Nojoto: Largest Storytelling Platform

New स्मिता ठाकरे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्मिता ठाकरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्मिता ठाकरे.

    PopularLatestVideo

viraj gosavi

ठाकरे... #शिक्षण

read more
mute video

Shiva Sultan

यूँ बेवजह।। 
मैं किसी से नहीं लड़ता।।

शेर हूँ।।
कुत्तों के भौकने से फर्क नहीं पड़ता।। #शेर #ठाकरे

somnath gawade

स्मित हास्य तुझ्या गालावरचे
असेच वृद्धिंगत होत राहो.
जे जे हवे तुजला ते ते
ईश्वर देत राहो.
 #स्मिता

Umesh faroda

बाला साहेब ठाकरे #nojotophoto #संगीत

read more
 बाला साहेब ठाकरे

Swarup Sawant

राज साहेब ठाकरे

read more
हि व्यक्ती कधिच थकत नाही, 
आणि कधिच घाबरत नाही,
कारण जी व्यक्ती फक्त 
जिंकण्यासाठी स्पर्धेत उतरते,
ती कधिच जिंकत नाही.

# स्वरुप सावंत # राज साहेब ठाकरे

Bahubali

बाल साहेब ठाकरे #nojotophoto

read more
 बाल साहेब ठाकरे

Vikas Palle

राज साहेब ठाकरे #Quote #nojotophoto

read more
 राज साहेब ठाकरे

Vishal Thakare

mute video

Satish Deshmukh

स्मिता ......

जीवन माझे तप्त मातीची धूप साजणी !
तुझे श्रावणी हिरवाईचे रुप साजणी !

सुतकी चेहरा माझा आणि तू तर स्मिता !
तुझे हासणे मला आवडते खूप साजणी !

माझी असते उगाच कुरबुर विणाकारणी
तू संगीतातला राग माधुरी भूप साजणी !

मी तर आहे भंपक ठेचा त्यात आळणी
साजूक तू तर वरणावरचे तुप साजणी !



सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,ता पुसद
जि.यवतमाळ

©Satish Deshmukh स्मिता 

#janmaashtami

shikha thakre

#tereliye जज़्बात स्वरचित शिखा ठाकरे #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile