Nojoto: Largest Storytelling Platform

New सहवाग क्रिकेटर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सहवाग क्रिकेटर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सहवाग क्रिकेटर.

    PopularLatestVideo

Ravindrapal Singh

इंडिया vs भारत: पूर्व क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग ने सोशल मीडिया पर दी प्रतिक्रिया। #भारत #India #VirenderSehwag #bharat #स्पोर्ट्स

read more
mute video

अजनबी

mute video

Avinash lad

सहवास..

read more
सहवास फक्त तुझा
मी स्वप्नातच घेत आलो
तुझ रूप 
तुझ हासू
तुझे प्रेमळ शब्द
मनाच्या गाभाऱ्यातच ठेऊनी जगलो



@अविनाश सहवास..

Mr.Patil K.D

पुन्हा एकदा मला तुझ्या हातात हात पकडुन प्रेमाचे दोन शब्द बोलायचे आहे... #सहवास#

गोरक्ष अशोक उंबरकर

सहवास #मराठीकविता

read more
mute video

Alone

सहवास...

read more
!!सहवास!!


तुझ्या सहवासाने आयुष्याचे कोडे सुटावे 
 आपल्या शुल्लक वादातून प्रेम कोडे उठावे....
 प्रेमाच्या जगात मखमली  स्वप्नांना पालवी फुटावे....
त्यात मनांचे जुळणे आणि देहाचे अंतर मिटावे....
तुझ्या सहवासाने आयुष्याचे कोडे सुटावे
स्नेहाच्या रंगात रंगुनी  प्रेमाचे धुके दाटावे...
तुझ्या सहवासाने आयुष्याचे कोडे सुटावे...
आपल्या शुल्लक वादातून  प्रेम थोडे उठावे...
😘😘❤️ सहवास...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile