Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहीत राहणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहीत राहणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहीत राहणे.

Related Stories

    PopularLatestVideo

वेदश्री कुलकर्णी

लिहीत जा #story

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जमतंय का बघा... #जमतंयका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
जमतंय का बघा,
हरित वृक्ष बनून राहणे,
सर्वांना मायेची छाया देने.
जमतंय का बघा,
माणुसकीचा वृक्ष बनून राहणे,
प्रत्येकास मदतीचा हात देने. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जमतंय का बघा...
#जमतंयका
चला तर मग लिहुया.
#collab
 #yqtaai
तुमचे विषय कमेंट करा.

Sagar Ahirekar

*गर्दीत उभे राहणे सोपे असते,मात्र स्वतंत्रपणे उभे राहत आपली ओळख निर्माण करणे कठीण असते.*

read more
 *गर्दीत उभे राहणे सोपे असते,मात्र स्वतंत्रपणे उभे राहत आपली ओळख निर्माण करणे कठीण असते.*

dsp motivation

करिअर बनवा मग प्रेम करा कारण आजच्या युगात लोक त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे .. #Quote

read more
करिअर बनवा मग प्रेम करा 
कारण आजच्या युगात लोक
त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात 
ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे .. करिअर बनवा मग प्रेम करा 
कारण आजच्या युगात लोक
त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात 
ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे ..

Sonali Ambure

मी जगण्याला लिहीत गेले अन जगणेच कविता झाले. #Quote

read more
प्रेम आणि पावसाची सारखी बदजात आहे
डोळ्यांत माझ्या होतसे रोजची बरसात आहे। मी जगण्याला लिहीत गेले अन जगणेच कविता झाले.

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हरपुन गेले.. #हरपुनगेले१ #Collab #yqtaai लिहीत राहा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हरपुन गेले श्वास कधी 
समजून ना आले 
नजरेत तुला मी कैद करता 
शब्दांचे थवे झाले ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हरपुन गेले..
#हरपुनगेले१

#collab #yqtaai 
लिहीत राहा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

dhanashri kaje

#Collab #Collab2918 #yqtaai लिहीत राहा... #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
न शब्द बोले न भावना 
तरीही कळे तुझे मन
प्रीती तुझी आठवण माझी 
सदैव राहे मनात #Collab #Collab2918 #yqtaai 
लिहीत राहा... #YourQuoteAndMine
Collaborating with  YourQuote Taai

dhanashri kaje

#Collab #पावसाळा0618 #yqtaai लिहीत राहा... #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
जणू मनातला पावसाळा तेव्हाच सुरू झाला 
जेव्हा मनात प्रेमाची एक धून वाजली
ती समोर आली आणि मी बेधुंद झालो #Collab #पावसाळा0618 #yqtaai 
लिहीत राहा... #YourQuoteAndMine
Collaborating with  YourQuote Taai

Mrunali Parkar

कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.

read more
नसावे कुणीही असे जीवनात 
ज्याला तुम्हांला तोडावे लागेल 
भेट होऊ नये अश्यांची.. ज्यांना कधी गमवावे लागेल 
काही माणसे का येतात आयुष्यात? ज्यांना आपण ओळखत नसतो. उगाच त्यांना आपल्या मनात नकळत 
घर करू देतो. रंग त्यांचे कळतात जेव्हा खूप उशीर 
झालेला असतो.. दोष कोणचा असतो? त्यांना आसरा दिला म्हणून आपला? कि त्यांनी आपली तमा न ठेवली म्हणून त्यांना? 

काही कळत नाही ह्यातून एक वाईट 
प्रवृत्ती जन्माला येते.. आपण जे नसतो 
ते आपल्याला बनावे लागते. जे मनाला पटत नाही 
नेमके तेच करावे लागते. कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.

Nikesh Bharane

#Collab #collab0818 लिहीत राहा.. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #QuotesOfNikesh #मराठीचारोळी

read more
मला लागलंय फक्त तुझाच लळा .
का फक्त मीचं तुझ्या प्रेमात वेडा ?
कधी तु तरी माझ्या प्रेमात पड एक वेळा . #collab #collab0818 लिहीत राहा.. #yourquoteandmine
Collaborating with  YourQuote Taai 
#quotesofnikesh    #मराठीचारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile