Nojoto: Largest Storytelling Platform

New तेथेच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तेथेच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेथेच.

Related Stories

    PopularLatestVideo

vijay jagtap

गुरू तेथेच सगळे सुरू #गुरुपौर्णिमा #गुरू #विज #vj #शब्द_लहरी #poem

read more
शिक्षकांची शिकवण नेहमीच न्यारी,
आई-वडिलांची मेहनत असते नेहमीच प्यारी,
पुस्तके देतात माहिती सारी,
पण मित्रांची शिकवण असते खूपच भारी...

पक्षांकडून शिकतो आकाशात उडणे,
प्राण्यांकडून शिकतो जगभर फिरणे,
झाडांकडून शिकतो आयुष्यभर उभे राहणे,
असेच शिकत राहतो आयुष्य नव्याने...

लहान मुलांकडून शिकतो नकळत रडणे,
मुलींकडून शिकतो लाजिरवाणे हसणे,
मुलांसोबत शिकतो एकमेकांसोबत असणे,
जेव्हा नसतात हे सगळे तेव्हाच कळते गुरूंचे नसणे...

ज्ञान सगळ्यांकडून घेण्यास करा सुरू,
विद्येने आपल्या ओंजळी भरू,
आयुष्यात आपण जिंकू किंवा हरू,
कधीच विसरू नका कोण होते आपले गुरू...🙏 गुरू तेथेच सगळे सुरू #गुरुपौर्णिमा #गुरू #विज #VJ #शब्द_लहरी

sonali Kulkarni

अंदाज पावलांचा ,पाऊला गणिक चूकला... तेथेच त्या क्षणाला ,अपघात मात्र झाला... - सुरेश भट! #सुरेशभट #गझल #alone #poem

read more
अंदाज पावलांचा ,पाऊला गणिक चूकला...
तेथेच त्या क्षणाला ,अपघात मात्र झाला...
- सुरेश भट! अंदाज पावलांचा ,पाऊला गणिक चूकला...
तेथेच त्या क्षणाला ,अपघात मात्र झाला...
- सुरेश भट!


#सुरेशभट #गझल 
#alone

Jk

#merychristmas मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे प्रत्येक माणूस हा स्वत #जीवनअनुभव

read more
मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे 

प्रत्येक माणूस हा स्वतःसाठी जगतच असतो, पण सामाजिक बांधिलकी जपली गेली पाहिजे आणि माणुसकी टिकवली गेली पाहिजे म्हणून प्रत्येकाने गरीब व गरजुंना आपापल्या कुवतीप्रमाणे मदत करायला हवी,असं मला वाटतं.

'जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले 
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा' हे संतांचे वचन ध्यानी ठेवून मी सामाजिक काम करत आहे. 
- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #merychristmas 
मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे 

प्रत्येक माणूस हा स्वत

sandy

तिचे त्याग आणि त्याचे प्रेम सविता आणि संकेत यांचं चार वर्षाँपासुन एकमेकांवर खुप प्रेम आहे. ते एकमेकांना चांगल्याप्रकारे समजुन घेतात. त्यांच #story #nojotophoto

read more
 तिचे त्याग आणि त्याचे प्रेम

सविता आणि संकेत यांचं चार वर्षाँपासुन एकमेकांवर खुप प्रेम आहे. ते एकमेकांना चांगल्याप्रकारे समजुन घेतात. त्यांच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile