Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारांची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारांची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारांची.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे विचारांची पायरी... #विचारांचीपायरी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Co

read more
एक चढता दुसरी येई
दुसरी चढता तिसरी ही येई.
विचारांची पायरी ही अशी
जिचा शेवट कधीच न येई. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
विचारांची पायरी...
#विचारांचीपायरी
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Co

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विचारांची शाळा... #विचारांचीशाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai You #YourQuoteAndMine

read more
विचारांची शाळा 
रोज मनात प्रश्न तैनात करते 
काही उत्तरे सकारात्मक असतांनाही
त्यांचा विचार करायला भाग पाडते !
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विचारांची शाळा...
#विचारांचीशाळा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #You

yogesh atmaram ambawale

विचारांची शाळा... #yqmarathi #विचारांचीशाळा #मराठीलेखणी #yqtaai #bestofyqmarathiquotes #Collab ना कुणी शिक्षक ना कुणी शिष्य, स्वतःशीस करावे

read more
ना कुणी शिक्षक ना कुणी शिष्य,
स्वतःशीस करावे लागते स्वतःला भाष्य.
भरते अशी मनाच्या अंतरी विचारांची शाळा,
ना तिथे लिहिण्या खडू ना कुठला फळा. विचारांची शाळा...
#yqmarathi #विचारांचीशाळा #मराठीलेखणी #yqtaai #bestofyqmarathiquotes #collab 
ना कुणी शिक्षक ना कुणी शिष्य,
स्वतःशीस करावे

nitsmit penshanwar

विचारांची कुचंबना #Hope #मराठीविचार

read more
mute video

Ajay Dilip Ghanekar

विचारांची लढाई 🌿 #मराठीविचार

read more
एखाद्याचे विचार सर्वांनाच पटतील असं नाही, काहींना ते सहज अवगत होतात कळतात तर काहींना भरडून भरडून सांगावे लागतात.
पचतात मात्र मोजक्यांनाच...!

कवी मनाचा मी 🌿

©अजय घाणेकर ✒️ विचारांची लढाई 🌿

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विचारांची शाळा... #विचारांचीशाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai You #YourQuoteAndMine

read more


एकांतात बसावे मी, मनात यावे काही विचार|
भरते तेव्हा विचारांची शाळा, गुरुजी मात्र वेगळे ||

गुरुजी म्हणजे तेथे आपले भावना काम करीत असे|
प्रत्येक विचारांमध्ये मन मात्र समजावत असे||

विचारांना देखील म्हणूया आपण गुरु |
त्यांच्यामुळे तर आपले आयुष्य सुरळीत सुरू ||

विचारांच्या शाळेला सुट्टी मात्र कधीच नसते |
मनात आले तेव्हा विचारांची शाळा भरत असते ||

विचारांची शाळा कधी कधी मी कागदावर मांडते |
भावना माझ्या विचारांचा शाळेत सहभागी व्हायला सांगते ||
-✍️Shital K. Gujar✍️





 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विचारांची शाळा...
#विचारांचीशाळा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #You
loader
Home
Explore
Events
Notification
Profile