Find the Latest Status about श्रीक्षेत्र पैठण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रीक्षेत्र पैठण.
नामदेव पाटील
🟣भरजरी पैठणी... पैठणी आहे महाराष्ट्राची शान संस्कृतीचा आहे ती मान प्रतीबिंब पैठणीचे सण-समारंभात झळकते भरजरी पैठणीने स्रियांचे सौंदर्य खुलते ©नामदेवपाटील ✍️ पैठणी
Rajendrakumar Shelke
*माझे गांव:-श्रीक्षेत्र ओझर* 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 जुन्नर तालुक्यात आहे माझं श्रीक्षेत्र ओझर *गांव,* अष्टविनायकात त्याचे गाजे संपूर्ण जगात हे *नाव.* गावात प्रवेश करताना आहे भलेमोठे *प्रवेशद्वार,* अष्टविनायक गणपती आहे त्यावर *स्वार.* म्हणूनच माझ्या गावचा मला वाटतो *अभिमान,* जिथे पर्यटक आल्यावर झुकवतात आपली *मान.* गावच्या पश्चिमेला आहे किल्ले शिवनेरी *महान,* छत्रपतींचे जन्मस्थळ साऱ्या जगाची *शान.* पेशवेकालीन मंदिराची रचनाच खुप *न्यारी,* प्राचीन वास्तू पाहून रमतात पर्यटक *सारी.* विघ्नहाराची सुंदर छबी सर्वांचे विघ्न दूर *करी,* भाविकांच्या मनातले श्रध्दास्थान जतन *करी.* भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्ट सदा *झटे,* कशाची कमतरता न पडो हाच विश्वास मनी *उमटे.* श्रीगणेशाची पूजा करूनी विघ्न सारे दूर *होवो,* प्रत्येकाच्या मनात सदैव सुख, शांती, स्थैर्य *येवो.* 🌹💐🌹💐🌹💐🌹 ********************* *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- श्रीक्षेत्र ओझर, पुणे. ©Rajendrakumar Shelke माझे गावं श्रीक्षेत्र ओझर गणपती, ता.जुन्नर, जिल्हा:-पुणे. #ganesha
Parasram Arora
आज मै पहली बार सच बोलने की कोशिश कर रहा हूँ कि मेरे सपनो मे तुम कभी आये नही थे अलबत्ता मेरे ख्यालो मे सदैव तुमने घुसपैठ की हैँ और मुझे विचलित करने के सिवा तुमने कुछ किया ही नही हैँ ©Parasram Arora घुस पैठ
Pankaj
Vaibhav Gamepatil
Ravendra
sandy
'ओवाळणी' मंगलाबाई कशाबशा ऊठल्या नी बसल्या बेडवर... हाॅस्पिटलच्या बेडवर, जिथे त्या गेले ५ - ६ दिवस अॅडमीट होत्या. मागल्याच आठवड्यात झालेल्य