Nojoto: Largest Storytelling Platform

New केव्हातरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केव्हातरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केव्हातरी.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे केव्हा तरी एकांतात... #केव्हातरीएकांतात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
केव्हा तरी एकांतात तु आणि मी 
या नियतीत निवांत होऊन जावं 
तुझी सुंदरता तुझ्या अदा टिपता मी 
तु अलगद माझ्या मिठीत यावं ! शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
केव्हा तरी एकांतात...
    
#केव्हातरीएकांतात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा

Rashmi Hule

True Thoughts 💖 ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 शुभ संध्या... आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #केव्हातरीपहाटे #केव्हातरीपहाटे१

read more
चंद्र पुर्ण होता
नभी तारे विसावलेले
गाज सागराची अशी
कान त्रुप्त झाले
मन मात्र अत्रुप्तच.... 
नयन जरी सुखावले
वाटे कधी सरु नये ही पहाट
भरभरून घ्यावी श्वासात
कधी न सरावी ही वाट...  True Thoughts 💖 

ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏
शुभ संध्या...
आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे.
केव्

pooja d

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे केव्हा तरी एकांतात... #केव्हातरीएकांतात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
केव्हा तरी एकांतात
तुझ्या आठवणींचे गीत 
कानात वाजतात।
पाऊले तेव्हा आपोआप
तुझ्याकडे धावतात।। शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
केव्हा तरी एकांतात...
    
#केव्हातरीएकांतात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा

Manasi Ghatge

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे केव्हा तरी एकांतात... #केव्हातरीएकांतात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
येऊन बघ काय अवस्था होते माझी तुझ्या शिवाय केव्हा तरी एकांतात
येऊन बघ एकदा तुझ्या विरहाच्या क्षणात किती आठवण येते तुझी  केव्हा तरी एकांतात
येऊन बघ एकदा तुझ्या सोबत कायम राहण्यासाठी किती देवाला अर्जव करते केव्हा तरी एकांतात
येऊन बघ एकदा तुझ्या समोर माझ्या डोळ्यातले आनंद अश्रू सांगतील तुला माझी व्यथा केव्हा तरी एकांतात
येऊन बघ एकदा तुझ्यासाठी स्वतःच समर्पण भावनेने तुझा विश्वास जपते केव्हा तरी एकांतात

 शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
केव्हा तरी एकांतात...
    
#केव्हातरीएकांतात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा

Sujata Darekar

ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव्हातरी पहाटे... मला आवड #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #केव्हातरीपहाटे

read more
केव्हातरी पहाटे अलवार स्पंदनांनी
ऊधळीत सुमनांचा गंध गीतांमधूनी
अधराच्या त्या लालबूंद पाकळ्यांचे
रसरशीत प्याले प्राशिले धुंद होऊनी

 ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे.
केव्हातरी पहाटे...
मला आवड

Madhumati Kinikar

ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव्हातरी पहाटे... मला आवड

read more
केव्हातरी पहाटे स्वप्नात येऊन गेली 
शब्द न उमजलेले, शब्दात मांडून गेली 

उरलो मी न माझा, माझे 'मीपण' घेऊन गेली 
नजरेत भरून काजळी, नजरेस हरवून गेली 

क्षणिक जवळीक सुगंधित जराशी 
आयुष्यभर सोबतीचा, गंध देऊन गेली 

मग ओंजळ रिकामी, जराशी मी ही पसरली 
मज हरवून स्वप्नात, स्वप्नात जिंकून गेली  ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे.
केव्हातरी पहाटे...
मला आवड

Prerana Jalgaonkar

तो आता निघतच असेल तू माझ्यासाठी इतकंच कर आता थोडंसं थांब त्याची नि माझी भेट झाली की मग तू अविरत बरस.... तो येईल , थोडा वेळ बसेल तू माझ्यासा

read more
तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं माझ्या डोळ्यांत पाहिलं
की मग तू अविरत बरस...

तो हळूच माझ्या जवळ येईल
मला मिठीत घेईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्याचा नि माझा श्वास श्वासात गुंफला
की मग तू अविरत बरस....

वेळ असाच भुर्र्कन निघून जाईल
तो आता परतीच्या मार्गी जाईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं एकदा वळून पाहिलं
की मग तू अविरत बरस....

विरहाचे क्षण केव्हातरी सरतील
भटक्या पाखरांना सूर गवसतील
तू माझ्यासाठी इतकंच कर
तो सदा माझ्यापाशी राहिला
की मग तू अविरत बरस....
--प्रेरणा तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासा

Prerana Jalgaonkar

तो आता निघतच असेल तू माझ्यासाठी इतकंच कर आता थोडंसं थांब त्याची नि माझी भेट झाली की मग तू अविरत बरस.... तो येईल , थोडा वेळ बसेल तू माझ्यासा

read more
तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं माझ्या डोळ्यांत पाहिलं
की मग तू अविरत बरस...

तो हळूच माझ्या जवळ येईल
मला मिठीत घेईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्याचा नि माझा श्वास श्वासात गुंफला
की मग तू अविरत बरस....

वेळ असाच भुर्र्कन निघून जाईल
तो आता परतीच्या मार्गी जाईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं एकदा वळून पाहिलं
की मग तू अविरत बरस....

विरहाचे क्षण केव्हातरी सरतील
भटक्या पाखरांना सूर गवसतील
तू माझ्यासाठी इतकंच कर
तो सदा माझ्यापाशी राहिला
की मग तू अविरत बरस....
--प्रेरणा तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासा

Guruprasad

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात

read more
क...   विश्व केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात

sandy

#मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . . "एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक #story #nojotophoto

read more
 #मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . .

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile