Find the Latest Status about रंगुनी रंगात साऱ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंगुनी रंगात साऱ्या.
aher
फिरवली जरी पाठ साऱ्या जगाने इथे शब्द माझा फलंदाज आहे.
yogesh atmaram ambawale
कृष्ण रंगात रंगली ही धरणी सारी वाजे पावा मधुर धून छेडी कृष्ण मुरारी. मोहूनी जाई विश्व ही सारे होउनी दंग रंगुनी ह्या सावळ्या श्री हरी संग. सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट
प्रकाश साळवी
नाते आपल्या मैत्रीचे असेच राहो निरंतर केवळ दोन शरीरे पण एकच तन मन ** या मैत्रीला ना लागो दृष्ट कुणाचीही मित्रा आयुष्य तुझे वाढो अयुरारोग्य तसेच मित्रा ** प्रिय प्रदीप , तुला वाढ दिवसाच्या आभाळभर शुभेच्छा प्रकाश साळवी बदलापुर - ठाणे प्रदीप शिंदे यास वाढ दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रकाश साळवी बदलापुर
Rahul Ingale Patil
सारा शिवार हिरवा झाला. चारोळी क्रमांक 20 ©Rahul Ingale Patil बहर एक रंगुनी आला सारा शिवार हिरवा झाला. भिरभिरत सांगत आहे वारा सोन पिकण्याचा हंगामा आला.
Geetashri Alagundagi
कधितरी वेळ मिळतो मग स्वतःमध्येच हरवणं होतं कधीतरी हा एकांत साऱ्या दुःखाना पुरून उरतो यात एक वेगळाच आनंद भेटतो मनात चालु असणाऱ्या साऱ्या गोष्टींना इथे पुर्ण विराम लागतो (काही क्षणासाठीचं का होईना ) #NojotoQuote एकांत कधितरी वेळ मिळतो मग स्वतःमध्येच हरवणं होतं कधीतरी हा एकांत साऱ्या दुःखाना पुरून उरतो यात एक वेगळाच आनंद भेटतो मनात चालु असणाऱ्या स