहालक्ष्मीचे वाहन ‘घुबड' या विषयावर माहिती*

 देवीश्री महालक्ष्मी *राजवाहिनी* असते. तसेच ती *उलूकवाहिनी* देखील असते. उलूक म्हणजे घुबड.

yogesh atmaram ambawale

मराठी मालिका #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार #marathiserial #Collab लिहायला काय मी लिहून जाईल,

read more
लिहायला काय मी लिहून जाईल,
पण भीती वाटते,लिखाणावर आक्षेप घेऊन,
लगेच घरावर महिलांचा मोर्चा येईल.
लिखाण काही इतके खोचक नाही की काही समस्या येईल,
तरीही त्यांच्या आवडीच्या मालिकांवर लिहीलं म्हणून हरकत घेतली जाईल.
म्हणून मी थोडा घाबरतो आहे,
स्त्रियांच्या आवडत्या मालिकांवर लिहायला थोडा विचार करतो आहे.
पण खरंच खूप वैताग येतो,कामावरून घरी जावं तर ह्या मालिकांचा हैदोस असतो.
कुठल्याही मालिकेत शिकावे असे क्वचितच असते,
तरीही त्याच मालिकेचे पुढे काय होईल हे टेन्शन असते.
पण एका गोष्टीच मात्र खूप हसू येत,
जे पात्र आता आवडत आहे काही दिवसांनी तेच नावडत होत.
संध्याकाळी 7 नंतर रांगच असते,पाठक बाई नाही जात तर शनया येते,
शनया नाही जात तर बबड्या येतो,आणि बिचारा खूप शिव्या ऐकत राहतो.
झी मराठी तर आहेच कलर्स ही मागे नाही,
"आई कुठे काय करते" मध्ये काहीही दाखवले जाई. मराठी मालिका
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार #marathiserial #collab 
लिहायला काय मी लिहून जाईल,

_suruchi_

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
विचारा त्या हुतात्म्यांना 
देशाचा मान हीच मानली त्यांनी शान... 

विचारा त्या झेंडूच्या सुकलेल्या फुलांना 
जी विखुरली एका सईनिकाला सावरून आणताना... 

विचारा त्या आई वडिलांना 
जे चिमुरडे हात सोडून सीमेवर सुसज्ज होतात लढायला... 

आम्हाला तर फ़क्त दैदीप्यमान तेज दिसत 
जे असंख्य बलिदानांचा अभिमान असत..  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
केशरी रंग त्यागाचा
केशरी रंग शौर्याचा
केशरी रंग बलिदानाचा
केशरी रंग वीरत्वाचा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

Prerana Jalgaonkar

बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क

read more
कोकणी पाऊस(लेख 👇) बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile