Nojoto: Largest Storytelling Platform

New सोपं नसतं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोपं नसतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोपं नसतं.

    PopularLatestVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

सोपं नसतं

read more
सोपं नसतं कवी होणं.. 
मनातल्या वेदना सहज मांडणं, 
भावना लिहूनही वेदना संपत नाही 
कठीण असतं सगळं जुनं आठवून 
शब्दात व्यक्त होणं. 
मनातल्या वेदना सांगताना, 
लेखणी घेऊन हात पुढे सरकावणं. 
सोपं नसतं कवी होणं.. प्रीत  सोपं नसतं

Archana Jadhav

सोपं नसतं

read more
mute video

अश्लेष माडे (प्रीत कवी )

सोपं नसतं गं

read more
वाटतं तितकं सोपं नसतं गं, 
कोणावरही जीवापाड एकतर्फी प्रेम करणं, 
क्षणोक्षणी तिच्याच आठवणीत जगणं, 
तिचे सगळे चुका विसरून, लगेच माफ करणं, 
आणि बेशरम होऊन पुन्हा तिच्याशी बोलणं, 
सोपं नसतं गं, कोणावरही एकतर्फी जीवापाड प्रेम करणं.. 
आपण तीला नाही आवडत, आणि ती कधीच आपली होणार नाही, 
हे माहित असूनसुद्धा, फक्त तीला आणि तिलाच प्रेम करणं.. 
ती कितीही तिरस्काराने बोलली तरी, 
गोड बोलून लहान होऊन तीला मानवणं, 
सोपं नसतं गं खरंच, कोणावरही एकतर्फी 
जीवापाड प्रेम करणं... प्रीत सोपं नसतं गं

Krishna

प्रेम करन सोपं नसतं हे ते केल्यावरच कळत......

read more
नाही ग, तुझी आठवण नाही येत मला.....
फक्त करमत नाही तुझ्याशिवाय.... प्रेम करन सोपं नसतं हे ते केल्यावरच कळत......

Kranti Shelar

सोपं नसतं....... -क्रांती शेलार #MarathiKavita #kavita #Failure #Success #Motivational #inspirational #Kranti #krantishelar

read more
mute video

ऋतू

जीवन जीवन हे काहीस असच असत . थोडं सोसायचं असत तर , बरचकाही भोगायचं असत . ओल्या पापण्यांचं ओझं घेऊन , ओठांवर हसू ठेवायचं असत . सुखाबरोबरच,

read more
जीवन

जीवन हे काहीस असच असत .
थोडं सोसायचं असत तर ,
बरचकाही भोगायचं असत .
ओल्या पापण्यांचं ओझं घेऊन ,
ओठांवर हसू ठेवायचं असत .
सुखाबरोबरच,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile