Nojoto: Largest Storytelling Platform

New मातीच्या विटा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मातीच्या विटा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मातीच्या विटा.

    PopularLatestVideo

ॲड. शिवाजी खाडे

या मातीच्या गर्भामधुनी अंकुरताना...! #poem

read more
mute video

rashmi korde

#औco नभ फिरुन अंधारले रिमझिम रिमझिम झंकारले मातीच्या सुगंधाने पुन्हा नव्याने मोहरले

read more
सपनोके धुपमे हमने जहाँ देखा है
क्या खयालोमे किसिने अपनोंको देखा है   #औco

नभ फिरुन अंधारले
रिमझिम रिमझिम झंकारले
मातीच्या सुगंधाने
पुन्हा नव्याने मोहरले

somnath gawade

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... ओल्या मातीच्या कुशीत तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट ब #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqओल्या

read more
ओल्या मातीच्या कुशीत
शुद्ध बियाणं रुजतं
धर्तीच्या च्या पोटातून
हिरवं सपान जन्मतं

बळीराजाच्या मदतीला
पाऊसराजा बरसतो
उगवून येता हिरवं सोनं
बळीराजा सुखावतो

अस्मानी संकटांना शेतकरी
निर्भीडपणे भिडतो
सुलतानी संकटांपुढे मात्र
तो हताश होऊन रडतो

व्यथा त्याची व्यवस्था
ऐकून घेत नाही.
कष्टाला त्याच्या योग्य
दाम मिळत नाही.

धरतीची सेवा करणं
तो कधी सोडत नाही
कुणाला उपाशी ठेवणं
त्याला पटत नाही

अपेक्षा हीच बळीराजाला योग्य
बाजारभाव मिळावा
शेती करण्यासाठी त्याला 
पुन्हा आधार मिळावा







  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... ओल्या मातीच्या कुशीत 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट ब

vishnu thore

असा जगण्याचा पाढा कोंब फुटण्याच्या वेळा ऋतू झाले वावटळ ओल सुटल्या मातीनं

read more
असा जगण्याचा पाढा


कोंब फुटण्याच्या वेळा

ऋतू झाले वावटळ

ओल सुटल्या मातीनं

दिलं जगायला बळ


दुःख ऊन्हाचं झेलून

किती सोसल्यात कळा

झाड आशेचं लावून

हिर्वा फुलविला मळा


स्वप्न मोडलं तरीही

नातं गहीरं सांधलं

विटा कष्टाच्या रचून

घर नव्यानं बांधलं


घास चोचीचा राखून

घट्ट विणलाय खोपा

असा जगण्याचा पाढा

कुणी म्हणु नये सोपा

- विष्णू थोरे असा जगण्याचा पाढा


कोंब फुटण्याच्या वेळा

ऋतू झाले वावटळ

ओल सुटल्या मातीनं

Suyog Joshi

ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती राव #Festival #नोजोटो #गुढीपाडवा #नोजोटोमराठी #मराठीसंस्कृति #हिंदू_नववर्ष #happygudipadva

read more
mute video

Deepali Ghoge

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवसूर्य

read more
रयतेचा देव
गनिमांचा कर्दनकाळ
प्रत्येक मातेचा पुत्र
आणि स्त्रीचा भाऊराया
असा हा आमचा
शिवछत्रपती राजा....

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम

vishnu thore

कोण आपलं परकं नाती उरली नावाला साऱ्या ओळखीच्या वाटा गेल्या परक्या गावाला दुःख उतू आल्यावर कसं झेलावं मनाला सावलीनं द्यावा आता #nojotophoto

read more
 कोण आपलं परकं
नाती उरली नावाला
साऱ्या ओळखीच्या वाटा
गेल्या परक्या गावाला

दुःख उतू आल्यावर
कसं झेलावं मनाला
सावलीनं द्यावा आता

vishnu thore

मातीच्या वेदनेचा अस्सल ऐवज म्हणजे रावसाहेब कुवर यांची कविता.त्यांचा " हरवलेल्या आवाजाची फिर्याद" हा ताकदीचा कविता संग्रह काव्याग्रह प्रकाशना #nojotophoto

read more
 मातीच्या वेदनेचा अस्सल ऐवज म्हणजे रावसाहेब कुवर यांची कविता.त्यांचा " हरवलेल्या आवाजाची फिर्याद" हा ताकदीचा कविता संग्रह काव्याग्रह प्रकाशना

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवजयंती #शिवसूर्य

read more
समरांगणीचा शिवसुर्य,
पुन्हा एकदा उदयास यावे,
विसर होत चाललाय ज्या मावळ्यांस
स्वराज्याचा,त्यांस पुन्हा उजळून द्यावे.
पुन्हा शिवराज्य यावे,स्वराज्य पुन्हा दिसावे.
टाकता वाईट नजर माता भगिनींवर 
त्यांचे चौरंग व्हावे.
बसावी जरब ऐसी नराधमांवर
करण्या  दुष्कृत्य धजावे
घडण्या हे सर्व 
समरांगणीचा शिवसुर्य पुन्हा जन्मा यावे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम

sandy

हरवली ती दिवाळी सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन #story #nojotophoto

read more
 हरवली ती दिवाळी

सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile