Nojoto: Largest Storytelling Platform

New नाहीसे होताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाहीसे होताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाहीसे होताना.

    PopularLatestVideo

Roshan Desai

जग जाग होताना #moonlight

read more
जग जाग होताना....

पहाट होती व्हायची अजून
निघाल चांदण परतीला
लाटांचा खेळ हळुवार मोडून
निघाल सोडून भरतीला
धुक्याचा पाऊस काहीसा भरून
लागला फुल पानांवर गळतीला
 किलबिलाट जागऊ लागला
जग जाग होताना.....

होती कळी अजूनही गाढ निजलेली
नव्या कोंबाची कांती  उमललेली
पंघरूणाची घडी होती कुणी दुमडलेली
डोळ्यावर स्वप्नाची झालर चडलेली
डोंगराची कडा उजळलेला
त्यात चांदणी उधळली
स्वप्न जगाऊ लागल
पहाट होताना

©Roshan Desai जग जाग होताना

#moonlight

vishnu thore

मनाची घार होताना किती आकाश गहिवरते जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते - विष्णू

read more
मनाची घार होताना
 किती आकाश गहिवरते
जीवाच्या उंबऱ्यावरती 
कुणी जीवाचे हळहळते
- विष्णू थोरे मनाची घार होताना किती आकाश गहिवरते
जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते
- विष्णू

vishnu thore

हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....

read more
हळू गोंजारले होते 
सुगंधी श्वास मी निघताना
फुलांना केवढी दहशत 
कळीचे फुल होताना
- विष्णू थोरे हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना
फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....

yogesh atmaram ambawale

राजकारण.. #collabratingwithYourQuoteAndMine #राजकारण #संकट #कोरोनाकाल #yqtaai #Collab #मराठीलेखणी किती नशीबवान आपण, के असे चित्र पाहतोय.

read more
किती नशीबवान आपण,
के असे चित्र पाहतोय.
कोरोना सारख्या भयानक स्थितीतही,
राजकारण होताना दिसतंय. राजकारण..
#collabratingwithyourquoteandmine #राजकारण  
#संकट #कोरोनाकाल #yqtaai #collab #मराठीलेखणी 
किती नशीबवान आपण,
के असे चित्र पाहतोय.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 'अंतरीचा दीप उजळता' #अंतरीचादिप दिपावली निमित्त आपणास खुप शुभेच्छा💐💐 हा विषय Somnath Gawade यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दिवाळी2019

read more
अंतरीचा दीप उजळता,
राग,द्वेष,मत्सर नाहीसे होई.
कुठलेही भेदभाव जेव्हा मनी न राही,
तेव्हाच खरी दिवाळी साजरी होई. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
'अंतरीचा दीप उजळता'
#अंतरीचादिप
दिपावली निमित्त आपणास खुप शुभेच्छा💐💐
हा विषय
Somnath Gawade यां

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वतःला आकार देताना... #आकारदेताना हा विषय @shubhangi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वतःला आकार देताना,
नात्यांना दिलेला आकार बिघडू नये,
ह्याची काळजी घ्यावी लागते.
स्वतःचा आकार व्यवस्थित होताना
कौटुंबिक आणि सामाजिक आकाराचे
देखील भान ठेवावे लागते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वतःला आकार देताना...
#आकारदेताना

हा विषय
@shubhangi यांचा आहे.

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों आजचा हा गमतीदार विषय Suhas M. More यांचा आहे. विषय आहे प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य.... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठी_प्रेमभंग #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
जा ! प्रिये जा, आता 
खुशाल मला सोडून जा ।
पण जाताना हॉटेलंची
'उधारी' तेवढी देऊन जा ।

😄😄😄😄😄 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों
आजचा हा गमतीदार विषय 
Suhas M. More यांचा आहे.
विषय आहे
प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य....

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दिवाळी कशी गेली? आताचा विषय आहे कल्पनांची स्वप्ननगरी... #कल्पनांचीस्वप्ननगरी चला तर मग लिहूया. colla #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कल्पनांची स्वप्ननगरी वसलीय माझ्या मनात
मोठे होताना काय काय करायचे आहे,सर्व ठेवलंय मी ध्यानात.
स्वप्ननगरीत माझ्या कित्येक स्वप्न असे जे अशक्य वाटतात
तरीही मी प्रयत्न करणार कारण प्रयत्न करणारेच यशस्वी होतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
दिवाळी कशी गेली?
आताचा विषय आहे
कल्पनांची स्वप्ननगरी...
#कल्पनांचीस्वप्ननगरी

चला तर मग लिहूया.
#colla

sandy

किरवानी चे अनवट सुर अलगद छेडतात आठवणी "तोरे बिन मोहे" ची बंदीश लयीत ओलावाते पापणी. पाकळ्या जश्या उलगड़तात तसा स्वर विस्तार होताना एकेक शहार #poem #nojotophoto

read more
 किरवानी चे अनवट सुर
अलगद छेडतात आठवणी
"तोरे बिन मोहे" ची बंदीश
लयीत ओलावाते पापणी.

पाकळ्या जश्या उलगड़तात
तसा स्वर विस्तार होताना
एकेक शहार

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai You #YourQuoteAndMine

read more
मी विझलो तेव्हा,
जगाशी नाते तुटले जेव्हा.
कुणीच नव्हते पाहायला,
राख होताना शेवटच्या क्षणाला.
स्मशान शांतता,नुसतेच निखारे,
काही क्षण रडले,विरहाचे सारे.
मी विझलो तेव्हा,कुणीच न पाहिले,
जळता सोडुनी सरणावर,सर्व माघारी झाले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी विझलो तेव्हा...
#मीविझलोतेव्हा
हा विषय 
Mukesh Alone यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #You
loader
Home
Explore
Events
Notification
Profile