Nojoto: Largest Storytelling Platform

New डोळ्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोळ्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यात.

    PopularLatestVideo

अत्रंगी रे...!!!

mute video

डॉ केशव घोडके

डोळ्यातील आसवे..

read more
😥अश्रु😥
माझ्यासाठी आणूं नको
तू डोळ्यांमध्ये पाणी..।
अश्रूवाटे वाहून जाईल
अपुली प्रेम कहाणी..।

तुझे अश्रु दिसून पडले
तूं हळवी आहे म्हणून..।
मी पुरुष दाखवू कसा
डोंगर खचला म्हणून..।

हे हसतील तुला मला
वेडे झाले म्हणतील..।
टिंगल टवाळक्या करत
ते चौथर्यावर बसतील.।

असे हंसे झाल्या पेक्षा
तू अश्रु प्यायला शिक..।
मी दाबतो हुंदका माझा
थोड माझ तरी शिक..।

नको गाळू पुन्हा आता
या डोळ्यातील पाणी..।।
बेगडी आहे जग सारे
अश्रु पुसत नाही कुणी.।।
💕💕💕💕💕💕💕
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके डोळ्यातील आसवे..

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजाचा विषय आहे डोळ्यातले आभाळ... #डोळ्यातलेआभाळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पे #YourQuoteAndMine

read more
आलं नकळत भरुनी
आज डोळ्यातले आभाळ 
आठवण तिची आली आणि 
सारंच हृदय झालं घायाळ !  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजाचा विषय आहे
डोळ्यातले आभाळ...
#डोळ्यातलेआभाळ 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजाचा विषय आहे डोळ्यातले आभाळ... #डोळ्यातलेआभाळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पे #YourQuoteAndMine

read more
डोळ्यातले आभाळ जेव्हा भरून येते,
तेव्हा अचूक अश्रूरुपी बरसात होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजाचा विषय आहे
डोळ्यातले आभाळ...
#डोळ्यातलेआभाळ 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पे

pooja d

अस काहीतरी
अकल्पित घडावं,
डोळे उघडावे
अन, तू दिसावं...... #अकल्पित #डोळ्यातले_प्रेम #तू1 #प्रेम #चारोळी

Vrishali G

तुझ्या डोळ्यात #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile