Nojoto: Largest Storytelling Platform

New गुंतला भ्रमर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुंतला भ्रमर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुंतला भ्रमर.

    PopularLatestVideo

Hasanand Chhatwani

जो भ्रम में रहेगा,
उसे भ्रमण करना ही होगा अभी दुनिया में...
  फिर चौरासी में। #भ्रम#भ्रमण#

suresh pawar

वाटले मी गुंतलो
पण केवळ तो आभास होता
नायनांच्या मोहाने रचलेला
मोकळ्या केसांचा तो फास होता
सुरेश पवार #गुंतलो

महेश...

गुंतलो

read more
का गुंतलो मी तुझ्यात माझ मला ना उमजलं
बोलता बोलता तुला शब्दांच भान हरपल
जगण्यास तुझ्यात मन माझ स्वतःलाच विसरल
प्रेमाच नात हे भिन्नत्वाच भान विसरल
का गुंतलो तुझ्यात माझ मलाच ना उमजलं...
विसरलो स्वतःलाच मन माझ इतक का गुंतल
तू न वेगळी मज पासूनी इतक आज भान हरपल
प्रेमाच्या या सागरात मन माझ आकंठ बुडालं..
का गुंतलो तुझ्यात माझ मलाच ना उमजलं...
शक्य न वेगळ होण आता मन माझ इतक गुंतल
विसराव मी तुला या कल्पनेनच हे क्षणात गहिवरल
त्या हसर्‍या चेहर्‍याने आज पुन्हा एकदा रडवल...
का गुंतलो मी तुझ्यात माझ मलाच ना उमजलं... गुंतलो

अश्लेष माडे (प्रीत कवी )

गुंता

read more
प्रवाहाविरुद्ध पोहणे काठावरून दिसते, तितके कधीच सोपे नसते. लोहचुंबकाच्या कक्षेत सापडलेल्या लोखंडाच्या तुकड्याने कितीही धडपड केली, तरी त्याला पूर्वीचे स्वातंत्र्य प्राप्त होणे अशक्य होते. आणि अशी स्थिती मानवाची प्रेमात पडल्यावर आणि कोणात जीव अडकल्यावर निर्माण होते. त्या गुंत्यातून निघणे अतिशय कठीण असते. तितकेच त्रासदायक असते. (प्रीत )
                               Ashlesh made गुंता

Mohini Mishra

# भ्रमरअलि#

read more
1.  भ्रमर मन
डोलता
इधर उधर
चाह खुशियाँ रूपी
मकरंद की
आस अतिशय आनन्द की..!

2.   अलि उत्साहित
परागकण पीने को
कुंजन कचनार खिली
जूही, चंपा, सरसों फूली
मंडरा रहा चमन चमन
लालायित 
अति पिपासित...!! # भ्रमर#अलि#

Chendaroo Baiha

भ्रमर #chendaroo #films

read more
mute video

Manasi Chapekar

गुंता ...

read more
खरंच तुला कळतंय का ? 
की ...
मीच एकटी बोलत्येय
काहीबाही सांगत्येय 
नी  .....
उगाच होतंय गुंतणं
जीव बीव  लावणं  
काही नाही बाकी 
शंका येते मनात 
जीव गुंतलाय ना रे तुझ्यात गुंता ...

कृष्णा

#गुंता.....✍️ #Talk

read more
उसवित असताना गुंता,
नकळत पुन्हा गुंतले
मन...
आत्ता हा नवीन गुंता...

©Krishna #गुंता.....✍️

Mohan Sardarshahari

भ्रमर मन #AWritersStory

read more
सुनहरी साड़ी
सुनहरे कंगन
बिंदी चमके
ज्यों कुंदन
देख- देख ऐसे लगे
जैसे बसे तू वृन्दावन।

लाल बोर्डर 
लाल ब्लाऊज
लाल लब निराले
गलती से कोई 
नजर मिला ले तो
डूबे आंखों के प्याले।

देख -देख काली अलकायें‌
उलझे मतवाला भ्रमर मन
गोरा तन‌‌ और लम्बी अंगुलियां
जिनमें अंगुठियां जड़ी रत्न
एक बार जो तुझको देखे
बार-बार ललचाये मन।।

©Mohan Sardarshahari भ्रमर मन

#AWritersStory

अश्लेष माडे (प्रीत कवी )

गुंता मनाचा #Quote

read more
कधी -कधी काही गोष्टींची किंवा काही व्यक्तींची अशी सवय लागून जाते आपल्याला की, आपण त्यांच्याशिवाय राहूच शकत नाही. वस्तू नाही भेटली तर जीव तळमळतो. तसंच आपण ज्यांच्यासोबत रोज बोलतो ज्यांच्याशी बोलल्यावर मन हलकं झाल्यासारखं वाटतेय. ज्यांच्याशी बोलून मन मोकळं होते, अश्या व्यक्तीसोबत एक दिवस जरी बोलणं नाही झालं की, काहीतरी अधुरं राहिल्यासारखं वाटते. समोरच्या व्यक्तीला माहित नाही पण आपलं जीव जडलं की, नाही राहवून होत त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय. आपण कधी बोलतो आणि किती बोलतो ह्याचाच सारखं विचार असते मनात. कारण, एकदा मन कुणात गुंतलं की, ते आपलं राहत नाही. सारखं त्याच व्यक्तीचं विचार, काळजी मनात असते.. मनाचा गुंता सोडवता येत नाही सहजासहजी.. खरं ना?   ( प्रीत  ) गुंता मनाचा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile