Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्या काळजाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्या काळजाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या काळजाची.

Related Stories

    PopularLatestVideo

sandy

अघटित रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर #story #nojotophoto

read more
 अघटित

रात्र बरीच झाली होती... 
बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... 
काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... 
कधी दिवसपाळी तर

VishakhaBorkar

#माझ्या काळजातील बाबा

read more
बाबा म्हणजे सागर प्रेमाचा....बाबा म्हणजे प्रेमाची सुंदर छाया ...बाबा म्हणजे अख्खे विश्व ....बाबा ....बाबा हा शब्द माझ्या काळजाचा ठोका आहे.बाबा गेल्यानंतर मला सगळे जग नकोसे झाले होते .मी बाबाची लाडकी लेक,बाबाच अचानक निघून जाणं माझ्या काळजावर आघात करून गेला .का आले होते हे वादळ माझ्या आयुष्यामध्ये....बाबाप्रती वाईट स्वप्न हि पडले की रडणारी मी लेक बाबागेल्याचे दुःख सहन करण्याचे धाडस कोठून आणणार ,मन फक्त बाबा करून रडायचे .त्या दिवशी अचानक कळले होते की बाबांना कॅन्सर झाला म्हणून ,हे ऐकताच पायाखालची जमीनच सरकली होती..मला विश्वास बसेना ..हे वादळ का आले होते माझ्या आयुष्यात म्हणून... डॉक्टरांनी सांगितले होते की लास्ट स्टेज आहे आपल्या कडे फक्त काहीच दिवस आहेत .आम्हाला जिवापली कडे जपणाऱ्या मोठ्या भावंडाना कळत नव्हते की त्याच्या लहन्या बहिणींना कसे सांगावे ...मी गेले बाबा जवळ त्यांना डोळे भरून पाहिले ..माझे बाबा झोपलेले होते...त्यांना पाहताच मी आसवे पुसत तेथून निघून आली ..बाबांना खूप त्रास व्हायचा पण त्याप्रती ते कधीच बोलायचे नाही.दिवसामागून दिवस निघून गेले आणि अवघ्या एक महिन्यात माझ्या आयुष्यात आलेल्या वादळाने सर्वच विध्वंस करून गेला मला माझ्या बाबा पासून दूर केले ...बाबा गेल्यानंतर माझी अवस्था मेल्याहूनी केल्यासारखी झाली होती.बाबा माझे प्राण होते .बाबा माझे श्वास होते ....काळीज माझे होते तरी माझ्या बाबाच्या हृदयाच्या  चालायचे ...बाबा हे एका लेकीसाठी तिचे पूर्ण विश्व असतात.ते नसले की आयुष्य अंधारून जाते .मी बाबांना खूप आठवण करते .माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस उगवतो बाबाच्या आठवणीत आणि मावलतोही बाबांच्या आठवणी सोबत ... बाबाशिवाय जगण्याची कल्पनाही न करणारी ही बाबांची लेक आजही बाबांना हाक मारत आहे की तिचे बाबा पुन्हा एकदा माझ्यासाठी परतून येतील का? मुलींसाठी बाबा काय असतात ही कहाणी माझी ब्ल्यू रोज पब्लिकेन्स दिल्लीला प्रकाशित झाली आहे.या कहाणीचा मुख्य गाभा बाबा आणि लेकीच्या अनोखे विश्व आहे ..ही माझ्या आसवांच्या थेंबाने लिहिलेली कहाणी  हृदयस्पर्शी आहे जी वाचकाला अंतर्मुख करून जाते .बाबा  एका लेकीसाठी काय असतात याचे भावना वीभोर वर्णन मी केलेलं आहे माझ्या काळजातील बाबा.... एक आसवांची कहाणी...हे पुस्तक एक पुस्तक नसून माझे काळीज मी त्या मध्ये काढून ठेवले आले माझी नम्र विनंती तुम्हा कृपया खालील वेबसाईट वरून माझ्या काळजातील बाबा पुस्तक वाचून बघा आसवे थांबण्याचे नाव नाही घेतली.... 
खालील वेबसाईट वरून माझ्या काळजातील बाबा हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन बोलावू शकता .आणि पुस्तक ऑनलाईन वर अमेझॉन ,तसेच विविध ऑनलाईन साइटवर उपलब्ध आहे

https://bluerosepublishers.com/product/mazya-kaljatil-baba/
                  अॅड विशाखा समाधान बोरकर
                     रा.पातूर ता पातूर 
                       जी.अकोला #माझ्या काळजातील बाबा

Aniruddha kulkarni

तुझ्या माझ्या कविता #story

read more
mute video

Aniruddha kulkarni

तुझ्या माझ्या कविता

read more
mute video

Aniruddha kulkarni

तुझ्या माझ्या कविता #story

read more
mute video

Aniruddha kulkarni

तुझ्या माझ्या कविता..

read more
mute video

KK

तुझ्या माझ्या प्रेमाला #मराठीकविता

read more
mute video

सौ रंजिता गोवेकर

माझ्या कवितेतील काही ओळी माझ्याच आवाजात #मराठीकविता

read more
mute video

RJ कैलास नाईक

माझ्या गालाला तुझ्या हाताने....

read more
 माझ्या गालाला तुझ्या हाताने....

Sujata Chavan

#पाऊस तुझ्या-माझ्या प्रेमाचा# #लव

read more
पाऊस होऊन
तु वर्षावास
तनमन चिंब
 भिजवावास

बरस असा
सरीवर सर होऊन
विसरु दे जग
देहभान हरवून

घट्ट मिठीत 
घे सख्या मज
ओठांनी सांगू
ओठांना गुज

        Yedu

©Sujata Chavan #पाऊस तुझ्या-माझ्या प्रेमाचा#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile