Nojoto: Largest Storytelling Platform

New काळाचा काळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळाचा काळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळाचा काळ.

    PopularLatestVideo

jayram More

डोळ्यात साठवू दे अंदाज काजळाचा कळणार मग मलाही आवेग काळजाचा *जयराम मोरे सोनगीर* #मराठीशायरी

read more
mute video

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

गुन्हेगारी काळजाचा #मराठीकविता

read more
mute video

vaishali

काळजाचा साज # चारोळी #

read more
मैत्री दिनाच्या तुला
देते शुभेच्छा आज
तुझी मैत्री आहे
माझ्या काळजाचा साज
  काळजाचा साज # चारोळी #

vaishali

एक ठोका काळजाचा #मराठीकविता

read more
एक ठोका काळजाचा

एक ठोका काळजाचा 
तेव्हा माझा चुकला होता
जेव्हा पहिल्यांदाच त्याने 
माझा हात हाती घेतला होता

घेतली होती तेव्हा दोघांनी 
साथ निभावण्याची वचने
नियतीने मात्र खेळला डाव 
क्षणार्धात तुटली स्वप्ने

एक ठोका काळजाचा 
तेव्हाही चुकला होता
हात माझ्या हातातून 
जेव्हा त्याचा सुटला होता

कायमचे सोडून मला 
तो दूर निघून गेला 
आकाशातील तारा बनून 
माझ्यासाठी चमकला 

एक ठोका काळजाचा 
ताऱ्याकडे बघून चुकला होता
माझ्यासाठी स्वतःच्या 
प्राणाला तो मुकला होता   एक ठोका काळजाचा #मराठीकविता

Ratnakar Kushaba Satpute

काळजाचा तुकडा... ... रत्नाकर सातपुते #Flute

read more
mute video

RJ कैलास नाईक

प्रश्न कुणाचा

read more
mute video

roshan

रंग आकाशाचा

read more
रंग आकाशाचा

पाहताना नभात तेव्हा 
हलकेच उडून गेला
रंग आकाशाचा

सावल्या सरकत होत्या 
ओलांडूनि किनारा 
परतले घरात पक्षी 
आवरून पिसारा

ना राहिले भान 
सूर्यही बुडून गेला
तरी काही निरोपाचा 
संकेत नाही आला

वाळूत पाऊले चार
खांदे सोशीत भार
नजरेत फक्त लाटा
शोधीत होत्या किनारा

चंद्राहुनि चमकत होती
मावळली काळोखाची भीती
चंदणी धुंदीत आली
चांदण्यात एका रात्री

एकरूप झाला प्रकाश
नुकतीच पाहट गोंजरताना
खळी गालावरी हसली
लाली देहावर ओसरताना
रोशन देसाई
20.02.20 रंग आकाशाचा

कवी - के. गणेश

काळाच्या ओघात..

read more
हल्ली संगणकावर वाचनाचे
बदल नवे घडू लागले..
साहित्यातले शब्द काही
पुस्तकामध्ये रडू लागले..!

@kganesh काळाच्या ओघात..

Anjali Jain

नौकरी/ काम-काज २६.०२.२१ #directions

read more
जब तक नौकरी नहीं मिलती
लोग किस्मत को कोसते हैं,
जब नौकरी मिल जाती है
तो काम-काज को कोसते हैं!!

©अंजलि जैन नौकरी/ काम-काज २६.०२.२१

#directions

Vilas Bhoir

अशी काजळाची रात्र

read more
अशी काजळाची रात्र 
सय चांदण्याची असे 
तिमीरात चालताना 
जसे उमलती ठसे

फुल पाकळी होऊन
रातराणी दरवळेल
गंध आपुल्या नात्याचा
बाहुपाशी बहरेल

शांत सागर तटाशी 
मन चंचल पाखरू
नजरेत एकाएकी
कसे स्वतःला सावरू

शशी माघारी फिरला
वाट पश्चिम दिशेची
तम बाळगण्या आता
पूर्ण तयारी मनाची

जिथे गारवा मायेचा
अलवारशी फुकंर
दाटलेल्या नभापरी
सारा अंधार अंधार 

                      ~ विलास भोईर 
                 ( अशी काजळाची रात्र )

©Vilas Bhoir अशी काजळाची रात्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile