Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हणून मुलींची नावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हणून मुलींची नावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणून मुलींची नावे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

#yqtai #yqcollab #माझीलेक #yqmarathi #अभिमान #बाप माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो, #बापाचे_मन खूप थकलेला असतो मी, जेव्हा संध्याक

read more
खूप थकलेला असतो मी,
जेव्हा संध्याकाळी घरी जातो.
क्षणार्धात थकवा दूर होतो,
जेव्हा नजरेसमोर माझ्या मुलींना पाहतो.
माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो,
म्हणून मी त्यांच्यात लक्ष्मी,सरस्वतीचे रूप पाहतो.
हल्लीच्या युगात मुली म्हणजे त्या लोकांचा थोबाडावर थाप आहे,
ज्यांच्या मते मुली म्हणजे आपल्याला
लागलेला शाप आहे.
     #yqtai #yqcollab #माझीलेक #yqmarathi #अभिमान #बाप 
माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो,
#बापाचे_मन
खूप थकलेला असतो मी,
जेव्हा संध्याक

somnath gawade

#नावे

read more
आपल्या मुलांची
नावे  unique असावी
 या फॅडपायी, पालक
 संशोधनाअंती एवढी वेगळी
 ठेवतात की, आपण
 पृथ्वीग्रहावरच
आहोत ना याबाबत 
कधी-कधी शंका
वाटते??
 #नावे

Bharat Bandiwadekar

लहान मुलींचे सुंदर गायन #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुणा म्हणू माझे... #कुणाम्हणूमाझे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
कुणा म्हणू परके आणि कुणा म्हणू माझे
साऱ्यांशी आपुलकीचं नाते,जसे सारे विश्व घर माझे.
भेदभाव नाही मनी कुठले,ना कुठले हेवेदावे,
साऱ्यांना आपलसं करत सुटतो,मग कुठेही यावे जावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुणा म्हणू माझे...
#कुणाम्हणूमाझे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

Uttam Karmalkar

मुलांचे संगोपन #nojotovideo

read more
mute video

akshay deshmukh

#कारण मी..... म्हणून??

read more
बदलत्या युगात परिवर्तनाचे पाऊल पुढे टाकत गेले म्हणून? 
कारण मी सुंदर साज शृंगार केला म्हणून? 
कारण मी एकटि घराबाहेर पडते म्हणून? 
ज्वलनशील पदार्थ फेकूनही मी जिवंत आहे म्हणून? 
स्वतःच्या लढाईत न्ययाची दाद मागितली म्हणून? 
नेहमी वर्चस्व लादू पाहणाऱ्या समवेत खांदयाला खांदा भिडवण्याची हिम्मत केली म्हणून? 
कि माझाच गुन्हा आहे मी मुलगीच्या स्वरूपात जन्म घेतला म्हणून?  
मी असं काय करू कि माझ्या वरील होणारे अक्षम्य अत्याचार पूर्णपणे नष्ट व्हावे म्हणून??? #कारण मी..... म्हणून??
loader
Home
Explore
Events
Notification
Profile