Nojoto: Largest Storytelling Platform

New चार दिवसानंतर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चार दिवसानंतर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चार दिवसानंतर.

    PopularLatestVideo

gaurav

ढवळुद्या नयन अख्खे जणु अश्रुंचे झालेत पाणेरी मोती..
येऊद्या कधी तरी बागडण्या खळखळणारे पाहुद्या नभ सारी..
गालावरची हसरी खळी सारखी , रडके डोळे ही कधी..
थांबली होती लेखणी माझी कुणास ठाऊक कशी...
हरवुन गेले होते जसे शब्दांचे घरटे, हिंडत होते...
चमकेरी नांदत होते कोण्या आडवश्याला...
  लपविल आता मखमली दाराला....
बागडणारे शब्द जसे हरवले होते दुरवरं...
रुसले होते जसे जाऊन बसले होतं कुपाटिला....
बोचक्या काट्यांची सवय लागली लेखणीची मित्रविन्द जमविल कधी...
दुरवरून आवाज देणारे शब्द सारे काही बागेत विरलेली...
ऊभ्या झाडांची शब्द फांदी मोडली...
हिरवाईने नटलेले काहि डोंगरात हरवलेली....
  पाखरे जशी शोधती घरट्याला...
वनवा लागलेला होता जंगलाला लपली कोठे होती माझी शब्द परडी...
गारद झालेली होरपळलेली शब्द कोडी कोडी सोडविली...
लेखणी माझी माझ्यावरच रूसली...
 पाझरत होती माझी शब्द परडी....
सावलीत सारी शब्द माझे लेखणीला गवसत होती...
 न वठणारी लेखणी माझी रडत होती... खुप दिवसानंतर.....
#marathiquotes 
#मराठीकविता 
#newwritersclub 
#goodmorning
#pen 
#happiness 
#yqquotes

amit bhatt

चाय की चाह #कविता

read more
mute video

Anamika

आम हाथ का अचार पसंद और आचार नापसंद.. #आमऔरत#धंधा
#अचार#आचार

Pushpendra Patel

mute video

राजेश गुप्ता'बादल'

दस्तूर ए दुनियां इस इश्क में खार ही डालेगी।
गर हो सका तो जुगनुओं पर वो गार ही डालेगी।
पीऊं तो गुनाह ए कुदरत ना पीऊं तो मलाल,
उफ्फ!शबनम ये तेरे लवों की मार ही डालेगी।

राजेश गुप्ता'बादल'मुरैना मध्यप्रदेश #खार #गार #शबनम #जुगनू #shayri #oneliner

RJ {arzoo0827}

चाय की tapri हाथ मे एक ☕ कप चाय चार biscuit , और तेरा साथ #Ek ख्वाब insta|@hearthacker

read more
tea quotes   चाय की tapri  
हाथ मे एक ☕ कप चाय
चार biscuit , 
और तेरा साथ
#ek ख्वाब

insta|@hearthacker चाय की tapri  
हाथ मे एक ☕ कप चाय
चार biscuit , 
और तेरा साथ
#ek ख्वाब

insta|@hearthacker

RJ {arzoo0827}

चाय की tapri हाथ मे एक ☕ कप चाय चार biscuit , और तेरा साथ #Ek ख्वाब insta|@hearthacker

read more
tea quotes   चाय की tapri  
हाथ मे एक ☕ कप चाय
चार biscuit , 
और तेरा साथ
#ek ख्वाब

insta|@hearthacker चाय की tapri  
हाथ मे एक ☕ कप चाय
चार biscuit , 
और तेरा साथ
#ek ख्वाब

insta|@hearthacker

Rajkumar Nayak

चार ओळी #Shayari

read more
पावलावर पाऊल ठेवून चालणं
तुला तरी कुठ जमल होत, 
तुझ्य साठीच रस्त्यात माझ
प्रत्येक पाऊल थांबल होत.. 

राजकुमार नायक चार ओळी

Raghav Goyal

चार पायी

read more
मेरी चार पायी से उठकर बहुत गये,पर

तेरा जाना चुप कर गया चार पायी

Rahul Kumar film's

चार दिन.... #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz चार दिन का बाबू , सोना
फिर वही रोना धोना। चार दिन....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile