Nojoto: Largest Storytelling Platform

New आवडेल तेथे कोठेही प्रवास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवडेल तेथे कोठेही प्रवास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडेल तेथे कोठेही प्रवास.

    PopularLatestVideo
47645e3780b6418c7f6a11f401075eeb

Vikas Yevale

प्रवास आणि प्रवासी हे सुत्रच निराळं असत. सोबतीला कोणी नसून आपणच आपले मित्र असतो.
#as_u_wish💕 #hearts #प्रवास #सोबती #प्रवासी #शब्द
448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

बागडताना तुझा  ' श्वास ' व्हायला आवडेल..
मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल..
उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल..
मला ' फक्त तुझा ' म्हणून मिरवायला आवडेल... बागडताना तुझा  ' श्वास ' व्हायला आवडेल..
मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल..
उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल..
मला ' फक्त तुझा ' म्ह

बागडताना तुझा ' श्वास ' व्हायला आवडेल.. मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल.. उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल.. मला ' फक्त तुझा ' म्ह #yqtaai #alpeshsolkar

0 Love

6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

कुणांस ठाऊक प्रवासात या
          मुक्कामाचे गाव कोणते?
दोन घडीची सोबत संगत
         अळवावरचे पाणी सरते..

कठीण परीक्षा आयुष्याची
         सहज ,सोपे नसते काही
पान वेगळे, धडा वेगळा
       वेळ नी उत्तर समान नाही..

वेदनेचे गीत बनवूनी
     कुणी मुसाफिर आळवत जातो
रडतो ,कुढतो, उगाच चिडतो
       वाट फिरूनी तीच चालतो..

खपली उडता भकास भिंती
           एक औकळा घरास देई
चुकता गणती सुखदुःखाची
          हाती शिल्लक उरते काही..?

एक पायरी चढण्यासाठी
        उन्हास त्या सावली केले
हात पोळले तरीही माझे
         फितूर काजवे मलाच झाले..

उगाच चिंता, चिकार गुंता
          किती उगाळू तोच कित्ता
मावळत्या सूर्याच्या साक्षी
          बहर येईल पुन्हा आता..

©Shankar Kamble #celebration #जीवन #जीवनगाणे #जीवनअनुभव #जग #प्रवास #प्रवासी #जगणे #माणूस
18d33aa0471e09e08a9f5f3748f9e521

DNYANESWAR DHAKRE

 @ " प्रवास. . . .

🍁 इच्छा तुझ्यासोबत आयुष्याचा
 प्रवास करणाची आहे,

📚 पण नशिबाने प्रवासी 
मला एकट्यालाच बनवलंय. . .

@ " प्रवास. . . . 🍁 इच्छा तुझ्यासोबत आयुष्याचा प्रवास करणाची आहे, 📚 पण नशिबाने प्रवासी मला एकट्यालाच बनवलंय. . .

16 Love

59ca33ca6f2031efc2b00385e0476a60

Pari Gharat

आवडेल मला ही पाऊस व्हायला...

आवडेल मला ही पाऊस व्हायला... #poem

30 Views

3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

सुख दुःखा च्या वेळी
 साथ देशील कारे..

मनो मनी प्रेम तु 
माझ्या वर करशील कारे..

तुझ्या या प्रेमात बिन विरोधी 
भटकलो तर धिर देशील का रे..

कधी तरी मी त्या कोण्या काळोख्यात अडकलो तर काजव्या सारखा छोट्याशा प्रकाश किरण होऊन येशील कारे..

©Vishal Padvi
  #DiyaSalaai आवडेल तर नक्कीच लाईक करा..

#DiyaSalaai आवडेल तर नक्कीच लाईक करा.. #मराठीकविता

261 Views

deadb53f5059d9fd102da0dcfa92bf82

महेन्द्र मधुर

ममता का प्रवाह... असँख्य प्रणाम माँ

ममता का प्रवाह... असँख्य प्रणाम माँ #nojotovideo

30 Views

3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

कधी तरी ये की रे जवळ
जे मनात आहे ते सर्व 
बोलुन टाक..

काय आहे ना की 
आज काल माझा
 स्वभाव जास्त काय
लोकाना आवडणासा
 झालाय..

पण बर वाटत कारण 
लोकाचा खरे पणा 
समोर येतो..

काय खोट काय  खर
ते काय माहीत नाही,
पण नकोय अस नात मला..

©Vishal Padvi
  #Hum कविता वाचा नक्कीच आवडेल..🫠

#Hum कविता वाचा नक्कीच आवडेल..🫠 #मराठीकविता

209 Views

3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

कधी तरी काहीक गोष्टी होतात आयुष्यात
खुपच काही वाईट दिवस बघून एखादा
 व्यक्ती हे सर्व विसरून पुढ आलेला असतो.
पण कधी तरी कोणी तरी त्या व्यक्तीस दुसर्‍याच 
कोणाशी तरी तुलना करत असतो पण काय आहे
ना कि ज्याच जळत त्यालाच कळत अशी एक म्हण आहे 
बघा पण समोरच्याला निट जर समजुन नसल घेतल तर
दुसर्‍याच ऐकुन त्याची तुलना दुसर्‍यान मधे करण बंद करा...

©padvishal...Mumbai maharashtra
  #uskaintezaar वाचा नक्कीच आवडेल..
like this...🙂

#uskaintezaar वाचा नक्कीच आवडेल.. like this...🙂 #मराठीविचार

27 Views

3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

कशा पायी त्या काळोख्यात 
भटकतो काय ठाऊक नाही
मनातल्या शंका काय त्या 
वाढतच चाल्यात काय जणु
 त्या नशीबातच काय तो
 खोटे पणा तो कोण्या लिहलाय डोळे 
बंद करून त्या कोण्या देवान
चालतय तर चालुद्या म्हणून
 चालताच त्या कोण्या मोठ्याशा 
संकटात जणु मी अडकत जातो
नाजूकस हे चनचल मन हे माझ
न काही केल्या थाबे ना हे
काय तो कोण्या विदुशका सारखा मी
हसवणारा अण स्वत पण हसणारा
काय तो जणु आता काय शांतच
होऊन गेलाय जणु काही केल्या तरी ना हसेना.

©Vishal Padvi
  #Butterfly like this 
ok 
वाचा नक्कीच आवडेल..

#Butterfly like this ok वाचा नक्कीच आवडेल.. #मराठीकविता

69 Views

520e6f03943dea73983660022c616cad

मदन गायकर

 प्रवास जीवघेणा प्रवास

प्रवास जीवघेणा प्रवास #poem #nojotophoto

5 Love

3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

कधी ना कळे या साजना
रंग माझा या बावरा
मनात झुलते गित तुझे 
रंग माझा या बावरा  
शना शनातच चमकत्या त्या विजा
जणु काही ते नवलच
शनातच येते ती पावसाची सर
नवे नव्याने होऊनीया मी गुग
शनातच भिजुनीया मी ओला चिब
होऊनीया बावरा मनो मनी
रंग माझा या बावरा
शन भर आनंद होऊनीया मी
होतो मी मन मुक्त काही जणु

©Vishal Padvi
  #BehtaLamha कविता वाचा नक्कीच आवडेल...👌👌

#BehtaLamha कविता वाचा नक्कीच आवडेल...👌👌 #मराठीकविता

210 Views

d784ba57f1b330fc56e55537e446e9af

Lokesh Mishra

मन शांत हो,विश्वास हो,कुछ ऐसी चाह हो।
रोके ना रुको,चलते चलो,सबका आशीर्वाद हो।
मिलेगा सबकुछ तुम्हे, बस सही प्रयास हो। बस सही प्रयास हो।। शुभ प्रभात दोस्तों।

बस सही प्रयास हो।। शुभ प्रभात दोस्तों।

0 Love

e8733622ad58f484072756d8572cab9b

Prashant Mishra

मचल बिरोधियन में सानसनी
लड़िहें दुर्गेश भइया परधानी
इनके लहर उड़ता अबकी हउवा में
अबकी बिकास होइ गउआँ में
दुर्गेश भैया जितिहें चुनउआँ में...

पानी के हो जाई पूरा निकासी
पल्हनी के जनता से मिली शबाशी
मिटी बदहाली बनी,कुल हाली हाली बनी,
पानी निकारे खातिर साफ-सुथर नाली बनी
पानी के हो जाई...पूरा निकासी
पल्हनी के जनता से मीली शबाशी
फिर रहिएगा साफ-सुथर चमकउआ में

बिजली के नया-नया खम्भा तनाई
गली-गली में आरसीसी बिछाई
तनिको ना टेंशन मिली, बुढवन के पेंशन मिली
गाँवे के कोटवा पे समय-समय से राशन मिली
बिजली नया नया...
आइयेगा नहीं केहु के बहकउआ में

रामपुर से लेकर के कोमल कलोनी
लखनऊ जईसे चमकी आपन पल्हनी
पूरा हर आस होई, सबके बिकास होई
बूढ़-पुरनियन के बृद्धा पेंशन पास होइ
रखिहा भरोसा बस आपन बेटउआ में
अबकी विकास होइ गउआँ में
दुर्गेश भइया जितिहें चुनउआ में

--प्रशान्त मिश्रा दुर्गेश भैया प्रधान का प्रचार

दुर्गेश भैया प्रधान का प्रचार

0 Love

3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

का अस बोलुन गेलो मी तयाशी ,
नवे काही बोलावस होत..
मनात काही जयाशी, रागच होता म्हणे
पण का बोलुन गेलोय मी असा
जणु काय त्या वादाचा राग काही...
नव्हे काही बोलावस होत ,माझ्या या मनात"
नवे नव्याने जणु काही त्या वादाचा अर्थच ना कळे..
मागुनी या माफी त्या वादाशी,
नव्हे रे काही त्या मागचा उद्देश "
मन दुखुनीया गेल तुझ
जणुनाही रे बोलावस होतस अस.
प्रेमाच काही तरी..

©Vishal Padvi
  #tereliye मनातले विचार..
आवडेल तर नक्कीच लाईक करा..

#tereliye मनातले विचार.. आवडेल तर नक्कीच लाईक करा.. #मराठीविचार

390 Views

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

सरसर जणु मखमली शाल पांघरली....
लालसर माती रंगेरी झाली.....
पाहण्या सुर्यस्ताची बारी....
  क्षितिजाच्या वाटे रचील्या ओळी ....
   भरभर जणु उंच टेकडी वर‌ जाहली ....
     सांडली जणु ओलसर गर्द दाटि .....
  हवा कवेत घेण्या गरगर ओलंडली....
      डोळ्या आड पडली सावली ....
  वर्निला प्रवास सारा आठवल्या ओळी...
नटवला निसर्ग पाहुन संसार सारा....
    ठेवला अलगद शब्द भंडारा.....
      निघालोय शोधण्या ओळी नव्या ...
 निघालोय भटकंटिला .....
       प्रवास करण्या संध्येचा....😍🤟😇
#yqmarathi 
#traveller 
#marathiquotes 
#शब्द 
#प्रवासी

निघालोय भटकंटिला ..... प्रवास करण्या संध्येचा....😍🤟😇 #yqmarathi #traveller #marathiquotes #शब्द #प्रवासी

0 Love

9609093a5359654f1b8fa5ae76a7b354

Gabar Singh Kumai

 #मेरु मुल्क शुभ प्रभात जी प्रणाम

#मेरु मुल्क शुभ प्रभात जी प्रणाम #nojotophoto

2 Love

28c919331876cb371c80478432d0aafb

Abhishek Srivastava

देखूँगा नहीं मेरे आगे चाहे कठिनाई की लहर या फिर आग का दरिया होगा, तैर कर पार कर लूँगा क्यूंकि ये हौंसला मेरा जरिया होगा।
thank you so much nojoto

©Abhisri नोजोटो के सभी दर्शकों को मेरी तरभ से कोठी कोठी प्रणाम

#Mic

नोजोटो के सभी दर्शकों को मेरी तरभ से कोठी कोठी प्रणाम #Mic

15 Love

f5614b12e8e6ea6dd75ffa7d41860c0f

its.vedee

कधी कधी प्रवासात प्रवासापेक्षा ,सोबत इतकी छान वाटते;
की प्रवास संपूच नये अस वाटतं
वेळेने ही थांबावं आणि ते क्षण मनापासून जगावसं वाटतं!!

©Vedanti Nimbre प्रवास!!

प्रवास!!

12 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

काय मज्जा असते ना?
एकट्याच्या प्रवासात 🤔 
ना कोणाच्या जाण्याची भीती 
ना कोणाच्या येण्याची आशा ☺️
एक तर जुन्या दुःखाच्या आठवणीत रडायचं, 
नाहीतर काहीतरी मजेशीर आठवून 
मनातल्या मनात हसायचं... 🛵🛵
प्रीत प्रवास

प्रवास

8 Love

aac9db7e1236de6051feb268bdecdbda

Vin's Bansode

प्रवास तो आधीच सहज चालला

नकळत शब्द शब्दाला छळला

भिजून पावसात मी चांदण्या मिजल्या

तुझ्या डोळ्यात मला चंद्र दिसला. #प्रवास
b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

प्रवास

267 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

 आयुष्याचा प्रवास सुरळीत
  पार पाडायचा असेल तर
     
     वाहनांवर
लिहिलेली टॅगलाईन
'सुरक्षित अंतर ठेवा'
  ही 'नात्यांना' ही लागू 
     पडते. #प्रवास
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

मित्रांनो, आपले दुःख
इतरांना सांगा म्हणजे
आपल्यापेक्षा इतरांचे
दुःख किती मोठे आहे
याची प्रचिती येईल;
 जगात आपण
एकटेच दुःखी नसून 
आपल्या बरोबर अनेक
 सम दुःखी साथी प्रवास
करीत आहे या जाणिवेने
थोडे हलकेसे वाटून पुढील
प्रवास करण्यास बळ मिळेल. #प्रवास
ac02cb60d15ec5832ef172b77ac68907

Bablu Baba

#कोमेडी
18288f9b6612604ed37d27fabe83dac7

Subhash Baror

कोमेडी

कोमेडी #कॉमेडी

204 Views

9b438068cca8a66ac1e79f7d8765750b

Narendra bhai gothwal

कोमेडी

कोमेडी #कॉमेडी

27 Views

5573a78c4512484ac3d11bc6597bbc48

vishal rajguru

#प्रवास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile