Nojoto: Largest Storytelling Platform

New नामे ओळखा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नामे ओळखा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नामे ओळखा.

Related Stories

    PopularLatestVideo
0af1c8515b36c6e38b8c4ff78b3b881d

SUNIL

 ओळखा पाहू

ओळखा पाहू #nojotophoto

0 Love

6cf761d03700060763b706dad8bce985

ANUJAA LAD

#ओळखा पाहू मी कोण#टाइमपास

#ओळखा पाहू मी कोणटाइमपास #जानकारी

147 Views

e79d0a46faff1e47ca0cec0c17dd29ec

Madhuri Chavan

वस्तु किंमत नका करू किंमत ओळखा

वस्तु किंमत नका करू किंमत ओळखा

124 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

बेताल 'वक्तृत्वा'पेक्षा
उत्तम 'कार्यकर्तृत्वा'ने
 मिळवलेली ओळख
  फार काळ टिकते. ओळख

ओळख

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

तुला पाहण्याआधी 
शब्दांतून ओळख झाली होती;
पाहता क्षणी तुला  
शब्दांची ताकत पटली होती.
 #ओळख
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

भेटली होती एकदा जरी
पुन्हा कधी विसरायची नाही

नात्यांपलिकडेही असते वेड्या
एक ओळख "माणुसकी!"

//दिबा//

©Dileep Bhope
  #ओळख
ed8f9cba18f7da0d2f2175e33a5c5666

Manisha Dongre Kulkarni

तिचे जीवनात येणे,
मनावर राज्य करणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख..

सतत कानात कुजबुजणे,
उगीचच गालात हसणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख..

स्पर्श करताना लाजणे, 
डाेळ्यातून हाेकार देणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख..

समीप तिच्या सगळं विसरणे,
धुंद क्षण ते सतत अनुभवणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख.. #ओळख
सुप्रभात लेखक मित्रानों
आजचा विषय आहे
तिची माझी ओळख...
#ओळख #ओळख1
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quot

#ओळख सुप्रभात लेखक मित्रानों आजचा विषय आहे तिची माझी ओळख... #ओळख #ओळख1 चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quot #YourQuoteAndMine

2 Love

36940892413b050bf4260aa34d8169ea

Rohini dhande

आईने जन्म दिला बाबांनी सहारा, 
खोटेपणाच्या या जगात फक्त स्नेह त्यांचा खरा. 
कठोरपणाच्या छेनीने बाबांनी आम्हाला घडवले, 
प्रेमाच्या व ज्ञानाच्या रंगांनी आईने आम्हा रंगविले, 
तेव्हा या जगाने मला ओळखले. 

म्हणूनच म्हणते विसरून चालणार नाही आई बाबाला 
त्यांच्याविना ओळखू शकले नसते 
हे जग मला 
🙏🙏 ओळख

ओळख

8 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

बेताल 'वक्तृत्वा'पेक्षा
उत्तम 'कार्यकर्तृत्वा'ने
 मिळवलेली ओळख
  फार काळ टिकते. ओळख

ओळख

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

चांगल्या कामाने
ओळख तयार होते.
आणि ओळखीतुन
 चांगली नसलेली
  कामे ही होतात.
     ओळख

ओळख

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

फार दिवस झाले
ती काही भेटली नाही;
बहुदा, तीची आणि माझी
सातजन्माची ओळख 
अजून पटली नाही. #ओळख

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

तीच्या डोळ्यात पाहिलेला मी
आरशात कधी सापडलो नाही.
ती ओळखून होती मला जितका
तितका मी मलाच कळलो नाही.
 #ओळख

0 Love

649d8e53dae767f32fb7b02a8e3572a0

रितिक पंचौली

तैरी शामे , वक्त तेरा, नाम किसी और के 
अब तो तेरा नाम भी नाम किसी और के नाम
#वक्त #शामे #nojotohindi
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कधी कधी आपलीच आकृती
आपल्यासमोर उभी राहते,
आणि हसत हसत विचारते
ओळखला का ? मीच ती 
जी तुला तुझी ओळख करून देते. आकृती
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyqtaai #ओळख #आकृती #collab #yqmarathiquotes #मराठीकविता 
कधी कधी आपलीच आकृती
आपल्या

आकृती #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyqtaai #ओळख #आकृती #Collab #yqmarathiquotes #मराठीकविता कधी कधी आपलीच आकृती आपल्या

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

तिची माझी ओळख,
ही फक्त ओळखच राहिली.
पाहुणी म्हणून आली होती मनात घर करून गेली
ओळखीचे नाते आता आठवणीतच ठेवून गेली.
तिची माझी ओळख
ही फक्त ओळखच राहिली.. सुप्रभात लेखक मित्रानों
आजचा विषय आहे
तिची माझी ओळख...
#ओळख #ओळख1
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पे

सुप्रभात लेखक मित्रानों आजचा विषय आहे तिची माझी ओळख... #ओळख #ओळख1 चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पे #YourQuoteAndMine

0 Love

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

मनमुराद स्वप्न माझे 
दिवस आले मोहरलेले 
नक्षत्रही गेले सारे 
पावसाचे पडसाद ओले 

निळे पिवळे रान भोवती 
चैतन्य फुलवित राहिले 
वाळलेले शिवार सारे 
चिंब पावसात न्हाले 

वावरातल्या धन-धान्याचे 
रंग रुप तू व्यापून घेतले 
मिळणारे सौख्य सारे
 पावसाने हिरावून घेतले 

आयुष्याच्या वळणावरती 
चांदण्यातही ऊन भासले 
काबाडकष्ट करून सारे 
नशिबी ओळे दुष्काळ ओतले! 

                                      ⛅विलास भोईर ☁ ओळा दुष्काळ!

ओळा दुष्काळ!

11 Love

5f59710f3f2eecfae94d9fee6d81ec14

Gaurav Pramod Deshpande

मला माझ्या आई -बाबांनी एक खूप छान गोष्ट शिकवली आहे. समोरचा जर तुमच्या विरुद्ध काही करत असेन. तुम्हाला किंवा तुमच्या मागे  काही वाईट बोलत असेन तर लगेच व्यक्त होऊन त्यांना उत्तर देऊ नका शांत राहा. जगातले 100% प्रॉब्लेम शांत राहून खूप छान सुटतात. 

प्रत्येक परिस्थितीत तुमचं व्यक्त होणे हा तुमचा दरारा असेन !
प्रत्येक परिस्थितीत माझं शांत राहणे ही माझी ओळख आहे !
अन मला माझ्या माणसान मध्ये माझी ओळख निर्माण करायची आहे दरारा नाही !
❣️#Gaurav❣️ ओळख 

#SardarPatel

ओळख #SardarPatel

11 Love

5aee5aee22c513599adc5a268a3f8847

Pooja Navale

चेहरा कितीही लपवला तरीही 
             चेहर्यामागचं दुःख कधीच लपत नसतं 
सुख कितीही ओसंडून वाहत असलं तरी 
             मनातलं दुःख हे चेहऱ्यावर दिसतच 
व्यक्ती तुम्ही लाख ओळखाल हो 
      फक्त चेहरा ओळखता आला पाहिजे  चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

0 Love

1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

सौंदर्याची ओळख आहे तुझ्याने, 
तारुण्याची ओळख आहे तुझ्याने, 
समुद्राची ओळख आहे तुझ्या डोळ्यांने, 
कोमलतेची ओळख आहे तुझ्या ओठांने, 
माझ्या प्रेमाची ओळख आहे तुझ्या लाजण्याने, 
जगावंसं वाटतं सये तुझ्या एका भेटीने,
अमरत्व लाभते जणू तुझ्या एका मिठीने… ओळख तुझ्याने..

ओळख तुझ्याने..

0 Love

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

एकमेव राज्य असा की, लळा लावितो महाराष्ट्र...
जन्मभूमी मायभूमी आमुची इथे नांदतो महाराष्ट्र...

जुनं तेच सोनं खरं रितीरिवाज शिकवुनी,
जुन्या रुढी अन् जुन्या परंपरा, आजही जपतो महाराष्ट्र...

अभंगाचे सरगम स्वर छेडित नव्याने, घुमतो नाद मृदुंगाचा 
तालसुर एकसारखा, टाळ चिपळ्यांत दंगतो महाराष्ट्र...

गडकिल्यांची आरास राज्यभर, ढाल पाठी अन् समशेर हाती,
सह्याद्रीच्या पाऊलखुणा ठेऊन, डोंगर कपारीत राहतो महाराष्ट्र...

शिवरायांची माता जिजाऊ जन्मदात्री, साक्षरतेचा ध्यास सावित्री,
बाबासाहेबांचे प्राण रमाई, इतिहासाची परखड पाने सांगतो महाराष्ट्र...

खेळ कब्बडी चेंडूफळी, खो खो अन् सोनसाखळी,
कुस्तीत रंगुनी डावपेच, मराठमोळ्या मातीत रांगतो महाराष्ट्र...

प्रत्येक माही येती नवे सण, होळी तर कधी दसरा दिवाळी,
पाडव्याची गुढी उभारून, सण उत्सवांनी सजतो महाराष्ट्र...


                          {ओळख माझ्या महाराष्ट्राची.}
                                *- विलास भोईर* ओळख माझ्या महाराष्ट्राची...

ओळख माझ्या महाराष्ट्राची...

12 Love

be94125e6351b867b557a17631d917e1

Omiii

 #तुझी माझी ओळख

#तुझी माझी ओळख #nojotophoto

3 Love

766c52af7e81ad028cbc6566f5229204

Yogesh Ambawale

तिची माझी ओळख,
ही फक्त ओळखच राहिली.
पाहुणी म्हणून आली होती मनात घर करून गेली
ओळखीचे नाते आता आठवणीतच ठेवून गेली.
तिची माझी ओळख
ही फक्त ओळखच राहिली.. #ओळख#ती#मी
a8b50daa9c0827222ff0416a2ff62336

Lahu ravsaheb kadam

माझी ओळख..🙏

माझी ओळख..🙏

33 Views

406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

पोटात भूक असताना
चंद्रात भाकरी दिसते
पाण्याचा घेता घोट
भाकरी कमीही पुरते

                              आशेने येती पोरे
                              माझ्या दाराच्यापाशी
                              मी त्यांना भाकर देते
                              उरलेली माझ्यापाशी

सुख त्यांच्या डोळ्यांमधले
पाहून भागते भूक
ओठांवर फुलते हसणे
अन अश्रू गळती मूक

                              कोठली कोण ही पोरे
                              लागतो लळा का यांचा?
                              ती दिसता मनात माझ्या 
                              फुटतो पाझर प्रेमाचा

त्यांना नाही आई अन
वांझोटी माझी कूस
ममतेचे देउन देणे
देव म्हणे डोळे पूस 

                              हे नाते ना रक्ताचे
                              सोयरीक नाही कसली
                              ती देव जोडतो नाती. 
                              ही मनास ओळख पटली
२२/११/२०२२ @ १६:३०

©उमा जोशी #ओळख #उद्धव_वृत्त #२_८_४
485dfdeea9fcea11d0e716322ae33bcf

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

तिची अणि माझी ओळख 
आधी पासून होती 
पन एक मेकना समझुन घ्यायला वेळ लागला 
पन जेव्हा समझुन घेतले 
आमचे नाते फार अतूट बनले 
 सुप्रभात लेखक मित्रानों
आजचा विषय आहे
तिची माझी ओळख...
#ओळख #ओळख1
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पे

सुप्रभात लेखक मित्रानों आजचा विषय आहे तिची माझी ओळख... #ओळख #ओळख1 चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पे #YourQuoteAndMine

6 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌹 माझी ओळख 🌹

आई वडिलांनी ठेवले वैशाली माझे नाव
माथेरानच्या पायथ्याशी आहे नेरळ माझे गाव   !!
 24 जुलै 1984 ला जन्म माझा खरा
 घरात मोठी म्हणून माझा खूप होता तोरा   !!
सगळी भावनडे ताई ताई म्हणायचे
आई बाबा सुद्धा माझे खूप लाड करायचे   !!
आवड होती मला पुस्तके वाचण्याची
खेळण्याची आणि नवे छंद जोपासण्याची   !!
भगवान चव्हाणांची लेक साळुंखेंची सून झाली
कैलासरावांशी लग्न करून रोहा शहरात आली  !!
 लग्न झाल्यावर झाली पतीराजांची राणी
 सुरू झाली मग ही संसाराची कहाणी    !!
आवड जपायला मग वेळ कुठे असायचा
घरातल्या कामात सारा दिवस सरायचा   !!
 मुले झाली मोठी मिळाली थोडी मोकळीक
 शब्दांशी तेव्हा मी साधली हो जवळीक   !!
माझ्यातली मी खरी तेव्हा मला कळाली
नव्याने मलाच माझी ओळख मिळाली     !!
 लेखणीशी आता माझे नाते झाले घट्ट 
 मनाने ने धरला कवियत्री होण्याचा हट्ट    !!
सगळ्याचे मिळाले मग मार्गदर्शन छान
स्वप्न मनी रुजले व्हावे मी कवयित्री महान  !!
अस्तित्व माझे मला आज खरे कळले
लेखणीच्या जगात आता मन माझे रमले    !! 🌹माझी ओळख 🌹

🌹माझी ओळख 🌹

0 Love

3baab2ee570cdbefb07f84bb9317f08f

Salim Shaikh

स्वतःला ओळखा, स्वतः साठी वेळ द्या. स्वतः मधील बलस्थाने ओळखा तसेच उणीवांचा शोध घ्या. बलस्थानाचा योग्य वापर, व उणीवा दूर करण्यासाठी प्रयत्न माणसाला यशाकडे घेऊन जाते...

©Salim Shaikh
  #Likho स्व ची ओळख

#Likho स्व ची ओळख #मराठीविचार

188 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile