Nojoto: Largest Storytelling Platform

New डायरीत केस नाही लिहिले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डायरीत केस नाही लिहिले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डायरीत केस नाही लिहिले.

    PopularLatestVideo

swapnतरंग

लिहिणे आता होत नाही... #nojotophoto

read more
 लिहिणे आता होत नाही...

Sunil Zarikar

खरच काही येत नाही

read more
तुला विसरायचं म्हटलं तरी
मग दुसरं काहीच आठवत नाही..
तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही..
तु सहज म्हणून जातेस तुला प्रेम करता येत नाही..
पण खर सांगु तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मला काहीच येत नाही.. खरच काही येत नाही

yogesh atmaram ambawale

सहजच सुचलं #yqtaai #सहजच_quoteकरण #collabratingwithYourQuoteAndMine#bestyqmarathiquotes#Collab#yqmarathi समोर कागद आणि हातात पेन आहे, लिहावे

read more
समोर कागद आणि हातात पेन आहे,
लिहावे काय हेच सुचत नाहीये.
सुचलं जरी काही,लिहायला जमत नाही,
शब्द ही असे सुचतात ज्यांचा काही मेळच नाही.
पेन ही ओरडतोय,म्हणतो का संपवतो माझी शाई,
कशाला लिहिण्याचा प्रयत्न करतोस,जर लिहिताच येत नाही.
ऐकून पेनाचं लिहिणं मी थांबवलं,
जितकं लिहिलं तितकं वाचलं,
तेव्हा समजलं,जे लिहिलं ते ही चांगलंच जमलं. सहजच सुचलं
#yqtaai #सहजच_quoteकरण #collabratingwithyourquoteandmine#bestyqmarathiquotes#collab#yqmarathi
समोर कागद आणि हातात पेन आहे,
लिहावे

Pratik Patil Patu

काही तरी लिहिलंय ओ!! खरं आहे की नाही, तुम्ही ठरवा असेल तर, पुढे पाठवा

read more
धगधगत्या उन्हात
सावली सर्वांनाच हवी असते
झाड लावा म्हणलं
की जागा नसते

सर्वांनाच माहित आहे
ऑक्सिजन किती महत्त्वाचा असतो
झाड लावा म्हणलं
ती कोणाकडे वेळ नसतो

सर्वांनाच एकमेकांचा, वेळ हवा असतो 
स्वतःचा वेळ द्यायला मात्र, कोणाकडे वेळ नसतो
कळालं
आपण किती स्वार्थी असतो

धगधगत उन, आणि लोकांचं ऋण
कधीच अंगावर घेऊ नये
घ्यायला लागलंच, तरी द्यायला विसरू नये

एखाद ज्ञान शून्य आहे, जर कोणाला दिलं नाही 
त्या ज्ञानाचा उपयोग नाही, ज्याचं उपयोजन होत नाही
किंवा आपण करत नाही काही तरी लिहिलंय ओ!!
खरं आहे की नाही, तुम्ही ठरवा
असेल तर, पुढे पाठवा

Riya Gulalkari

#firstquote आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प

read more
                 नवी पहाट
       
       आशांची नवी किरणे होऊन
       बघ पहाट नवी ही झाली
       पहाटे पहाटे कशी
        नवी सुरुवात ही झाली
     
        मनात नवी आशा घेऊन
        लेखणीच्या रूपाने
        त्याच उल्हासाने
        बघ पहाट नवी ही झाली
  #firstquote 
 आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. 
 कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प

shantanu Sonawane

काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत.... Kiran Marskole Rahul joshi Smileee_vijuuu💕 Radhika sweety Shivpratap singh

read more
काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत.... 
अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत.... 
नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत.... 
एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल.....!!! काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

 Kiran Marskole Rahul joshi Smileee_vijuuu💕 Radhika sweety Shivpratap singh
loader
Home
Explore
Events
Notification
Profile