Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेम म्हणजे काय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेम म्हणजे काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम म्हणजे काय.

    PopularLatestVideo

Dr. BHAGYASHRI

प्रेम म्हणजे काय ?

read more
प्रेम म्हणजे काय?
विश्वाच्या माधुर्याने माखलेला मध की
संशयाच्या विषाने  फाटलेले  दूध 
प्रेम म्हणजे , सोशल  मीडियावरच्या like,comment ने मोजमाप  होणार की,
तिचा , त्याचा एक जरी msg आला तरी चेहरा आनंदाने  ￰फुलवणार ....

प्रेम म्हणजे रस्त्याच्या  कडेला थांबून  तिला मित्रांकडून आपल्या नावाने चिडवण्यात सार्थक  मानणार  की आयुष्याच्या वाटेवर शेवट पर्यंत साथ देणार....

प्रेम म्हणजे , अपयशाच्या गर्त अंधारातून  नवीन आशेची वात फुलवून बाहेर काढणार कि ...प्रत्येक यशात वाटेकरी  असल्याचा दावा करणार ...

प्रेम म्हणजे, भावनेच्या पाशात अडकलेला मनाचा एकटेपणा दूर करण्यासाठी होणार कि संपूर्ण जगाविरुद्ध जाऊन आपल्यावर  विश्वास ठेवणार  ...

प्रेम म्हणजे, 24 तास  फोनवर  बोलणार  की , तिचा , त्याचा फक्त आवाज ऐकला तरी काळजाची धडधड वाढवणार ....
       _sensitive_ink_ of bhagyashri प्रेम म्हणजे काय ?

Rohit Saw

प्रेम म्हणजे काय

read more
प्रेम म्हणजे काय?
खरे प्रेम कधी कोणाकडून मांगावे लागत नाही. 
ती शेवटी आपल्याला नशिबात असावं लागतं
ज्यांना मिळाला आहे. 
त्यांचा आयुष्य खूप छान झाला आहे. प्रेम म्हणजे काय

रोहित साव

प्रेम म्हणजे काय?

read more
प्रेम म्हणजे काय? 
खरे प्रेम कधी कोणाकडून
मांगावे लागत नाही
ती शेवटी आपल्याला
नशिबात असावं लागतं
ज्यांना मिळाला आहे 
त्यांचा आयुष्य खूप छान झाला 
आहे. प्रेम म्हणजे काय?

Mamta Gaikwad

प्रेम म्हणजे काय......

read more
प्रेम म्हणजे काय 

प्रेम म्हणजे आई 
प्रेम म्हणजे बाबा 
प्रेम म्हणजे नातं 
प्रेम म्हणजे विश्वास 
प्रेम म्हणजे आधार.... प्रेम म्हणजे काय......

Santosh Hadapad

प्रेम म्हणजे काय असतं? #poem

read more
mute video

आशिष जिकमडे

प्रेम म्हणजे काय vedio #Quote

read more
mute video

shraddha guhe

प्रेम म्हणजे काय❓

read more
प्रेम म्हणजे काय❓

प्रेम म्हणजे प्रवास,
प्रेम म्हणजे श्वास,
प्रेम म्हणजे ध्यास,
प्रेम म्हणजे शेवटी प्रेमचं,
कोणावर कितीही केले तरी कमीचं,
प्रेम म्हणजे स्वतः ला विसरून जायचं,
प्रेम म्हणजे स्वतः ला हरवून पुन्हा भेटायचं,
प्रेम आणखी काय असतं,
प्रेम तर प्रेमचं असतं,
तुमचं-आमचं सर्वाचं सेम असतं,
प्रेम ज्यांच्यावर केले तेचं म्हणाले प्रेम काय असतं... प्रेम म्हणजे काय❓

Samprash

प्रेम म्हणजे काय असतं #Quotes

read more
mute video

Dayanand Jadhav

खरंच प्रेम म्हणजे काय असतं #Shayari

read more
तू मला सोडून निघून गेलीस पण आज पण माझ्या हृदयात तुझंच नाव आहे खरंच प्रेम म्हणजे काय असतं

Vijay Gajbe

प्रेम म्हणजे काय असते #ValentinesDay #मराठीकविता

read more
प्रेम म्हणजे काय असते ? 
हेच एक उत्तर शोधण्यासाठी 
कुणाचा तरी प्रेमात पडायचं असतें !
ती कशीही का असेना दिसायला 
तिला सतत चंद्राची उपमा द्यायची असते !
प्रेम म्हणजे काय असते ? 
तिचा काळ्याभोर डोळ्यांना देखील 
गुलाबी डोळे महणुन स्तुती करायची असते !
ती वाटेल तस वागावं लागते 
तिचा उष्टा पण चवीने खायचं असते ! 
जगासमोर वाघासारखे वागणाऱ्या ना पण
तिचा समोर शेळी बनुन राहायचं असते !
प्रेम म्हणजे काय असते ?
हेच एक उत्तर शोधण्यासाठी
कुणाचा तरी प्रेमात पडायचं असतें ! 
तिला गिफ्ट रोज  देण्यासाठी 
मित्रांकडून उधारी घ्यायची असते !
पण प्रेमात लवकरच ब्रेकअप होते 
मुलगी दुसर्याची प्रेयसी दिसते 
आणि मुलगा दारूचा दुकानाची शान बनते !
इतकं सर्व समजण्यासाठी मित्रांनो 
कुणाचा तरी प्रेमात पडायचं असते !
                                     ( स्वर्णविजय )
                                      विजय वि गजबे

©Vijay  Gajbe प्रेम म्हणजे काय असते

#ValentinesDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile