Nojoto: Largest Storytelling Platform

New आरसा विणकाम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आरसा विणकाम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आरसा विणकाम.

    PopularLatestVideo

बुद्धराज गवळी

आरसा #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz आज पुन्हा घरात माझ्या 
चुराडा काचांचा झाला
नाराज तो आरसा होता
आसवे दाखवे मला

राजन
9324595516 आरसा

rajan gawali

सवय असावी मन 
स्वच्छ ठेवून बोलण्याची
धूळ साफ करताच
आरसा सुद्धा चमकून उठतो ...

बुद्धराज अर्जुनराव गवळी
9172291448

©rajan gawali #आरसा

Dharmendra Gopatwar

📖 कविता :: आरसा....✍️      
            
                निर्मल जल मलिन प्रतिबिंब
                यौवन काया वृध्द होती विचार 
                      उने होती दिवस 
               होत चालली आयुष्याची संध्या.....
        
                      वाढदिवस की 
                होती उणे आयुष्याचे दिवस 
               केला किती उभा किर्तीमान 
          बघता आरश्यात , तुला आरसा विचारे....

              जीवनात जोडला किती मने
            स्वार्थ साठी केला किती उणे 
                   काय मग नेता नेने 
           आरश्यातला प्रतिबिंब विचारे....

              सावली तुझी बोलकी किती
                   परी तु का शांत ..
                 विचारांना बांधुनी
   तूच गुंडळीतो भावनांना वेदनेच्या कागदात ....

का बघतो समुंदरात 
दिसती तुझी प्रतिमा निळी..
             
आकाश विशाल मोठा 
   विचारांना पंख दे 
  उंच भरारी आणि श्वास मोकळा घे....

               का गुरफळतो ,
            त्या स्वप्नाच्या विश्वात ..
        का हळहळतो राक्षसांच्या युगात....

  पाण्यात दिसती 
    प्रतिबिंब तुझी मलीन
      की पाणीच गढूळ ..
    
    का उधळीतो रंग पाण्यात 
           प्रतिमा तुझी निर्मळ.....

कवी_ध. वि . गोपतवार 🔖

©Dharmendra Gopatwar #आरसा

Sachin Wasnik

आरसा #Quotes

read more
mute video

somnath gawade

#आरसा

read more
तीला पाहून आरसा ही लाजला होता;
तीच्या एक हास्याने चक्काचूर झाला होता. #आरसा

अमर चव्हाण

Natural Morning आरसा आणि ❤️ हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात,
फरक एवढाच की,
आरशात सगळे दिसतात,
पण ह्रदयात फक्त आपलेच दिसतात.... #आरसा #mirror

Shankar Kamble

*अंतराच्या मनःदर्पणी*
            *बिंब स्वतःचे खरे उमटले*
*अवशेषांचे भग्न मंदिर*
         *किती मुखवटे गळून गेले..*

*क्षणा -क्षणाला रूप पालटे*
             *रंग बदलतो चालीने* 
 *पाय चाटतो श्वान बिचारा* 
            *लाळ घोटतो सोयीने..* 

 *भुलले सारे वरल्या रंगा* 
             *भाव आता मोल नाही* 
 *सरळ चालते नदी कितीही* 
              *पाणी मात्र वक्र जायी..* 

 *सदा दावते उपजत वृत्ती* 
             *दर्पण,आईना इतरांना* 
 *कुणी दावता स्वतः आरसा* 
             *ठेच लागते सन्माना..* 

 *कधी पृथा ना दर्पण बोले* 
             *लख्ख वदते सदैव वाचा* 
 *गुण-दोषासह ग्रहण करावे* 
        *नच असावा एकची साचा..* 

 *आरसपाणी सौंदर्याची* 
           *एक खूण जरी नसे तुला* 
 *निर्मळ अंतर गंगेचे जळ* 
          *मदन सावळा तोच मला..*

©Shankar Kamble #AWritersStory #आरसा #दर्पण #आरसा #आईना #मन #अंतर्मन #खरं #सत्य

Ganesh Shinde

देखिले तेच सारे, जे जे दाखविले,
सावली मोठी पाहून वाटे हे आगळे।
आरसा माझाच , पाहून हसे मलाच,
म्हणे तुझे प्रतिबिंब आहे मात्र वेगळे। #मराठी #चारोळी #आरसा #yq_gns

Kunal Salve

होतो मी एक कथा तुझ्यासाठी 
मन लावून एकदा ती वाचशील 
माझ्या कथेतील राणीला
एकदा आरशा समोर उभी राहून पाहशील ! #कथा 
#आरसा 
#राणी 
#मराठी

सुतार अक्षय

आरसा आणि प्रतिमा... जशी सोबत आरसा आणि प्रतिमेची असते, तशीच सोबत प्रेमाची पण असावी... तिने आरसा आणि त्याने प्रतिमा व्हावी मग....!

read more
आरसा आणि प्रतिमा...
जशी सोबत आरसा आणि प्रतिमेची असते,
तशीच सोबत प्रेमाची पण असावी...
तिने आरसा आणि त्याने प्रतिमा व्हावी मग....! आरसा आणि प्रतिमा...
जशी सोबत आरसा आणि प्रतिमेची असते,
तशीच सोबत प्रेमाची पण असावी...
तिने आरसा आणि त्याने प्रतिमा व्हावी मग....!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile