Nojoto: Largest Storytelling Platform

New जिकडे तिकडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिकडे तिकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिकडे तिकडे.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस .. सुख तरी सांगा.. .. किती दिवस ' Qourntine ' आहे... © अल्पेश सोलकर #भीती #कोरोना_वायरस #सुख #दुःख alpeshs #alpeshsolkar

read more
जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस
..
सुख तरी सांगा..
..
किती दिवस  ' Qourntine ' आहे... जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस
..
सुख तरी सांगा..
..
किती दिवस  ' Qourntine ' आहे...
© अल्पेश सोलकर
#भीती #कोरोना_वायरस #सुख #दुःख 
#alpeshs

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे,
निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे गाव होते,जे आता शहर आहे.
नाही आता झाडेझुडपे,ना ही डोंगर शिल्लक आहेत,
पाहवे जिकडे,तिकडे उंचच उंच इमारती आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायचे तेव्हा खुप आल्हाददायक वाटायचे,
आता मात्र जिकडे तिकडे सिमेंटचे राज्य,फक्त चटके सोसायचे.
घर सोडून आता निसर्गाच्या सानिध्यात राहायला पैसे मोजावे लागतात,
उंच इमारतीत,बंगल्यात राहण्या कत्तल केलेल्या निसर्गाची आता फळे भोगतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
निसर्गाच्या सान्निध्यात...

#निसर्गाच्यासान्निध्यात

Sujata Darekar

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा #Collab #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #वारा

read more
भिनलाय हा वारा
अंगा येई शिरशिरी
प्रीत गुलाल उधळून
चित्ती होई बावरी

मधुर स्वर कोकिळेचे
कुठून पडतेय कानी
हृदयातून स्फुरू लागली
मिलनाची गोड गाणी

अंबर आणि धरा ही
डोलती आज मजसवे
काळजास स्पर्शती
सर्द हवेचे गुलाबी थवे

तपतेय ही काया जणू
आस तुझी लागे जीवा
एक होऊनी दरवळ होऊ
उषेःचा लावू दीप नवा नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा

Kunal Salve

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा #वारा

read more
कालचे ते क्षण आज आठवावे
पुन्हा तुझ्यात मी हरवून जावे
प्रेमाचा वारा बेधुंद राहील 
तू आणि मी त्यात बेभान व्हावे 

आज मी तुला नव्यानं जाणवावे
बोलणं नसेल तर सारं नजरेनं बोलावे 
नको परत दुरावा  आपल्यात कधी 
जरा तू जरा मी असं नातं अतूट जपावे

बोलता तू तुला मी न्याहळत राहावे
सुंदरतेत भर तुझ्या केसांनी विसकटावे
तुझ्या सौंदर्याची तारीफ मी करता
शब्दांनी माझ्या तुझ्यात तल्लीन व्हावेे
 नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा

pooja d

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वारा

read more
बघताच तू लागतात
वाहू प्रेमाचे वारे ।।
फक्त होऊ देऊ नकोस
ते वारे खारे ।। नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा

Ekta Gour

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #वारा

read more
माझ्या सारखा वेडा हा वारा
वाहतो राहतो रात्र दिवस,
घेतो राहतो तारेचा सोबती सहवास,

करतो आम्हाला इंशारा हा वारा,
स्वःताला तुम्ही सावरा,
माझ्याशी नका घाबरा,
मी पण तुमच्या सारखा बावरा,


 नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile