Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातल्या कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातल्या कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातल्या कविता.

    PopularLatestVideo

Sushil Kharat

कवी आणि कविता 

या शहाणपणात
आठवते बालपण
तुझ्यात जगणे 
तुझ्यात मरणे 

एकांतात तुझी साथ 
तु असता साथ मी जातो नभात 
थोड्या वेदना 
थोडी संवेदना 

मी तुझा कवी 
तु माझी कविता 
तुला सजवण्यासाठी 
कोणता अलंकार वापरू आता 

किती खाडाखोडी 
किती जोडाजोडी
माझ्या पेनाला आहे तुझी गोडी 
भावना कल्पना याची तुला जोडी

हातात जेव्हा लेखणी येती
डोळ्यातली अश्रू डोळ्यात सुखती 
तुटलेल्या मनाला तु जपती 
तुच खरी माझी सोबती 

मनातले बोलते 
सभोवतालच बगते
खरे खुरं सांगते 
तुरळीक ला समजते

सुशिल खरात (7378495046)

©Sushil Kharat #कविता… #मनातला #प्रेम 

#steps

vishnu thore

मनातल्या गुपिताचं....

read more
मनातल्या गुपिताचं
खोल तू राज गं
इशकाचा इलाजाची
दवा मला पाज गं
दिलाचा शहाजान मी
तू मुमताज गं.. मनातल्या गुपिताचं....

A3_RV

#भावना मनातल्या #जीवनअनुभव

read more
मनातल्या गोष्टी
साध्य करण्यासाठी
बऱ्याचदा मन
माराव लागत असत.

©RV #भावना मनातल्या

vishnu thore

मनातल्या गुपिताचं

read more
mute video

Gaurao D. Tamgadge

भावना मनातल्या@#

read more
" तू "
तू इतकी दुर आहेस माझ्या पासून
तरी इतकी जवळीक का वाटावी,
माझ्या लेखनीतून उतरलेली प्रत्येक ओळ,
तुझ्याच सौंदर्याची तारीफ का वाटावी,
तू आहेस सुंदर इतकी की गुलाबालाही तुझी ओढ वाटावी,
या निळ्याभोर आकाशालाही माझ्या या चांदणीची कमी का वाटावी.
गौरव धर्मपालजी तामगाडगे
मु. अंबानगर (कुटकी) पो.खरांगना (गोडे) त.जिल्हा.वर्धा. भावना मनातल्या@#

श्रीमंत हेमंत मानकर

मनातल्या मनात... #thought

read more
डोळे black & white असले तरी 
"सृष्टी" रंगारंग आहे.. 
"दृष्टी" निर्भर करते की, तुम्हाला 
व्यासंग कसला आहे ❓️
       - श्रीमंत हेमंत मनातल्या मनात...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile