Nojoto: Largest Storytelling Platform

New वेगळीच मजा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेगळीच मजा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेगळीच मजा.

    PopularLatestVideo

Sachin Jiotode

आंबा (कैरी) खाण्यात वेगळीच मजा #Gadchiroli #गडचिरोली #मराठीविचार

read more
आंबा (कैरी) खण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते,
खाण्यात वेगळीच मजा 😋

©Sachin Jiotode आंबा (कैरी) खाण्यात वेगळीच मजा
#Gadchiroli 
#गडचिरोली

Sunil Zarikar

खरच एक वेगळीच मजा आहे तुझ्यासोबत आयुष्य जगण्यात..

read more
खुप छान वाटते तूझे ते प्रश्न ऐकण्यात..
एक वेगळीच मजा आहे त्या प्रश्नांची उत्तरे देण्यात..
क्षणभर नव्हे तर आयुष्यभर तुझ्या प्रेमात पडण्यात..
आणि न बोलता, न दर्शवता तुझे माझ्यावरचे प्रेम ओळखण्यात..
असच प्रेमाची कोडी सोडवत जगण्यात..

खरच एक वेगळीच मजा आहे, 
तुझ्यासोबत आयुष्य जगण्यात.. खरच एक वेगळीच मजा आहे तुझ्यासोबत आयुष्य जगण्यात..

yogesh atmaram ambawale

आठवणी.. #yqmarathiquotes #मराठीकट्टा #आठवणींचापसारा #अत्यावश्यक #yqtaai #openforcollab काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते, त्या आठवणी पुन्

read more
काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते,
त्या आठवणी पुन्हा जगता येणार नाही ह्याची खात्री असते.😄😂😉 आठवणी..
#yqmarathiquotes #मराठीकट्टा #आठवणींचापसारा #अत्यावश्यक #yqtaai #openforcollab 
काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते,
त्या आठवणी पुन्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों काय चाललयं?कसे आहात? मी तुमची ताई पुन्हा हजर आहे एक नवा विषय घेऊन. हा विषय Rugved Pujari यांचा आहे. विषय आहे फिर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #फिरायला #फिरायलाजातांना

read more
खूप धावपळ असते फिरायला जाताना,
फिरायला जाताना सामानाची आवराआवर करताना.
कुठे जायचे फिरायला हे घरच्यांनी ठरवले असते,
आपले मत मात्र कुणीच विचारत नसते.
एक वेगळीच मजा असते
फिरायला जाताना,
आणि फिरताना कुटुंबासोबत असताना. सुप्रभात सुप्रभात मित्रानों
काय चाललयं?कसे आहात?
मी तुमची ताई पुन्हा हजर आहे एक नवा विषय घेऊन. हा विषय
Rugved Pujari यांचा आहे.
विषय आहे
फिर

अमिष एकता एकऩाथ सावंत

अग ऐकना....काल रात्री आकाशात पाहिलं आणि मला लगेच तुझी आठवण आली... तू माझा एकुलता एक चंद्र आणि मी तुझ्या अवतीभोवती फिरणारा ह्या तऱ्यांसारखा.. #poem #MarathiKavita

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो दिवाळी च्या मला आठवते ते म्हणजे माझे बालपण आधी गोष्टी किती सरळ, सोप्या आणि मजेशीर असायच्या... आताचा विषय आहे प्रिय बालपण. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रियबालपण

read more
वयाच्या ह्या टप्प्यावर येता,पाहतो जेव्हा लहान मुलांना खेळता,
वाटे पुन्हा एकदा बालपण यावे,पुन्हा एकदा बालपणात रमून जावे.
पुन्हा एकदा बालपण यावे पुन्हा एकदा कल्ला करावा,
पुन्हा एकदा लहान होऊन गल्लीबोळात गोंधळ घालावा.
सुंदर असे ते बालपण होते,एकलेपणाचे कुणाला वेड नव्हते,
घोळक्यात सर्व खेळ चालायचे,लवकर बाद होणे कुणाला पसंत नव्हते.
सण येता कुठलेही नुसतीच धम्माल मस्ती राहायची,
होळी,धुलीवंदनला तर रंगासोबत खेळताना खूप मज्जा यायची.
येता गणेशोत्सव महिन्याभरापूर्वी पासूनच तयारी राहायची,
मंडपात,मिरवणुकीत फक्त देवाचीच गाणी वाजायची.
दिवाळीत एकत्र येऊन फराळ खाण्याची वेगळीच मजा असायची,
किल्ले बांधण्यात आणि फटाके फोडण्यात सारी रात्र सरायची.
प्रत्येक सणाचे त्या वेळेस एक वेगळेच महत्व असायचे,
द्वेष,राग,मत्सर कुणाच्या मनी नव्हते सर्व एकत्र राहायचे. शुभ संध्या मित्रहो
दिवाळी च्या मला आठवते ते म्हणजे माझे बालपण
आधी गोष्टी किती सरळ, सोप्या आणि मजेशीर असायच्या...
आताचा विषय आहे
प्रिय बालपण.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
आजकालच्या आधुनिक युगात,
असे नाही की मोबाईल ही वाईट वस्तू आहे,
वापर चांगला केला तर 
ह्या सारखी दुसरी चांगली वस्तू नाही.

(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "मोबाईल नव्हते जेव्हा" चला तर मग या सुंदर विषयावर लिहुयात. #मोबाईलनव्हतेजेव्हा हा विषय Yogesh Ambawale यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मोबाईलने पहा काय किमया केली,
नेहमी खरे बोलणाऱ्या व्यक्तीलाही खोटे बोलण्याची कला शिकविली.
एकत्र खेळणे,गप्पा मारणे,नेहमी सोबत राहणे,किती सुखकारक अनुभव होते तेव्हा,
कुणाच्या हातात मोबाईल नव्हते जेव्हा.
कॉइन बॉक्स वर गप्पा मारायची वेगळीच मजा असायची तेव्हा,
एक रुपया संपत आला की घाईघाईत बोलायचे जेव्हा.
मोबाईल आले  हातात जेव्हा,दुरावलेले व्यक्ती ही खूप जवळ वाटू लागले तेव्हा.
मुलांची मात्र ह्या मोबाईलने पार दयना केली,
अभ्यास सोडून देत,दिवसभर गेम खेळण्यात मुले वाया गेली.
असे नाही की मोबाईल ही वाईट वस्तू आहे,वापर चांगला केला तर ह्या सारखी दुसरी वस्तू नाही.
कहाणी ही माझी आहे,लिहिण्याची सवय ही माझी जुनीच आहे,
खूप काही लिहिले पूर्वी पण कधी जपून ठेवता आले नाही,
आज जेव्हा मोबाईल वापरतो तेव्हा वाटते,हे यंत्र पहिले का आले नाही.
लिहितो आता जे काही ते सर्व गुगल वर जमा होते,
विसरलो जरी कधी काही तरी लगेच पाहता येते.
गुगल नोट्स वर लिहून ठेवायची छान सवय आता लागली,
पेपर वर लिहून जमा करायची सवय मात्र सुटली.
मोबाईल रुपी अदभुत क्रांती आपल्या जीवनात घडली,
कुणास चांगली तर कुणास वाईट सवयी जडली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
"मोबाईल नव्हते जेव्हा"
चला तर मग या सुंदर विषयावर लिहुयात.
#मोबाईलनव्हतेजेव्हा
हा विषय
Yogesh Ambawale यां

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आजचा विषय आहे बालपण माझे.. #बालपणमाझे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा विषय #YourQuoteAndMine

read more
खूप मन भरून येते माझे
जेव्हा आठवते बालपण माझे.

( लेख मोठा झाला आहे तरी वाचावे ) सुप्रभात मित्रहो
आजचा विषय आहे
बालपण माझे..
#बालपणमाझे
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
हा विषय

sandy

❤️💛❤️💛 ट्रेन मधलं प्रेम 💛❤️💛❤️ कॉलेज नुकतच पूर्ण होऊन जॉब ला लागली होती मी. कितीही डोळ्यावर झोप असली तरी धडपडत उठायचं, तयारी करायची, स्वतःच #story #nojotophoto #marathivichar9

read more
 ❤️💛❤️💛
ट्रेन मधलं प्रेम
💛❤️💛❤️

कॉलेज नुकतच पूर्ण होऊन जॉब ला लागली होती मी. कितीही डोळ्यावर झोप असली तरी धडपडत उठायचं, तयारी करायची, स्वतःच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile