Nojoto: Largest Storytelling Platform

New तुमची आठवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुमची आठवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुमची आठवण.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

काळी साडी.... #yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी काल अचानक तिचा कॉल आला होता, उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह

read more
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता.
तिने अनेकदा दुखावले माझे मन,
पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते.
विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते,
इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते.
हॅलो म्हणताच मी,तिने ही दबक्या आवाजात रिप्लाय दिला,
आज कशी काय आठवण,पहिलाच प्रश्न मी केला.
जरा ही आढेवेढे न घेता तिने इतकेच सांगितले,
आज काळी साडी नेसली म्हणून तुमची आठवण झाली.
चार वर्षे होऊन गेले आपल्या ओळखीला,
तीन वर्षे सोबत होतो,एक वर्षाचा दुरावा आला.
ओळख झाली होती जेव्हा आपली,तुम्ही एक गोष्ट सांगितली होती,
म्हणाले होते काळ्या साडीवर फारच खुलून दिसता तुम्ही.
म्हणून आज पुन्हा एकदा ती आठवण जागी झाली,
संक्रांतीच्या दिवशी जेव्हा मी ही साडी परिधान केली.
पाहताच आरशात प्रथम तुमचीच आठवण आली,
म्हणूनच तुम्हाला कॉल करायची इच्छा झाली.
संक्रांत आहे आज त्यात माझ्या अंगावर साडी काळी,
भेटायला येउनी तुम्ही जाग्या कराव्या जुन्या आठवणी. काळी साडी....
#yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी 
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह

Prerana Jalgaonkar

डॉक्टर शिल्पा मॅडम, मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

read more
प्रिय डॉक्टर शिल्पा मॅडम,
(पत्र) डॉक्टर शिल्पा मॅडम,
मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

Prerana Jalgaonkar

डॉक्टर शिल्पा मॅडम, मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

read more
प्रिय डॉक्टर शिल्पा मॅडम,
(पत्र) डॉक्टर शिल्पा मॅडम,
मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूप दिवसांपासून अपूर्ण अशी गोष्ट आज पूर्ण करणार आहे.
Yq वरील सर्व मित्र मंडळींना आज पत्र लिहिणार आहे.
करतो सुरुवात सर्वांना नमस्कार करतो
पत्रास कारण की म्हणत मायना लिहितो.
कसे आहात तुम्ही?मजेत आहात ना?
लिहिताय जे लेख,काव्य त्यांचा रिप्लाय तर घेताय ना?
येते तुमची आठवण,दिवसभर जेव्हा मी कामात असतो,
अधून मधून का होईना सवड मिळताच तुमचे लिखाण वाचतो.
एक विचारायचं होत तुम्हा सर्वांना,
आज विचारतो खरं खरं सांगाल ही आस ठेवतो.
हजारो फॉलोवेर्स असतात तरी २०/२५ लाईक भेटतात,
कमेंट्स तर जाऊ द्या त्या कधीतरीच मिळतात.
पत्रास कारण इतकेच होते तुमच्या बाबतीत ही 
असेच घडते का?हे विचारायचे होते.
असो पत्र खूप मोठे होईल म्हणून आवरते घेत आहे,
कळावे,लोभ असावा,उत्तराची वाट पाहत आहे. शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्

Prerana Jalgaonkar

प्रिय बाई, नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल

read more
मी लिहिलेलं एक पत्र


प्रिय बाई,
( पूर्ण पत्र 👇) प्रिय बाई,
नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल

Prerana Jalgaonkar

प्रिय बाई, नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल

read more
मी लिहिलेलं एक पत्र


प्रिय बाई,
( पूर्ण पत्र 👇) प्रिय बाई,
नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile